Submitted by मउ on 31 March, 2013 - 02:45
माझ आजोळ बुरोंडी जे दापोली- कोरथळे मार्गावर आहे. आणि हे मनमोहित दृश माझ्या गावातील आहे ........अत्यंत नयनरम्य असा हा परिसर, अतिशय आल्हाददायक हवामान आणि नितांत सुंदर, नितळ समुद्र किनारे हे माझ्या गावाचे वैशिष्टय़ आहे.
हा बुरोंडी - लाडघर चा समुद्र किनारा
लांबवर पसरलेला समुद्र! समोर खुणावणारे हिरवेगार डोंगर, झुळझुळ वाहणारा वर आणि वरती निळे निळे चमकणारे आकाश.
राणे वाडीची दुर्गा देवी
एक टेकडीवर ४० मी. व्यासाच्या पृठीविवर एक २० फूटी परशुरामाचा पुतळा उभा केला.
पृथ्वी ला दारे केल्यामुळे आत जाता येते आत गेल्यावर सुखद गारवा आनिघुमाणारा आपला आवाज या कौतुकात आपण दंग होतो. अजून पृथ्वीच्या आतल्या बाजूला तारांगण होणार आहे.
अजून बाजूच्या परिसरात ‘Optic Garden’ बनवण्याचे काम चालू आहे. रस्ता घसरडा आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मऊ, काही निवडक प्रचि येथेच
मऊ, काही निवडक प्रचि येथेच पोस्ट कर ना!
पिकासा काही दिसत नाहीये...
छान
छान आहेत..............................
सुंदर प्र.चि. ! लाटघरला
सुंदर प्र.चि. !
लाटघरला मित्राच्या नातेवाईकांकडे व 'सागर-सावली' रिसॉर्टमधें रहाण्याचा योग आला होता. खरंच छानच आहे हा परिसर.
छान!!!
छान!!!
सुंदर आहेत
सुंदर आहेत
पृथ्वी ४० किमी नसावी ४० मी
पृथ्वी ४० किमी नसावी ४० मी असेल ना ?
बाकीचे फोटो दिसत नाहीएत. जे दिसत आहेत ते छानच.
जे फोटो दिसत आहेत ते सुंदर
जे फोटो दिसत आहेत ते सुंदर आहेत मौ
मउ सुंदर प्रचि बुरोंडी वरुन
मउ सुंदर प्रचि
बुरोंडी वरुन लाडघरचा नजारा खूपच सुंदर दिसतो. रस्ता खराब असल्या कारणाने बुरोंडी-लाडघरला फारसे पर्यटक जात नाहीत. त्यामुळेच या किनार्यांवर निवांत विकांत घालवायला मजा येते. (सध्या रस्त्याचे नुतनीकरणाचे काम सुरू आहे.)
राणे वाडीची दुर्गा देवी शेवटी फोटोतच पहायला मिळाली.. हा झब्बु माझ्या कडुन..


सुंदर! अगदी छान!
सुंदर!
अगदी छान!
खरच नयनरम्य असा हा
खरच नयनरम्य असा हा परिसर......सुंदर ..........
जितके प्रचि दिसताहेत ते खुपच
जितके प्रचि दिसताहेत ते खुपच छान मउ!!!!
सुंदर आहे
सुंदर आहे
छान आलेत प्र.ची., कोळथरे ला
छान आलेत प्र.ची., कोळथरे ला राहायची सोय आहे का पर्यटकांसाठी ?
सर्वांना धन्यवाद इंद्रधनुष्य
सर्वांना धन्यवाद
इंद्रधनुष्य फोटो छान आहेत तो दुर्गा देवीच्या मंदिराचा फोटो मस्तच आहे
आता फोटो सर्व दिसतायत का?
होय, आता सगळी छाचि
होय, आता सगळी छाचि दिसताहेत...मस्तच आहेत!
छान रम्य गाव आहे हे !
छान रम्य गाव आहे हे !
मस्तच !
मस्तच !
छान प्रचि. परशुरामाची मूर्ती
छान प्रचि. परशुरामाची मूर्ती खूपच सुंदर आणि सुबक आहे.
सुंदर आहे गं तुझा गाव मौ!!
सुंदर आहे गं तुझा गाव मौ!! अगदी निसर्गरम्य
समुद्र वां का जळवतेस मला
समुद्र वां

का जळवतेस मला जायला मिळत नाहीये
सुंदर !
सुंदर !
प्र चि छान
प्र चि छान
सुरेख फोटो! सूर्यास्ताचे अगदी
सुरेख फोटो!
सूर्यास्ताचे अगदी फार आवडले..
कोळथरे ला राहायची सोय आहे का
कोळथरे ला राहायची सोय आहे का पर्यटकांसाठी ?
>>>>>>>..
नाही.. पण लाड्घर च्या समुद किनार्यावर आता खुप हॉटेल्स आहेत
मस्त फोटो.
मस्त फोटो.
अरे मउ सह्हीच. खुपच छान
अरे मउ सह्हीच. खुपच छान प्रचि. मस्तच
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
समुकि किनार्या च फोटो छानच
समुकि किनार्या च फोटो छानच आहेत
खुप छान फोटो
खुप छान फोटो
सुरेख,
सुरेख,
Pages