Submitted by कल्पु on 24 February, 2013 - 16:52
कुणी मायबोलीकर बहामाला जाऊन आले आहेत का? कुठे राहण सोयीस्कर पडेल? काय काय बघता येईल, काय अॅक्टिव्हीटीज करता येतील याबद्दल काही लिहू शकाल का? दोन टीन्-एजर (१६-१८)बरोबर आहेत. धन्यवाद!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Atlantis! http://www.atlantis
Atlantis!
http://www.atlantis.com/default.aspx
दुसर्या कश्याचा विचारही करु नका. टीनएजर्स खूष होतील ही गॅरंटी.
अजून लिहीन हवे असल्यास.
लोला: खूप धन्यवाद.
लोला:
खूप धन्यवाद. अॅटलांटीसची लिंक माहितीपूर्ण आहे. चेक करते. अॅटलांटीसच्या बाहेर काय काय बघण्यासारख आहे? क्रूझ वगैरे? प्लीज लिहाना अजून.
मी ही अटलांटिस सुचवणार होते.
मी ही अटलांटिस सुचवणार होते. आम्हांला क्रूजवरुन तिथे गेल्याने जास्त वेळ घालवता आला नाही त्यामुळे पुढच्या वेळी दोन तीन दिवस तरी रहायला नक्की जाणार. सगळ्या एज ग्रूपकरता मजा आहे.
लिहीते, लिहीते. उद्या
लिहीते, लिहीते. उद्या सविस्तर लिहीन.
क्रूजला जायचे आहे की बहामाला जाऊ रहायचे आहे? इथे क्रूजबद्दल माहिती आहे -
http://www.maayboli.com/node/2758
अॅटलांटिसमध्ये वॉटर पार्क, कॅसिनो इ. इ. आहे. पुन्हा स्कूबा, स्नॉरकेल, डॉल्फिन भेट, एका दिवसाची क्रूज(सकाळी जवळच्या आयलंडवर जाऊन संध्याकाळी परत. दिवस आयलंडवर घालवणे. ) हे सगळे त्यांच्याच तर्फे किंवा इतर टुर्सवाल्यांबरोबर करता येते. टूर्सवाल्यांचे ऑफिस आहे अॅटलांटिसमध्ये.
लोला: क्रूज नाही तिथे ४/५
लोला: क्रूज नाही तिथे ४/५ दिवस रहायला चाललोय. ३ रात्री अॅटलांटीस मधे अणि ३ रात्री शेरेटन रीसॉर्ट अस बुकिंग मिळाल आहे.
ओके. त्यांचे मील पॅकेज घेतले
ओके. त्यांचे मील पॅकेज घेतले का? घेतले तर बरे पडेल.
कल्पु, तुम्हाला मेल पाठवली
कल्पु, तुम्हाला मेल पाठवली आहे.