Submitted by मधुरा मकरंद on 24 March, 2013 - 06:17
२००४-०५ मधे क्रोशाने विणले आहे. तेव्हा घरी एक टू-ईन-वन प्लेयर होता. पूर्ण विणून झाल्यावर टू-ईन-वन प्लेयरपेक्षा याची साईझ मोठी झाली. टेबलक्लॉथ म्हणून सुद्धा वापरता येत नव्हते. मग याची फ्रेम केली.
हेच डिझाईन क्रोस स्टीच मधेही भरता येते.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सह्ही झालेत मोर!! सुबक आणि
सह्ही झालेत मोर!! सुबक आणि सुंदर!!...:स्मित:
सुंदर !!
सुंदर !!
सुरेख
सुरेख
अप्रतिम!! खुप खुप आवडले.
अप्रतिम!! खुप खुप आवडले. क्रोशा वर्क तर मला जमण्यासारखे नाही. सुंदर डिझाईन आहे. पण हे क्रॉस्-स्टिच मधे कसे करायचे? याचे Online डिझाईन आहे का?
मस्त आहे.
मस्त आहे.
वॉव्..सुंदर् .. किती वेळ
वॉव्..सुंदर् .. किती वेळ लागला असेल नं???
सुपर्ब!!!!
सुपर्ब!!!!
कित्ती छान.खरंच खूप कौतुक
कित्ती छान.खरंच खूप कौतुक तुझे.किती पेशन्स आणि डोळेफोड मेहनत केली आहे ते अगदी जाणवले.फ्रेम करुन ठेवल्याने उचित न्याय मिळाला असे मला वाटते.कारण त्यामुळे ते यापुढे बराच टिकेलही.
सगळ्यांना धन्यवाद. विद्याक,
सगळ्यांना धन्यवाद.
विद्याक, ऑनलाईन आहे की नाही माहीत नाही. मला एका मैत्रीणीने डिझाईन दिले होते, शोधून पहाते. स्कॅन करून पाठवीन.
वर्षू-नील, बरेच दिवस लागले. कधी घरी तर कधी ट्रेन मधे करत होते. २६ जुलैचा अविस्मरणीय पूर.... ६ दिवस घरी बसावे लागले. तेव्हा मात्र चिकाटीने पूर्ण केले.
खूप सुंदर आणि सुबक!!!
खूप सुंदर आणि सुबक!!!
वा, खूपच सुरेख......
वा, खूपच सुरेख......
नाजूक आणि सुरेख
नाजूक आणि सुरेख
अप्रतिम.
अप्रतिम.
अप्रतिम, खूपच सुरेख....
अप्रतिम, खूपच सुरेख....
अप्रतिम आहे. असली कामे किती
अप्रतिम आहे. असली कामे किती किचकट असतात ते एक करणाराच जाणे.....
सुबक आणि सुंदर!!.
सुबक आणि सुंदर!!.
खुप नाजूक, सुंदर काम आहे हे !
खुप नाजूक, सुंदर काम आहे हे !
छानच आहेत मोर.
छानच आहेत मोर.
वॉव! खूप सुंदर आणि नाजुक काम!
वॉव! खूप सुंदर आणि नाजुक काम!
खुपच सुन्दर , नाजुक ....
खुपच सुन्दर , नाजुक ....
धन्यवाद.
धन्यवाद.