Submitted by संयोजक on 22 February, 2013 - 05:40
मायबोली आयडी - मंजिरी
पाल्याचे नाव - अवनी
वय - ९ वर्षे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी - मंजिरी
पाल्याचे नाव - अवनी
वय - ९ वर्षे
*
*
अरे व्वा अवनी, बरंच मोठ्ठं
अरे व्वा अवनी, बरंच मोठ्ठं आणि छान पत्र लिहिलं आहेस.
एवढं मराठी लिहायची सवय आधीपासून आहे का ?
मस्तच.
मस्तच.
सही..
सही..
>>एवढं मराठी लिहायची सवय
>>एवढं मराठी लिहायची सवय आधीपासून आहे का ?
खरच मोठयांसारखी लांब वाक्ये आहेत.. मस्त लिहीलय एकूणात.
छान ..... शेवटचा परिच्छेद
छान ..... शेवटचा परिच्छेद मस्तच.
सहीच!!! रुणु, +१
सहीच!!!
रुणु, +१
मस्त लिहीलयं .. स्माईलीज पण
मस्त लिहीलयं .. स्माईलीज पण
छानच पत्रं लिहिलंयस
छानच पत्रं लिहिलंयस अवनी.
आजी-आजोबा वाचतील तेव्हा तूच गप्पा मारतीयेस असं वाटेल त्यांना.
मस्त लिहीलयं .........
मस्त लिहीलयं .........
खूपच छान, अवनी. तुझ इतक सुंदर
खूपच छान, अवनी.
तुझ इतक सुंदर आणि मोठ्ठ पत्र वाचून आजी आजोबा नक्कीच खूप खूश होतील.
किती सुरेख अक्षर आणि सुंदर
किती सुरेख अक्षर आणि सुंदर पत्र!! अवनी खरंच गुणाची आहे
शाब्बास!!
छान पत्र. अक्षरही सुवाच्य.
छान पत्र. अक्षरही सुवाच्य. शाब्बास अवनी.
वा! मस्त पत्र आहे अवनी
वा! मस्त पत्र आहे अवनी
अक्षरही सुंदर एकसारखे आहे.
शाब्बास.
पत्र थांबवायचे कारण भारी आहे मात्र.
शाब्बास! इतक मोठ्ठं पत्र
शाब्बास! इतक मोठ्ठं पत्र लिहिलस ते ही सुरेख अक्षरात आणि गप्पा मारल्यासारखं. मस्तच आहे आवडेश एकदम
छान, मोठ्ठं लिहलय पत्रं
छान, मोठ्ठं लिहलय पत्रं
मस्त लिहिलं आहे! अक्षरही
मस्त लिहिलं आहे! अक्षरही सुरेख.
सर्प्राईझ अज्जिबात सांगू नकोस आजी - आजोबांना!
मस्त पत्र लिहिलं आहे अवनीनं!
मस्त पत्र लिहिलं आहे अवनीनं! शाब्बास अवनी!
मोठ्ठ, मस्त पत्र लिहीले आहे.
मोठ्ठ, मस्त पत्र लिहीले आहे. छान
सहीच. देखणं अक्षर आहे.
सहीच.

देखणं अक्षर आहे.
वा!! अवनी.. याला म्हणतात
वा!! अवनी.. याला म्हणतात पत्र.
लिहीत रहा. तुझ्या इतके छान पत्र तर मोठी माणसे सुद्धा लिहु शकणार नाही.
रैना अगदी खरं..असं पत्र हल्ली
रैना अगदी खरं..असं पत्र हल्ली मोठ्यांना पण जमणार नाही लिहायला. मस्त लिहिले आहेस अवनी. अक्षर पण छान. स्मायलींचा वापर पण छान वाटतो आहे. आजी-आजोबा नक्की खूष होणार.
आणि सावली म्हणली तसे पत्र थांबवण्याचे कारण सही आहे
@ अवनी - मस्त मोठ्ठं आणि
@ अवनी - मस्त मोठ्ठं आणि मुद्देसूद पत्र आहे. दोन शब्दांमध्ये अंतर सुद्धा एकसारखे सोडले आहे. अशीच छान छान पत्रं लिहित राहा
@ मंजिरी - दरवर्षी अवनीची प्रवेशिका बघायची सवय झाली आहे. सॉलिड अभ्यासू दिसतेय अवनी. तुझं सुद्धा खूप कौतुक
अवनी, तुझे हस्ताक्षर किती
अवनी, तुझे हस्ताक्षर किती सुरेख आहे! पत्र देखील खूप छान लिहिलय, तुला खूप शुभेच्छा!
अवनी, अगं काय सुंदर पत्र
अवनी, अगं काय सुंदर पत्र लिहिलं आहेस! आजी आजोबा खूप खुष होणार बघ्.:स्मित:
मस्तच! खर्रखुर्रं पत्र.
मस्तच! खर्रखुर्रं पत्र.
खुपच सुंदर लिहिलयं , मध्ये
खुपच सुंदर लिहिलयं , मध्ये मध्ये स्मायलीज देण्याची स्टाईल तर एकदम भन्नाट , इतकं छान पत्र मलाही लिहिता येणार नाही.
शाब्बास अवनी !!!
कसलं सुंदर पत्रं आहे! अक्षर
कसलं सुंदर पत्रं आहे! अक्षर तर फारच देखणं. उत्तर लिहिण्याचा कंटाळा केला हे किती प्रांजळपणे कबूल करून माफी पण मागून झालीय.
मजकूर, अक्षर आणि हे पत्र लिहिण्यामागची मेहेनत सगळंच कौतुकास्पद!
सहीच. मस्त लिहीले आहे अवनीने
सहीच.
मस्त लिहीले आहे अवनीने पत्र. १०० पैकी २०० मार्क.
मंजिरी, भारतात याल तेव्हा माझ्याकडुन खाऊ अवनीला.
छान लिहिलंय. शाब्बास
छान लिहिलंय. शाब्बास अवनी!
अवांतरः
श्रीने म्हटलंय तेच म्हणाय्चं होतं. आजकालची मुलं कागदावर लिहितानाही स्मायली काढतात. उद्या दहावीच्या परिक्षेत निबंध लिहिताना 'अॅप्ट' स्मायली वापरल्याबद्दलचे मार्क देण्याचा नियम आल्यास अजिब्बात नवल वाटणार नाही.
Pages