जलरंग
Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago
10
अजय चांगले
अजय चांगले आलय चित्र.. प्रत्यक्ष पाहून केलत की रेफरन्स वरुन.. आकाशाचे रंग थोडे muddy झाले असे वाटते, बाकी छान!!
monumental India
Monumental India (http://www.easternbookcorporation.com/moreinfo.php?txt_searchstring=1524)नावाच नवीन पुस्तक आलय, त्याचा रिव्ह्यु येका इन प्लाईट मॅगझीन मधे आहे,त्यातल्या एका पॅनोरॉमिक फोटो रेफरन्स वरुन केलय.. हो आकाशातली ब्लू ची शेड नाही जमली व्यवस्थीत
छान
अजय चित्र छान आहे, पण अजयच्या दर्जाच नाही वाटत, काहीतरी कमी आहे, काय ते कळत नाहीये.
बापरे
सुधीर-- अजयच्या दर्जाचे .. असे शब्द वापरुन लाजवु नकोस्..मी कायमच शिकाऊ दर्जाची चित्र काढत आलोय
अजय
चांगले जोरदार प्रयत्न सुरु आहेत तर
छान आहे चित्र. ताजमहाच पर्स्पेक्टिव थोडस चुकल आहे का रे???
झकास, मला
झकास,
मला वाटतं ताजमहाल जरा लहान आलाय चित्राच्या फ्रेमच्या तुलनेत तो जरा मोठा असायला हवा होता, हो ना अजय? (अजय मला स्वतःला अज्जीबात चित्र काढता येत नाहीत तरीही अभिप्राय देतेय )
पर्स्पेक्टिव
रुनि/झकास मुळ फोटोग्राफ पॅनारोमीक आहे त्यामुळे ते स्ट्रक्चर तुलनेत छोटे आहे..
अरे
अरे अजयच्या दर्जाचे योग्यच आहे. तुझी आत्ता पर्यंतची चित्र छानच आहेत. आणि त्यात सहजताही दिसते. मला तितकी काढतायेत नाहीत. पण त्यातली कठीणता समजू शकते.
पण या चित्रात नेहमीची सहजता दिसत नाहीये. त्यामुळे असं वाटलं.
सहिच
सहिच रे!!!!!!!!!!
वाह !
खासच रे!
परागकण