Submitted by संयोजक on 21 February, 2013 - 01:15
मायबोली आयडी: राधा
पाल्याचे नावः अक्षरा
पाल्याचे वयः तीन वर्ष
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी: राधा
पाल्याचे नावः अक्षरा
पाल्याचे वयः तीन वर्ष
छान म्हटलयं.
छान म्हटलयं.
शाब्बास अक्षरा!!
शाब्बास अक्षरा!!
छान...... शाब्बास अक्षरा
छान...... शाब्बास अक्षरा
अक्षरा, अगदी तुझ्यासारखच
अक्षरा, अगदी तुझ्यासारखच गोड म्हटलं आहेस. केवढं पाठांतर आहे ह्या वयात.
अक्षरा, केवढं मोठ्ठं गाणं
अक्षरा, केवढं मोठ्ठं गाणं किती छान म्ह्टलंयस.मस्तच.
पुढचं नाई येत आहे है शाब्बास
पुढचं नाई येत आहे
है शाब्बास अक्षरा.
शाब्बास अक्षू
शाब्बास अक्षू
"आज आए घलामध्ये ताटामाटात
"आज आए घलामध्ये ताटामाटात बाऽरसं" फारच गोड! पाठांतर दांडगं आहे. एका ठिकाणी बसून एवढं सगळं म्हणायचं! सोपं नाही.
मस्त ! छान आहे पाठांतर.
मस्त ! छान आहे पाठांतर.
छान!
छान!
गोड. बरच मोठं आहे गाणं.
गोड. बरच मोठं आहे गाणं.
गाणं भारीच गोड म्हटलंयस हं तू
गाणं भारीच गोड म्हटलंयस हं तू अक्षरा. शाब्बास.
मस्तच!
मस्तच!
एकदम गोड ह्या वयात इतक्या
एकदम गोड ह्या वयात इतक्या वेळ एका जागी बसणं सोपी गोष्ट नाही. पाठांतरही मस्त !
गोड म्हंटलय पण बाळीचा आवाज
गोड म्हंटलय पण बाळीचा आवाज अजून मोठा चालला असता. रेकॉर्डर जरा जवळ हवा होता का ?
व्वॉव ! खुपच सुंदर, एवढं मोठं
व्वॉव ! खुपच सुंदर, एवढं मोठं पाठांतर ! ग्रेट आहेस अक्षरा , शाब्बास !
व्वा!! मस्तच, अक्षरा. किती
व्वा!! मस्तच, अक्षरा. किती छान पाठांतर!
कसल गोड म्हटल आहे गाण
कसल गोड म्हटल आहे गाण
एकदम सॉल्लिड.... मला वाटते
एकदम सॉल्लिड.... मला वाटते तिला थोडी मोकळीपणे ऊभे राहून गायला दिले तर अजून खुलेल स्वारी
शाब्बास अक्षरा! हे खास
शाब्बास अक्षरा!
हे खास तुझ्यासाठी
अरे व्वा शाब्बास अक्षरा. छान
अरे व्वा शाब्बास अक्षरा. छान म्हटलं आहेस. मस्तच !
एकदम मस्त म्हटलं आहेस अक्षरा!
एकदम मस्त म्हटलं आहेस अक्षरा!
अगदी तुझ्यासारखंच गोड म्हटलंस
अगदी तुझ्यासारखंच गोड म्हटलंस गाणं........अक्षरा!
छानच!! केवढं ते पाठांतर!!
छानच!! केवढं ते पाठांतर!!
धन्यवाद !!! मी अक्षरा ची
धन्यवाद !!! मी अक्षरा ची ''आई''. आपल्या सगळ्या च्या सुचना ध्यानात थेवेन.
प्रशस्तीपत्राबद्दल धन्यवाद !!!
छान म्हटलंय अक्षराने.
छान म्हटलंय अक्षराने. पाठांतर पण एकदम सही.