Submitted by पुरंदरे शशांक on 29 March, 2013 - 02:33
एक अवचित पक्षीभेट
इथे अनेक जाणकार पक्षीनिरीक्षक असल्याने हा कोणता पक्षी ते सांगतीलच...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा! अगदी अचानक पक्षीलाभच
व्वा! अगदी अचानक पक्षीलाभच हा! सुंदर पक्षी आहे!
हळद्यासारखा दिसतोय पण तो
हळद्यासारखा दिसतोय पण तो नसेलच अस वाटतय.
बघु जाणकार सांगतीलच की.
सहिच. मस्त आलेत फोटो. Scarlet
सहिच. मस्त आलेत फोटो. Scarlet Minivet लाल निखार आहे हा.
Scarlet Minivet लाल निखार आहे
Scarlet Minivet लाल निखार आहे हा >>>> कांपोने लगेच ओळखलेच की ........
कधी कधी नशीब जोरावर असले की असे पक्ष्यांचे फोटो सहजपणे टिपता येतात, नाहीतर दिवसच्या दिवस थांबूनही हातात काही म्हणता काही येत नाही ....... ("घरात बसून" म्हणतोय मी....)
सुंदर आहे प्रची आणि पक्षाचा
सुंदर आहे प्रची आणि पक्षाचा रंग तर मावळतीच्या सुर्याला काळ्या ढगांनी वेढल्यासारखाच मस्त
Scarlet Minivet लाल निखार आहे
Scarlet Minivet लाल निखार आहे हा > Black Redstart नाही ना?
मी पाहिलेला Scarlet Minivet
मस्त आहेत निखाराचे सगळेच
मस्त आहेत निखाराचे सगळेच फोटो.....
मस्तच आलेत फोटो. समोर पक्षी
मस्तच आलेत फोटो.
समोर पक्षी आणि हातात कॅमेरा शिवाय कॅमेरा रोखल्यावरही पक्षी जागेवर राहणे, हे सगळे योग जुळावे लागतात !
इंद्रा नाही. Scarlet Minivet
इंद्रा नाही. Scarlet Minivet Male च आहे हा. गूगलुन बघ बरे.
इंद्रधनुष्य - हा प्रथमत: मला
इंद्रधनुष्य - हा प्रथमत: मला पण हा थिरथिर्या (Redstart) वाटलेला, पण त्याची शेपटी आखुड असते. हा निखारच असावा.
खालील दुव्यावर निखाराचा आवाज ऐकायला मिळू शकतो, शशांक यांना विनंती की त्यांनी फोटो काढतेवेळी आवाज ऐकला असेल तर ताडून पहावे.
http://www.indiabirds.com/Default.aspx?Bird_SortID=616&cid=1
अजून काही दुवे
http://www.birding.in/birds/Passeriformes/Corvidae/scarlet_minivet.htm
http://www.birding.in/birds/Passeriformes/Muscicapidae/black_redstart.htm
हा नक्कीच मिनिव्हेट आहे -
हा नक्कीच मिनिव्हेट आहे - स्कारलेट मिनिव्हेट का स्मॉल मिनिव्हेट - असा माझ्या एका पक्षी निरीक्षक मित्राशी थोडा वादही झाला - माझ्या मित्राच्या म्हणण्यानुसार तो "स्कारलेट मिनिव्हेट" आहे.
मला तो "स्मॉल मिनिव्हेट" वाटतोय .....
तिथे इतके बुलबुल ओरडत होते की याचा आवाजच ओळखू येत नव्हता ......
तिथे इतके बुलबुल ओरडत होते की
तिथे इतके बुलबुल ओरडत होते की याचा आवाजच ओळखू येत नव्हता ...... >>>
हा निखार नक्की असून त्याच्या उपप्रकाराबद्दल बोलतोय आपण त्यामुळे जाऊदे.
आकाराने किती मोठा होता, (स्मॉल मिनिवेट ६ इंच असतो तर स्कार्लेट ९ इंच...)
