Submitted by संयोजक on 26 February, 2013 - 03:10
मायबोली आयडी: रैना
पाल्याचे नावः इरा
वयः सव्वापाच वर्ष
सादरीकरण : पिशी मावशी आणि तिची भुतावळ या संग्रहातील 'पिशी मावशीचा स्वैपाक'
लेखकः विंदा करंदीकर
आभारः पॉप्युलर प्रकाशन
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सहीये शाब्बास इरा.
सहीये
शाब्बास इरा.
छान...
सहीच !! मस्त इरा एकदम छान
सहीच !! मस्त इरा एकदम छान
छान..
छान..
है शाब्बास इरा! एकदम भारीये
है शाब्बास इरा! एकदम भारीये तुझे गाणे!
मस्तच इरा
मस्तच इरा
'पिशी मावशीचा स्वैपाक' एकदम
'पिशी मावशीचा स्वैपाक' एकदम भारी
शाब्बास, इरा.
अप्रतिम!
अप्रतिम!
मस्तच केलय... अगदी सर्व
मस्तच केलय... अगदी सर्व सामुग्री सकट..
इराचे साभिनय गीत सादरीकरण लै
इराचे साभिनय गीत सादरीकरण लै भारी. अभिनंदन ईरा आणि रैना.
मस्तच गाणे आहे एकदम आणि ईरा
मस्तच गाणे आहे एकदम आणि ईरा पण !!!
शाब्बास ईरा.
वा बेटा वा छानच
वा बेटा वा छानच
इराचे साभिनय गीत सादरीकरण
इराचे साभिनय गीत सादरीकरण मस्तच. अवघड अवघड शब्द आहेत तिच्या वयाला!
अभिनंदन ईरा आणि रैना.
सुप्पर डुप्पर आवडलं ! शाब्बास
सुप्पर डुप्पर आवडलं ! शाब्बास इरा.
सादरीकरण मस्तच.
छानय! लहान मुलांचे विडीओ छान
छानय!
लहान मुलांचे विडीओ छान वाटतात बघायला.
खुपच छान इरा
खुपच छान इरा
मस्त म्हणलंय गाणं इराने!
मस्त म्हणलंय गाणं इराने! शाब्बास इरा!
मस्त, मस्त. किती व्यवस्थित,
मस्त, मस्त. किती व्यवस्थित, समजून म्हटलंय. चूल बोळकी घेऊन कविता म्हणण्याची कल्पना भारीच. मजा आली बघायला. शाब्बास इरा
सुरुवातीला फाडफाड इंग्रजी वाक्यानंतर मराठी कवितेचे धीमे बेअरिंग घेणे तर प्रचंड गोड
अगदी किचनमधे खरा खरा स्वयंपाक
अगदी किचनमधे खरा खरा स्वयंपाक चालुये की
मस्त.
शाब्बास इरा! हे खास
शाब्बास इरा!
हे खास तुझ्यासाठी
सही!!!! इरा, मस्तच ग.
सही!!!!
इरा, मस्तच ग. शाब्बास!!!!
(आसाखवाल्यांना ही कल्पना सुचवायला हरकत नाही. एखाद्या रेसिपीवर कविता करायची आणि कविता म्हणतम्हणत तो पदार्थ करून दाखवायचा. :फिदी:)
स्सॉल्लीड इरा. काय मस्त
स्सॉल्लीड इरा. काय मस्त म्हणलंयस गं. स्पष्ट आणि गोड गोड आवाजात...पण मी घाबरले की...वृद्ध वडाची सात लाकडे, घुबड, हाडांची फुंकणी..बाप रे!! ग्रेट बुवा तू. तुला गोड गोड पापा.
कसलं गोड म्हंटलंय!
कसलं गोड म्हंटलंय! प्रॉप्ससहीत साभिनय कविता सादर करायची कल्पना फारच आवडली!
इरा, ग्रेट जॉब!!
साभिनय कविता सादरीकरण..वा वा
साभिनय कविता सादरीकरण..वा वा वा... मस्त म्हटलेयस कविता, इरा
मस्त इरा.....
मस्त इरा.....
कसलं गोड! भारी एकदम इरा!
कसलं गोड!
भारी एकदम इरा!
सुरुवातीला फाडफाड इंग्रजी
सुरुवातीला फाडफाड इंग्रजी वाक्यानंतर मराठी कवितेचे धीमे बेअरिंग घेणे तर प्रचंड गोड >>>>>>+१००
इरा खूप आवडलं हं! आणि तेही सगळं भातुकलीचं सामान घेऊन! व्वा!
प्रॉप्ससहीत साभिनय कविता सादर
प्रॉप्ससहीत साभिनय कविता सादर करायची कल्पना फारच आवडली!>>+१
शाब्बास इरा.
प्रात्यक्षिकासह बडबडगीत!!
प्रात्यक्षिकासह बडबडगीत!!
भारीये.
एक भाप्रः तुमच्याकडे हंड्यात भजी तळतात का?
शाब्बास इरा!
शाब्बास इरा!
Pages