बहामा

बहामा बद्दल माहिती हवी आहे.

Submitted by कल्पु on 24 February, 2013 - 16:52

कुणी मायबोलीकर बहामाला जाऊन आले आहेत का? कुठे राहण सोयीस्कर पडेल? काय काय बघता येईल, काय अ‍ॅक्टिव्हीटीज करता येतील याबद्दल काही लिहू शकाल का? दोन टीन्-एजर (१६-१८)बरोबर आहेत. धन्यवाद!

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बहामा