आकाराने किती मोठा होता,
आकाराने किती मोठा होता, (स्मॉल मिनिवेट ६ इंच असतो तर स्कार्लेट ९ इंच...) >>>>>
मग नक्कीच - "स्मॉल मिनिवेट" , पण माझा मित्रही खूपच जाणकार आहे - तो ही गंडला म्हणजे आश्चर्यच आहे .....
Scarlet Minivet Male च आहे
Scarlet Minivet Male च आहे हा. > मी बघितलेल्या Scarlet Minivet Male चे पोट अगदी लालभडक होते.
उपजाती बद्दल माहिती नाही. अभ्यास कमी पडतोय माझा.
हर्पेन धन्यवाद
इंद्रा उपजातीची मलाही कल्पना
इंद्रा उपजातीची मलाही कल्पना नाही ब्वा.
सुंदर फोटो आहे. पक्षांबद्दल
सुंदर फोटो आहे. पक्षांबद्दल माहिती व फोटो असलेली नेटवर मराठीतून चांगली लिंक आहे का?
ferfatka ही साईट
ferfatka ही साईट बघा.
http://birds.thenatureweb.net/marathibirdnames.aspx
सुंदर फोटो, शशांक
सुंदर फोटो, शशांक
वा पक्षी आणि फोटो दोन्ही
वा पक्षी आणि फोटो दोन्ही सुंदर.
शशांक - गंडण्याचे म्हणाल तर
शशांक - गंडण्याचे म्हणाल तर स्कार्लेट मिनिवेट ज्युवेनाईल हा देखिल स्मॉल मिनिवेट्च्या आकाराचा असू शकतो. तसेच लहानपणी रंग फिकट/वेगळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी पाहिलेला स्कार्लेट मिनिवेट हा देखिल आपल्या फोटोत दिसणार्या मिनिवेट पेक्शा भडक/गडद रंगाचाच होता. . मला देखिल अगदी पहिल्यांदा हा पक्षी रेड्स्टार्ट वाटण्याचे कारण ह्याचा फिकट केशरी / पिवळसर रंग हेच होय. माझ्यासाठी स्मॉल मिनिवेट ही उपजात तशी अनोळखीच....
परंतु अशावेळी पक्ष्याच्या काय काय अॅक्टिव्हिटीज् चालू होत्या हे बघणे महत्वाचे ठरते.
दुसर्या फोटोत त्याच्या चोचीत (घरटे बनवण्यास उपयुक्त असे) काहीतरी दिसते आहे. तसे असेल तर मात्र हा नक्कीच स्मॉल मिनिवेटच आहे. कारण सध्याचा कालावधी मिनिवेट्सचा नेस्टींग पिरीयड आहे (असे वेबसाईटस सुचवताहेत). (अन्यथाही म्हणजे त्याच्या चोचीत घरटे बनवण्यास उपयुक्त असे काहीतरी नसले तरीही या वेळी असा लहान निखार दिसण्याची शक्यता कमीच ) असो पुरे आता...
व्वा मस्त
व्वा मस्त
छान फोटो शशांक
छान फोटो शशांक
सगळ्यांना मनापासून धन्यवाद
सगळ्यांना मनापासून धन्यवाद ........
हर्पेन - जबरी निरीक्षण आहे - विशेष धन्यवाद .......
कांदापोहे - खगही जाने खगकी भाषा - हॅट्स ऑफ ......
शशांक छान गोड आहे आहे हा तुझा
शशांक छान गोड आहे आहे हा तुझा नवीन मित्र आणि तुमची वरची चर्चा पण आवडली!
मस्त फोटो !
मस्त फोटो !
मस्त प्रचि!
मस्त प्रचि!
मस्त प्रचि!
मस्त प्रचि!
!
!
वाआआआआ छानच
वाआआआआ छानच
छान च आहे प्रत्येक फोटोत
छान च आहे प्रत्येक फोटोत वेगवेगळा भाव मोहक आहे.
Pages