Submitted by दिनेश. on 11 February, 2013 - 03:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
२ / ३ भाकर्या होतील.
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
आळस. भाजी भाकरी वेगळी करायचा आणि डब्यात वेगळी आणायचा आळस !
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदम झक्कास. कृतीही आणि
एकदम झक्कास. कृतीही आणि फोटोही.
भाकरी चे अनेकवचन 'भाकरी ' च
भाकरी चे अनेकवचन 'भाकरी ' च !!!
पाकक्रिया मस्त आहे
भाकरीचे अनेक वचन भाकर्या ना?
भाकरीचे अनेक वचन भाकर्या ना? जसे लष्करच्या भाकर्या?
मस्तच!! फोटो बघून तीळ लावलेली
मस्तच!! फोटो बघून तीळ लावलेली बाजरीची भाकरी आठवते.
दिनेश्दा खरच खूप मस्त....आज
दिनेश्दा खरच खूप मस्त....आज माझा मुलि साठि काय करु प्रश्नच पडला होता...हि भाकरिच करते......माझा मुलीला खमंग आवडते...आज नक्कि हेच बनेल घरि...धन्यवाद
मस्त! अशी पालेभाजी शिजवून
मस्त! अशी पालेभाजी शिजवून थालिपिठ्/भाकरी केलं की जास्त प्रमाणात भाजी खाली जाते!
मस्तच दिनेशदा, आमच्या घरी,
मस्तच दिनेशदा,
आमच्या घरी, ज्वारीच्या पिठात, थोडे बेसन, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर बारीक चिरुन, तिखट(हे लाल मिरच्या, तीळ आणी मीठ एकत्र कुटुन बनवलेले असते),मीठ टाकुन भाकर्या बनवतात न्याहरीला. त्या नुसत्याच किंवा पोपडा(वरचा पापुद्रा) फाडुन त्यावर तिखट व शेंगदाणा तेल टाकुन जे काही लागते ते स्वर्गीयच म्हणावे लागेल.
मस्तच
मस्तच
दा एकदम तो.पा.सु
दा एकदम तो.पा.सु
नक्किच करुन बघेन
नक्किच करुन बघेन
अरे वा, सगळ्यांना आवडली तर !
अरे वा, सगळ्यांना आवडली तर ! छान वाटलं.
दिनेशदा, कमाल आहे तुमची! या
दिनेशदा,
कमाल आहे तुमची! या क्षेत्रातही नवनवीन प्रयोग!
इतरांना असेल पण मला माहित नव्हते कि खवय्येगिरीतही तुम्ही काही कमी नाहि! प्रचि पाहूनच तोंडाला पाणी सुटले!
मस्त पाकॄ! आजच करून बघणार!
मस्त पाकॄ! आजच करून बघणार!
सोप्या सुटसुटीत पाकक्रुती
सोप्या सुटसुटीत पाकक्रुती असतात दिनेशदा तुमच्या. लेक मेथीशिवाय दुसरी पालेभाजि खात नाही. हा प्रकार पराठा म्हणुन दिला तर ऩक्की आवडेल. शाळेच्या डब्यात द्यायलाही मस्त!
मस्त दिसत्येय रेसिपी....
मस्त दिसत्येय रेसिपी.... नक्की करुन बघणार
मि केली ( पण मिनि भाकरि
दिनेश, भारीच आहे हे! न
दिनेश, भारीच आहे हे! न खाल्ल्या जाणार्या पालेभाजाही खाल्ल्या जातील अशाने.
अमा, एकवचन जेंव्हा भाकर वापरले जाते तेंव्हा अनेकवचन भाकरी होते; एकवचन भाकरी असेल तेंव्हा अनेकवचन भाकर्या होते. || इति चिनूक्स ||
पालक अशा प्रकारे खाल्ला तर
पालक अशा प्रकारे खाल्ला तर कदाचीत पोटात जाईल...
फोटो मस्त आहे... भाकरीवरती तीळ पेरायची आयडीया मस्त आहे....
हे थोडं उकड काढलेल्या भाकरीसारखं का? पण उकडीत पाणी जास्त असतं मला वाटतं इथे भाजीतल्या पाण्याने ते पीठ भिजेल नं?
हो वेका, आपण पालेभाजी परतून
हो वेका, आपण पालेभाजी परतून त्यातले पाणी कमी करतो. तेच पाणी वापरून पिठ भिजतेही आणि शिजतेही.
काल केली पालकाची ! मस्त झाली
काल केली पालकाची ! मस्त झाली लोण्याबरोबर छानच लागली.
आभार मंजू आणि सगळ्यांचेच !
आभार मंजू आणि सगळ्यांचेच !
दिनेश्दा मीहि करुन बघेन
दिनेश्दा मीहि करुन बघेन पाकक्रुति.
सुन्दर! तिळा ऐवजी भाजक्या
सुन्दर!
तिळा ऐवजी भाजक्या दाण्याचे कुटही छान लागते.
कालच्या उरलेल्या अंबाडीच्या
कालच्या उरलेल्या अंबाडीच्या भाजीवर हा प्रयोग केला. ओल्या हळदीचे लोणचे, लसणाची चटणी आणि सोबत ही गरम गरम भाकरी वर तुपाची धार! मजा आली.
वा आशूडी, मस्त बेत आहे. मला
वा आशूडी, मस्त बेत आहे. मला आता इथल्या आंबाडीच्या भाजीची वाट बघावी लागेल.
इतका दाट हिरवा रंग भाजीचाच
इतका दाट हिरवा रंग भाजीचाच आहे का ? मस्तच.
हो बी, भाजीचाच रंग. इथे
हो बी, भाजीचाच रंग. इथे स्थानिक भाजी अगदी ताजी मिळते.
दिनेश, असे रंग उतरले की रंग
दिनेश, असे रंग उतरले की रंग बघून अजूनच आपण त्या पदार्थाच्या प्रेमात पडतो.
मला ही भाकरी थोडी कोरडी वाटते आहे पण कदाचित तितकी कोरडी नसावी.
मस्त फोटो तोंपासु
मस्त
फोटो तोंपासु
तोंडाला पाणी सुटल :प
तोंडाला पाणी सुटल :प
Pages