Submitted by संयोजक on 19 February, 2013 - 04:28
मायबोली आयडी: पौर्णिमा
पाल्याचे नावः नचिकेत
वयः नऊ वर्ष
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी: पौर्णिमा
पाल्याचे नावः नचिकेत
वयः नऊ वर्ष
मस्त आहे! वेलांटी चा उलटा
मस्त आहे! वेलांटी चा उलटा "एस" आवडला. केकही मस्त आहे
शॉर्ट अॅन्ड स्वीट.
शॉर्ट अॅन्ड स्वीट.
सुंदर अक्षर नचिकेत.
सुंदर अक्षर नचिकेत.
है शाब्बास!!! नचिकेत, अक्षर
है शाब्बास!!! नचिकेत, अक्षर फारच छान आहे रे तुझं! पत्रातला मजकुरही आवडला!
व्वा रे नचिकेत.. कसलं मस्त
व्वा रे नचिकेत.. कसलं मस्त लिहिलं आहेस पत्र! आणि तुझं अक्षर पण छानच आहे... केक तर अगदी तोंपासु
छान, नीटस अक्षर आहे.
छान, नीटस अक्षर आहे.
)
(लाडूंबद्दल अनेकांना अधिक जाणून घ्यायचंय. तेव्हा, नचिकेत, एक लाडू-स्पेशल पत्र मायबोलीकरांनाच लिहून टाक.
छान लिहिलंय पत्र आणि अक्षरही
छान लिहिलंय पत्र आणि अक्षरही छान आहे.
बाबा नेहेमीप्रमाणे ऑफीसच्या
बाबा नेहेमीप्रमाणे ऑफीसच्या कामात गुंग आहेत >>
छान लिहिलं आहेस नचिकेत. केक पाहून तोंपासु.
माझ्या लाडवांबद्दल शंका
माझ्या लाडवांबद्दल शंका घेणार्यांना एक जोरदार तु.क!!
'आजीसारखे' लिहिलंय, यातच सर्व काही आलं!
बाकी, कौतुकाबद्दल अर्थातच मस्त वाटलं
धन्यवाद!!
मस्त पत्र. अक्षर वेगळेच पण
मस्त पत्र.
अक्षर वेगळेच पण एकसारखे आहे, आवडले.
शाब्बास
शाब्बास नचिकेत, केकचं चित्र,
शाब्बास नचिकेत, केकचं चित्र, मजकूर आणि अक्षर सुंदर! >> +१.
अक्षराचा फाँट!! >>
माझ्या लाडवांबद्दल शंका
माझ्या लाडवांबद्दल शंका घेणार्यांना एक जोरदार तु.क!! >>> श्र कशी नाही फिरकली इकडे अजून?
नचिकेत, काय मस्त पत्र लिहिलं
नचिकेत, काय मस्त पत्र लिहिलं आहेस रे! आईने आज्जीसारखे लाडू केलेत ना. आम्हीपण येऊ का खायला?
मस्त!
मस्त!
>>आईने २ रविवारी आजी करते तसे
>>आईने २ रविवारी आजी करते तसे लाडू केले आहेत.
म्हणजे पहिल्या रविवारी जमले नसावेत! 'आजी करते तसे' म्हणजे प्रोसेस फॉलो केली. रीझल्टबद्दल काही नाहीये. तेव्हा तु. क. मागे घ्या.
वा, केक भारी आहे एकदम.
वा, केक भारी आहे एकदम.
मस्त!
मस्त!
एकदम दिलखुलास पत्र आहे. आजी
एकदम दिलखुलास पत्र आहे. आजी आजोबांची प्रेमळ चौकशी ( बाहेर जायचे त्यांच्या मनात आले नसले तर आठवण करून द्यावी असा त्यामागचा उद्देश ) , वडिलांबद्दल तक्रार , आईने बनवलेल्या लाडवांचा ओझरता उल्लेख, कित्ती विचारपूर्वक पत्र लिहिलंय हे कळतंय
ऑन सीरीयस नोट, अक्षर मस्त आहे आणि प्रत्येक शब्द अगदी व्यवस्थितपणे लिहिलाय हे जाम आवडलं
डबल पोस्ट!
डबल पोस्ट!
मस्त. किती संत्री सोलतात
मस्त. किती संत्री सोलतात माबोकर
किती छान वळणदार अक्षर आहे
किती छान वळणदार अक्षर आहे तुझं, नचिकेत. खूप आवडलं तुझं पत्र.
नचिकेत, शाब्बास! हे खास
नचिकेत, शाब्बास!
हे खास तुझ्यासाठी
नचिकेत, मस्त पत्र.अक्षर किती
नचिकेत, मस्त पत्र.अक्षर किती नक्षीदार दिसतेय!
छान लिहिलय
छान लिहिलय
नचिकेत मस्त अक्षर आहे रे
नचिकेत मस्त अक्षर आहे रे तुझे, आणि पत्र पण मस्तचं लिहिलयस!!!
Pages