ओ पंछी प्यारे सांझ सकारे
बोले तू कौन सी बोली बता रे
प्रचि ०१
Rosy Starling (पळस मैना)
प्रचि ०२
प्रचि ०३
Yellow Wagtail (पिवळा धोबी)
प्रचि ०४
Paddy field Pipit (धान तिरचिमणी)
प्रचि ०५
Black Drongo (कोतवाल)
प्रचि ०६
Purple-rumped Sunbird (शिंजीर)
प्रचि ०७
Red-vented Bulbul (बुलबुल)
प्रचि ०८
प्रचि ०९
Long-tailed Shrike (खाटिक)
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
Red-wattled Lapwing (टिटवी)
प्रचि १३
Indian Roller (नीलपंख)
प्रचि १४
Coppersmith Barbet (तांबट)
प्रचि १५
Common Myna (साळुंकी)
प्रचि १६
White-throated Kingfisher (खंड्या)
प्रचि १७
Great Egret (बगळा)
प्रचि १८
प्रचि १९
Painted Stork (चित्रबलाक)
प्रचि २०
प्रचि २१
Lesser Flamingo (रोहित)
प्रचि २२
Greater Flamingo (अग्निपंख, रोहित)
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
Great Cormorant (पाणकावळे)
प्रचि ३६
प्रचि ३७
छान........................ .
छान........................
.
.
.आता आरामात बघतो
वा जिप्सी, मस्त फोटो ! ३५, ३६
वा जिप्सी, मस्त फोटो ! ३५, ३६ नंबरचे फोटो तर कमालच !!
मस्त मला प्रचि ६ सगळ्यात
मस्त
मला प्रचि ६ सगळ्यात आवडले!
Sundar !
Sundar !
मस्तच रे जिप्सी
मस्तच रे जिप्सी
सुंदर फोटो आहेत.
सुंदर फोटो आहेत.
Superb!
Superb!
वा! भारी!! (शेवटच्या
वा! भारी!!
(शेवटच्या प्रचित्रातले शुभ्र पिस उचलून ते त्यावरच्या प्रचित्रातल्या नील अंबरातल्या पाखरांनी गुंफलेल्या काळ्या माळेतल्या शाईत बुडवून हा प्रतिसाद लिहिलाय असं समज. :फिदी:)
अप्रतिम. त्या फ्लेमिंगोचे
अप्रतिम. त्या फ्लेमिंगोचे चिखलात उठलेले पायही अगदी स्पष्ट दिसत आहेत.
मस्त!!! धाग्याचं शिर्षक आणि
मस्त!!!
धाग्याचं शिर्षक आणि त्यापुढे तुझं नाव पाहुन मी जरा गडबडलोच... याच शिर्षकाचा माझा पण एक धागा आहे... ओ पंछि प्यारेsss...
मस्त
मस्त
मस्त
मस्त
जबर्दस्त भाउ..
जबर्दस्त भाउ..
ओ सो क्यूट!!!
ओ सो क्यूट!!!
Mastach!
Mastach!
सुन्दर!
सुन्दर!
अप्रतिम!!
अप्रतिम!!
अफलातुन ...
अफलातुन ...
सुंदर! एकसे बढकर एक फोटो
सुंदर! एकसे बढकर एक फोटो आलेत. सर्व पक्षांच्या फोटोनंतर शेवट एका पिसाच्या फोटोने वा! काय मस्त कल्पना आहे. छानच!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
गजानन, प्रतिसाद आवडला, मस्तच
धाग्याचं शिर्षक आणि त्यापुढे तुझं नाव पाहुन मी जरा गडबडलोच>>>>अरे हो रे. माझ्याही आता लक्षात आले. जाऊ दे ते अफ्रिकेचे आणि हे भारतातले.
जिस्पी... बारसं कर सगळ्यांच
जिस्पी... बारसं कर सगळ्यांच
प्रचि ०१: Rosy Starling (पळस मैना)
प्रचि ०३: Yellow Wagtail (पिवळा धोबी)
प्रचि ०४: Paddy field Pipit (धान तिरचिमणी)
प्रचि ०५: Black Drongo (कोतवाल)
प्रचि ०६: Purple-rumped Sunbird (शिंजीर)
प्रचि ०७: Red-vented Bulbul (बुलबुल)
प्रचि ०९: Long-tailed Shrike (खाटिक)
प्रचि १२: Red-wattled Lapwing (टिटवी)
प्रचि १३: Indian Roller (नीलपंख)
प्रचि १४: Coppersmith Barbet (तांबट)
प्रचि १५: Common Myna (साळुंकी)
प्रचि १६: White-throated Kingfisher (खंड्या)
प्रचि १७: Great Egret (बगळा)
प्रचि १९: Painted Stork (चित्रबलाक)
प्रचि २१: Lesser Flamingo (रोहित)
प्रचि २२: Greater Flamingo (अग्निपंख, रोहित)
प्रचि ३५: Great Cormorant (पाणकावळे)
मस्तच... मित्रा नावे ही टाक
मस्तच...
मित्रा नावे ही टाक कि पक्षांची...
मस्त.
मस्त.
अशक्य चित्रे आहेत. कमालीची
अशक्य चित्रे आहेत. कमालीची कला. धन्स.
अगदी 'पंछी बनू उडती फिरूं
अगदी 'पंछी बनू उडती फिरूं मस्त गगनमें' झालं प्रचि पाहून..
मस्त जिप्सी मंडेचा मूड
मस्त जिप्सी मंडेचा मूड पालटला ऑफिसातला शेवटची तिन्ही चित्रे तर अप्रतिमच!
खुपच छान..... ३५-३६ नंबरचे
खुपच छान..... ३५-३६ नंबरचे फोटो पाहुन ते गाणं आठवलं.... बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात...
स्थलांतरीत पक्षी आहेत का? त्यांच्या पायांनी बनलेली गाळावरची नक्षी छान वाटतेय.... नावं काय आहेत..
कळवावे...
मला एकही फोटो आवडला नाही.
मला एकही फोटो आवडला नाही.
आपल्याकडे फ्लेमिंगो घरटी करत
आपल्याकडे फ्लेमिंगो घरटी करत नाहीत का ? मातीचेच उंचवटे करुन त्यात खोलगट भाग करुन त्यात ते अंडी घालतात. केनयात बघितली होती. ( तिथल्या लेक मधे क्षाराचे प्रमाण जास्त असल्याने असे करत असावेत का ? त्या पाण्यात लांब पायाचे मोठे पक्षी सहज वावरु शकतात. पिल्ले मात्र तग धरु शकत नाहीत. घरट्यातून खाली पडली तर वर ठेवणे पालकांनाही शक्य नसते. तिथेच काठावर काही जातीची माकडे, फ्लेमिंगोची शिकार करतात. )
धन्स इंद्रा. नावे अपडेट
धन्स इंद्रा.
नावे अपडेट केलीत.
Pages