Submitted by संयोजक on 28 February, 2013 - 02:27
मायबोली आयडी: स्मितागद्रे
पाल्याचे नावः श्रीया
वयः बारा वर्ष
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी: स्मितागद्रे
पाल्याचे नावः श्रीया
वयः बारा वर्ष
(No subject)
वा! श्रीया, मस्त पत्र. कविता
वा! श्रीया, मस्त पत्र.
कविता लिहीणारे आजोबा- लकी यू !
वॉव श्रीया, मग आजोबांचा वारसा
वॉव श्रीया, मग आजोबांचा वारसा पण चालवणार ना? अक्षर छाने हा तुझं.
Shriya hya donhi mavshanna
Shriya hya donhi mavshanna uthabasha kadhayla sangaychya ki ajun kahi?
mast patra shriya te hi direct shirvadkar aajobanna too good
व्वा! श्रीया एकदम
व्वा! श्रीया एकदम कुसुमाग्रजांनाच पत्र
तुला कविता वाचायला आवडतात हे ऐकुन खूप छान वाटल.
श्रिया, मस्त लिहिले आहेस! तू
श्रिया, मस्त लिहिले आहेस! तू कविता आवडीने वाचतेस हे वाचून मला खूप आनंद झालाय!
मी तुला एक कवितांचे पुस्तक देणारे बक्षिस म्हणून, सांग, कोणते हवेय?
छानच ग
छानच ग
मस्तच लिहीलेस श्रिया
मस्तच लिहीलेस श्रिया
छानच पत्र श्रीया... अक्षरही
छानच पत्र श्रीया... अक्षरही छान!
शाब्बास श्रीया! हे तुझ्यासाठी
शाब्बास श्रीया!
हे तुझ्यासाठी खास
मस्त लिहिलं आहेस श्रीया
मस्त लिहिलं आहेस श्रीया
छान पत्र!
छान पत्र!
सुंदर अक्षर , खुप छान लिहिलयं
सुंदर अक्षर , खुप छान लिहिलयं , शाब्बास श्रीया !
छान लिहिलंय. कविता फारच
छान लिहिलंय. कविता फारच आवडीचा विषय दिसतोयः) श्रीया डावरी आहे का ?
एकदम पर्फेक्ट ओळखलस, पक्की
एकदम पर्फेक्ट ओळखलस, पक्की डावरी आहे.
पण कस काय ओळखलस ?
मस्त पत्र आणि अक्षरही. आजोबा
मस्त पत्र आणि अक्षरही. आजोबा खुश होणार अगदी. शाब्बास श्रीया.
श्रीया, तुला कविता आवडतात हे
श्रीया, तुला कविता आवडतात हे खूप छान आहे! तुझ्या आईचंही कौतुक.
श्रीया, तुला कविता आवडतात ते
श्रीया, तुला कविता आवडतात ते कळले हं आम्हाला.:)
अक्षर छान आहे तुझ. मस्त पत्र.
अरे वा. मस्तच
अरे वा. मस्तच