तुम्ही काढलेलं चित्र आवडलं पण तुम्ही काढताय त्या चित्रात आणि फोटोत तोंडाची ठेवण आहे त्यात खूपच फरक जाणवतो (मायली सायरसचं चित्रही) त्यामुळे तुमचं चित्र वेगळंच वाटतं. त्यावर जास्त लक्ष दिलंत तर छान वाटेल असं वाटतं.
सायोजी...
तुम्ही काढलेलं चित्र आवडलं पण तुम्ही काढताय त्या चित्रात आणि फोटोत तोंडाची ठेवण आहे त्यात खूपच फरक जाणवतो (मायली सायरसचं चित्रही) त्यामुळे तुमचं चित्र वेगळंच वाटतं. त्यावर जास्त लक्ष दिलंत तर छान वाटेल असं वाटतं.>>>>>>खरंतर मी कुठली माप घेउन रेखाटणे करत नाही...त्यामुळे बहुतेक ती थोडी वेगळी वाटत असावी......
Submitted by प्रसाद पासे on 24 February, 2013 - 04:41
छान काढलय. व्यक्तिचित्रात कान बर्याचदा दुर्लक्षिले जातात. हुबेहुब रेखाटायला अवघडही असतात. तुम्ही चांगले जमविलेत. पोझिशनिंग थोडे ऑफ वाटतेय, पण त्याने चित्राच्या सौंदर्यात विशेष बाधा आलेली नाही.
Submitted by kaushiknagarkar on 7 March, 2013 - 11:07
छान काढलयं .
छान काढलयं .
आवडलं.
आवडलं.
आवडले
आवडले
छाने, (फोटोतली व्यक्ती
छाने, (फोटोतली व्यक्ती आपल्याकडे पाहते, तर स्केचमधली पाहत नाही, हाच काय तो फरक.)
सुरेख!
सुरेख!
चांगलं जमलंय... ललिता
चांगलं जमलंय...
ललिता -प्रितीचे निरीक्षण सॉलिडे.....
छाने, (फोटोतली व्यक्ती
छाने, (फोटोतली व्यक्ती आपल्याकडे पाहते, तर स्केचमधली पाहत नाही, हाच काय तो फरक.)>> ती प्रसादकडे पाहत आहे....................
मस्त जमलय.
मस्त जमलय.
मस्त !
मस्त !
व्वा..सहीच जमलय. फोटोमधे मधाळ
व्वा..सहीच जमलय.
फोटोमधे मधाळ हास्य आहे तर चित्रात खोडकर भाव. पण फोटोपेक्षा चित्र उजवं दिसतय!
धन्यवाद आपल्या
धन्यवाद आपल्या सर्वांचे...
ललिता -प्रितीजी हो निरीक्षण अगदी बरोबर आहे...
ती प्रसादकडे पाहत आहे>>>सृष्टीजी बहुतेक
धन्यवाद आर्याजी मनापासुन
तुम्ही काढलेलं चित्र आवडलं पण
तुम्ही काढलेलं चित्र आवडलं पण तुम्ही काढताय त्या चित्रात आणि फोटोत तोंडाची ठेवण आहे त्यात खूपच फरक जाणवतो (मायली सायरसचं चित्रही) त्यामुळे तुमचं चित्र वेगळंच वाटतं. त्यावर जास्त लक्ष दिलंत तर छान वाटेल असं वाटतं.
छान आहे.
छान आहे.
धन्यवाद
धन्यवाद आपले...
सायोजी...
तुम्ही काढलेलं चित्र आवडलं पण तुम्ही काढताय त्या चित्रात आणि फोटोत तोंडाची ठेवण आहे त्यात खूपच फरक जाणवतो (मायली सायरसचं चित्रही) त्यामुळे तुमचं चित्र वेगळंच वाटतं. त्यावर जास्त लक्ष दिलंत तर छान वाटेल असं वाटतं.>>>>>>खरंतर मी कुठली माप घेउन रेखाटणे करत नाही...त्यामुळे बहुतेक ती थोडी वेगळी वाटत असावी......
खुप्प सुन्दर...
खुप्प सुन्दर...
धन्यवाद मयीजी
धन्यवाद मयीजी
मस्त
मस्त
आभारी आहे...
आभारी आहे...
मस्तच
मस्तच
धन्यवाद...
धन्यवाद...
मस्त
मस्त
धन्यवाद
धन्यवाद
छान काढलय. व्यक्तिचित्रात कान
छान काढलय. व्यक्तिचित्रात कान बर्याचदा दुर्लक्षिले जातात. हुबेहुब रेखाटायला अवघडही असतात. तुम्ही चांगले जमविलेत. पोझिशनिंग थोडे ऑफ वाटतेय, पण त्याने चित्राच्या सौंदर्यात विशेष बाधा आलेली नाही.
धन्यवाद
धन्यवाद
चित्र छानच झालय... उजवीकडून
चित्र छानच झालय...
उजवीकडून जरासे दात ओठावर आल्यासारख़े वाट्त आहेत.
आणि कानाची पोझिशन जराशी वर गेलीये. बाकी नाक जबरा आलय...
प्रसाद, सुंदर झालंय
प्रसाद, सुंदर झालंय पोर्ट्रेट.. वेल!! ऑलमोस्ट.. मायनस सम फ्लॉज..
लले.. सुप्पर्ब ऑब्जर्वेशन .. सौरभ तुझं पण...