Submitted by संयोजक on 28 February, 2013 - 02:34
![Mabhadi LogoPNG.png](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u313/Mabhadi%20LogoPNG.png)
मायबोली आयडी: अगो
पाल्याचे नावः अरूष
वयः पाच वर्ष ९ महिने
आभारः मीना खडीकर आणि सारेगामा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
बेडुकदादा मस्त हाका मारतोये
बेडुकदादा मस्त हाका मारतोये हा अरुष.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सहीये.
मस्तच ! साऊंड इफेक्ट्स
मस्तच !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साऊंड इफेक्ट्स जबरदस्त
अरुष, मला खूप आवडल तुझ गाण.
मस्तच रे
मस्तच रे
लय भारी
लय भारी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास अरुष! हे खास
शाब्बास अरुष!
हे खास तुझ्यासाठी
एकदम मस्त गोड गायलंय.
एकदम मस्त गोड गायलंय. ताला-सुरात अगदी. पावसाचा आवाज, बेडूकदादा भारीच. शाब्बास अरुष![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारच मस्तं गायलास रे अरूष!
फारच मस्तं गायलास रे अरूष! साउंड इफेक्ट्स भारी आहेत.
तुझ्या गाण्यात 'आई' असते हे आवडलं.
तू म्हंटलेलं, 'बक्का बक्का नाच रे, तुझी पिल्लं पाच रे' गाणं अजून आठवतं. गाण्याच्या शेवटी एक मुलगा "मी माझ्या आईचाऽ" असं सांगून आईकडे{?) पळाल्याचं पण आठवलं बघ. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरुष, किती गोड गायलास
अरुष, किती गोड गायलास तू.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मृण्मयी +१. मलाही ते बक्का बक्का आठवले !!
साऊंड इफेक्टस तर फार भारी.
आई आणि आज्जी- अरुषला असलेला सुरांचा लगाव जाणवतोय. तुमचा वारसा.
मस्तच म्हटलंय अरुषने. बेडकाचा
मस्तच म्हटलंय अरुषने. बेडकाचा आवाज सगळ्यात जास्त आवडला.
>>बक्का बक्का नाच रे, तुझी पिल्लं पाच रे'>> ह्या गाण्यातला अरुष आठवतोय पण गाणंचं आठवत नव्हतं. थॅन्क्स मृ.
अरुष, खूप आवडल तुझं गाणं!
अरुष, खूप आवडल तुझं गाणं! शाब्बास!
खुपच सुंदर!!
खुपच सुंदर!!
धन्यवाद सर्वांना. बक्का-बक्का
धन्यवाद सर्वांना. बक्का-बक्का अजून आठवतंय हे पाहून मस्त वाटलं. सूर आहे थोडाफार गळ्यात पण आवाज, बोलण्याची-गाण्याची स्टाईल अगदी डिट्टो बाबासारखी आहे
हे गाणं सादर करायची परवानगी दिल्याबद्दल मीना खडीकर आणि सारेगामा ह्यांचे आभार. तसेच परवानगी घेण्याचे काम आमच्यावतीने चिनूक्स आणि संयोजकांनीच केले त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद.
हेच ते बक्का
हेच ते बक्का बक्का
http://www.youtube.com/watch?v=yhCMxgkWwYE
ईतकं आर्जवपूर्ण म्हटलय की आई
ईतकं आर्जवपूर्ण म्हटलय की आई पावसात काय नाही पाठवणार..?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वावावा... मस्तच गायलय. अगो,
वावावा... मस्तच गायलय. अगो, तुझेपण कौतुक आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थँक्स सायो. मी विसरले होते. मस्तच.
भारि आहे!
भारि आहे!
गं आई .......... शो स्विट
गं आई .......... शो स्विट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जाउ दे ग अगो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चिंबऽऽ चिंबऽऽ, गडगडाटानंरतचा
चिंबऽऽ चिंबऽऽ, गडगडाटानंरतचा आवाजाचा इफेक्ट - वीज आहे का ती? :), बेडकाचा आवाज, आणि गाण्याचा समारोप केल्यावर खुदकन् फुटलेलं हसू!
एकदम भारी अरुष!
कसलं गोड..
कसलं गोड..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरुष, किती गोड गायलास
अरुष, किती गोड गायलास तू.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साऊंड इफेक्टस पण कसले भारी आहेत रे.
अरे किती गोडं गायला आहेस!
अरे किती गोडं गायला आहेस! एकदम तालासुरात!
बॅकराऊंड म्युझिक एकदम मस्त!
अरे वा! आजीचं नाव काढणार की
अरे वा! आजीचं नाव काढणार की काय अरुष? अगदीच तालासुरात गायलास! आणि ते साउंड इफेक्टस....भारीच!
हो हो मलाही आठवतेय ते बक्का बक्का!
अगो, सुनिधी म्हणतेय "दादा परत
अगो, सुनिधी म्हणतेय "दादा परत म्हण ना"
आरूष, छान म्हटले आहेस गाणं.
अर्रे..बोल बच्चन, तू अगदी
अर्रे..बोल बच्चन, तू अगदी तालासुरांत गायलं आहेस हे गाणं. आणि अर्थ समजून साउंड इफेक्ट्स पण दिलेस हे खास तुझंच हं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऑडिओपेक्षा व्हिडिओ रुपात पाहायला अज्जून मज्जा आली असती.
'' याच्या गळ्यात सूर असेल का?'' ही चिंता मिटली ना अग्गोबाई?
सुपर्ब! एकच नंबर. तालासुरात,
सुपर्ब! एकच नंबर. तालासुरात, साउंडइफेक्ट्स सहीत आणि गोड गोड आवाजात एकदम मस्त गाणं म्हटलंय हं अरुष! शेवटचं खुदकन हसणं तर अगदी अल्टिमेट होतं. शाब्बास अरुष.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरुष, एकदम सुपर डुपर!! खुप
अरुष, एकदम सुपर डुपर!! खुप खुप आवडलं तुझं गाणं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोड आवाज आहे तुझा.. आई आणि आज्जी चा वरदहस्त आहे तुझ्या वर ना!! मग काय!!!
क्या बात है अरुष! किती खणखणीत
क्या बात है अरुष! किती खणखणीत आणि सुरात, तालात म्हटलयंस रे गाणं. साऊंड ईफेक्ट्सपण भारी होते. असाच गोड गात राहा हं.. तुला गोड गोड पापा !
किती गोड्ड्ड्ड पॉजेस सुद्धा
किती गोड्ड्ड्ड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पॉजेस सुद्धा तालात आहेत हो
खणखणीत आणि सुरात गायलंस ...... !!
शेवटचं खुदकन हसू पण मस्त
कसलं गोड म्हटलंय गाणं
कसलं गोड म्हटलंय गाणं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास अरुष.
Pages