Submitted by विनार्च on 30 March, 2013 - 03:13
माझ्या लेकीने साकारलेले "शिवाजी महाराज"
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या लेकीने साकारलेले "शिवाजी महाराज"
व्वा....... अगदी रुबाबदार
व्वा....... अगदी रुबाबदार
फारच छान!
फारच छान!
फारच छान!
फारच छान!
छान आलयं. लहान वयात मोठी
छान आलयं. लहान वयात मोठी प्रतिभा आहे. अर्चना दुकानांमध्ये पेन्सिल रेखाटने किंवा शेडिंग या नावाने पुस्तकं मिळतात. सुट्टीत दे तिला सरावासाठी, वेळ पण जाईल आणी शिकणे पण होईल.:स्मितः
खुपच सुंदर....
खुपच सुंदर....
फारच छान चित्र, शेडींगही
फारच छान चित्र, शेडींगही जमलयं
सुंदर आहे.
सुंदर आहे.
छान आहे
छान आहे
मस्त
मस्त
मस्त आहे चित्रं. झकास
मस्त आहे चित्रं. झकास
सुंदर काढलेय चित्र ! खरंच
सुंदर काढलेय चित्र ! खरंच एकदम रुबाब्दार
खूप छान!
खूप छान!
अनन्याच्या कौतुकाबद्दल
अनन्याच्या कौतुकाबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार ___/\___
टुनटुन , तिच्याकडे ज्योत्स्ना प्रकाशनची रेखाटन,शेडिंग तसेच रंगलेपनाची बर्यापैकी सगळी पुस्तकं आहेत. त्यातलेच प्रयोग चालू आहेत सध्या
वा वा! मस्तच काढलंय!
वा वा! मस्तच काढलंय!
वेगवेगळ्या प्रकारच्या - शिसं, ग्रफाईट, चार्कोल - पेन्सिल्स घेऊन द्या तिला. स्टिक्स मिळत असतील सहज तर स्टिक्स ही द्या. प्रयोगांना आणखी मजा येईल!
फार सुरेख काढलयं. खूप कौतुक
फार सुरेख काढलयं. खूप कौतुक तुमच्या लेकीचं.
मस्त काढलय.
मस्त काढलय.
अतिशय सुरेख!
अतिशय सुरेख!
खूप धन्यवाद! pulasti , खूप
खूप धन्यवाद!
pulasti , खूप चांगली सुचना दिलीत. मी नक्कीच देइन, ह्या पेन्सिल्स तिला.