सा.न.वि.वि: सिंडरेला

Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 00:49

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी - सिंडरेला
पाल्याचे नाव - ईशान
वय - ५.८ वर्षे

Ishan_SaNaViVi.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

अगबाई, किती गहन प्रश्न पडलाय इशानला! मस्त आणि एकदम क्यूट पत्रं लिहिलंयस ईशान. रेवा कोण? मांजर का? 'आज्जी' वाचून तर खुप गंमत वाटली. शाब्बास! Happy

मस्तच. क्युट स्टाइल मध्ये प्रश्न.
अक्षर छान आहे. Happy
मराठी लिहिता वाचता येतं ह्या वयातच हे खुपच सुप्पर..

गुड जॉब इशान.

धन्यवाद.

अक्षर त्याचं नाही, माझं आहे (आता म्हणा काय लहान पोरासारखं लिहिलंय ;)). त्याने इंग्रजीतून पत्र लिहिलेलं मी भाषांतर करुन लिहिलं, त्याने अक्षरं गिरवली आहेत फक्त.

रेवा त्याच्या मावशीची मुलगी Happy

ईशान, काय गोड पत्र लिहिलयंस. आज्जी आजोबा अगदी खुष होणार! पुढच्यावर्षी तू नक्की स्वतः मराठीतून पत्र लिहिशील. शाब्बास रे. Happy

छान!

Pages