Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 02:38
मायबोली आयडी: विनार्च
पाल्याचे नावः अनन्या
वयः आठ वर्ष ११ महिने
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी: विनार्च
पाल्याचे नावः अनन्या
वयः आठ वर्ष ११ महिने
(No subject)
किती गोडः-)
किती गोडः-)
छान लिहलय. मस्त अक्षर.
छान लिहलय. मस्त अक्षर.
किती सुरेख पत्र लिहीतेस
किती सुरेख पत्र लिहीतेस अनन्या !
आजी आली काशीहून परत की कळव हाँ.
गोड गोड!! शाब्बास अनन्या!!
गोड गोड!!
शाब्बास अनन्या!!
अनन्या, किती सुंदर लिहितेस गं
अनन्या, किती सुंदर लिहितेस गं आणि तुझ्या चित्रांसारखंच तुझं अक्षरही छान आहे बरं का
सुंदर अक्षरातलं सुंदर पत्र.
सुंदर अक्षरातलं सुंदर पत्र.
कित्ती ती दमदाटी? पत्र आजीने
कित्ती ती दमदाटी? पत्र आजीने लिहिलेय का अनन्याने

मस्त ग पण, तुझी काळजी आवडली.
खुप गोड आणि आजीची काळजी
खुप गोड आणि आजीची काळजी व्यक्त करणार ओरडण पण आवडेश
कित्ती ती दमदाटी? पत्र आजीने
कित्ती ती दमदाटी? पत्र आजीने लिहिलेय का अनन्याने >>>>> पत्रं अनन्या आज्जीबाईंनी लिहिलं आहे

दोन दिवसापुर्वी तिच्या सहलीच्यावेळी, तिला मिळालेल्या सुचना तिने आज्जीला चिटकवल्या आहेत
सुंदर अक्षरासाठी पहिला नंबर
सुंदर अक्षरासाठी पहिला नंबर माझ्याकडून!
मस्त पत्र! अनन्या, झाडाची
मस्त पत्र!
अनन्या, झाडाची पानं तोडू नकोस ह्या सूचनेबद्दल माझ्याकडून तुला १०० मार्क्स!
तुला झाडं आवडतात का? आणि तुझं अक्षर फारच सुरेख आहे.
अक्षर छान आहे तुझ!!! कीप ईट
अक्षर छान आहे तुझ!!!
कीप ईट अप
शाब्बास अनन्या! हे तुझ्यासाठी
शाब्बास अनन्या!
हे तुझ्यासाठी खास
किती सुंदर अक्षर आहे! आजीची
किती सुंदर अक्षर आहे! आजीची काळजी आणि तिला दिलेली इन्स्ट्रक्शन्सची यादी आवडली.
छान पत्र! आजीला केवढ्या
छान पत्र! आजीला केवढ्या सुचना!
अनन्न्या, तुझे हस्ताक्षर खूप सुरेख आहे. मला फार आवडले.
मला तुझी आठवण पण यायला लागली
मला तुझी आठवण पण यायला लागली आहे..>>>
अगदी गोड!
जोरदार पत्र आहे!
जोरदार पत्र आहे!
सूचना भारी आहे. कोण आज्जी आणि
सूचना भारी आहे. कोण आज्जी आणि कोण नात हे ओळखता येणार नाही इतकं
अक्षरही मस्त आहे एकदम.
प्रेमळ दम भरलाय की आज्जीला..
प्रेमळ दम भरलाय की आज्जीला.. अक्षर पण मस्त आहे!
मस्त. अक्षर फारच छान आहे.
मस्त. अक्षर फारच छान आहे.
मस्त लिहिलंय ! सुंदर अक्षर
मस्त लिहिलंय ! सुंदर अक्षर आहे अनन्या तुझे
आईग्ग्गं ... कसलं गोडुसं पत्र
आईग्ग्गं ... कसलं गोडुसं पत्र लिहिलंय अनन्यानं. आजी आणि नातीचं एकदम गूळपीठ आहे असं दिसतंय. आजी हे पत्र पाहून एकदम खुष होणार!
पत्रं अनन्या आज्जीबाईंनी लिहिलं आहे
तरीच ते झाडाची पानं तोडू नकोस, वरच्या बर्थवर झोपू नकोस नाहीतर धडाम्मकरून पडशील असल्या सुचना आल्या आहेत.
आणि आजीनं दुसर्या कोणाला 'अनन्या' समजून जवळ घेतल्याचं चांगलंच लागलंय मनाला. 
दोन दिवसापुर्वी तिच्या सहलीच्यावेळी, तिला मिळालेल्या सुचना तिने आज्जीला चिटकवल्या आहेत >>> हे सह्हीच आहे.
शाब्बास अनन्या!
वरच्या बर्थवर झोपू नकोस
वरच्या बर्थवर झोपू नकोस नाहीतर धडाम्मकरून पडशील >>> ही सुचना तिची तिनेच ट्रेनच संपूर्ण निरीक्षण केल्यावर माझ्या आईला दिली.( लांब पल्ल्याची ट्रेन ती पहिल्यांदाच पहात होती)
अनन्या, गोड पत्र लिहलं आहेस
अनन्या, गोड पत्र लिहलं आहेस अगदी.
आणि प्रेमळ दम पण आवडला हां तूझा आजीला दिलेला.
एकदम सुंदर पत्र आणि
एकदम सुंदर पत्र आणि अक्षरही!
शाब्बास अनन्या!
अक्षर सुरेख आहे! पत्र एकदम
अक्षर सुरेख आहे! पत्र एकदम गोड, तंबी देणारं!
अक्षर फार सुरेख आहे. अनन्या
अक्षर फार सुरेख आहे. अनन्या मम्मूची आजी असल्याच्या थाटात लिहीलं आहे पत्र