Submitted by दिनेश. on 11 February, 2013 - 03:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
२ / ३ भाकर्या होतील.
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
आळस. भाजी भाकरी वेगळी करायचा आणि डब्यात वेगळी आणायचा आळस !
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्याही आवडीचा हा एक खमंग
माझ्याही आवडीचा हा एक खमंग भाकरी प्रकार.नाश्ता,जेवण किंवा चहा-कॉफीबरोबर ही हे[ मका पिठ + कोणतीही पालेभाजी] थालीपिठ गरम /गार कसेही छान,खमंग लागते.
बढीया.. ! रात्री शिल्लक
बढीया.. !
रात्री शिल्लक राहिलेल्या भाजीसाठीही चांगला पर्याय आहे हा.
मस्तय
मस्तय
छान! पहायला हवा करून... वरची
छान! पहायला हवा करून...
वरची प्लेट जाम तोंपासू दिसतेय...
व्वा !
व्वा !
हे मस्त आहे. माझ्या मुलाला
हे मस्त आहे.
माझ्या मुलाला आठवड्यातून तीनदा हे देते. गव्हाचे पीठ घातले की पराठा म्हणायचे आणि ज्वारीचे घातले की धपाटा म्हणायचे. अगदीच चवीत बदल हवा तर पीठ मळताना थोडे दही आणि बेसन पीठ घालायचे.
साती दिनेशदा, मस्त आहे हा
साती
दिनेशदा, मस्त आहे हा प्रकार !
अगदी सुरेख.
अगदी सुरेख.
बघुनच प्वाट भरलं
बघुनच प्वाट भरलं
डिश आणि फोटो , दोन्ही मस्त.
डिश आणि फोटो , दोन्ही मस्त.
ग्रेट!
ग्रेट!
इस सादगी पे कौन न मर जाये ए
इस सादगी पे कौन न मर जाये ए खुदा!
मराठी मातीतल्या पाककृती टाकता राव तुम्ही, अनेक धन्यवाद!
स्स्स्स्स्......र्ल्प!!!!!!!!
स्स्स्स्स्......र्ल्प!!!!!!!!!!!!!! टू गुड!!!!
आभार दोस्तांनो. आता जेवताना
आभार दोस्तांनो. आता जेवताना सगळ्यांची आठवण काढतच जेवतोय !
वाह!! एकदम तोंपासु! याच्यावर
वाह!! एकदम तोंपासु! याच्यावर लोण्याचा गोळा किंवा सोबत दही!
दिनेशदा, मस्त आहे हा प्रकार
दिनेशदा, मस्त आहे हा प्रकार !>>++११
घरि पालक + मिश्र पिठही आहे ... करण्यात येइल.. ( पण पालक मिक्सरला लावला तर..चालेल का?)
याच्यावर लोण्याचा गोळा
याच्यावर लोण्याचा गोळा <<<<उम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
हो हो, लोणी किंवा दही
हो हो, लोणी किंवा दही हवेच.
सॄष्टी, जागूने तसा प्रकार लिहिला होता, पण पालेभाजी शिजल्यावर ब्लेंड करायची गरज नाही. मळताना कुस्करली जातेच.
मस्तच प्रकार!! एरवी तेलावर
मस्तच प्रकार!! एरवी तेलावर थापला जातो आता भाकरीसारखा करायला हवा..!
मी पण हे केले आहे. कमी तेलात
मी पण हे केले आहे. कमी तेलात केले तर मस्त डायेट पाककृती होते. पोट भरून राहते.
पहिल्या फोटो मधील भाकरी म्हणजे पृथ्वी आणि ते केशरी लोणचे म्हणजे एलिअन शिप अशी कैतरी मेन इन ब्लॅक टाइप आय्डिया आली. बारक्या पोराला भरवायला चांगली आहे ना
अश्विनी, मस्तच कल्पना.
अश्विनी, मस्तच कल्पना. पालेभाजी न खाणार्या मुलांना पण देता येईल.
कधी कधी , कांद्याच्या जागी रताळे, भोपळा यांचे काप पण वापरतो. आणि खरंय, पोट्भरीचा प्रकार आहे.
अंजली, भाजीच्या फोडणीला तेल घातलेय तेवढे पुरते. भाजताना नाही घालावे लागत.
मस्तच !!
मस्तच !!
दर्शनी रुपडे पाहूनच खायची
दर्शनी रुपडे पाहूनच खायची इच्छा होतेय. बरोबर काय लोणचे आहे का? त्याची मांडणीही एकदम कलापूर्ण.
आळस????????????..............
आळस????????????...................
खूप यम्मी आहे पा कृ!!
आवडली...
आवडली...
मस्त
मस्त
छान आहे हा प्रकार!
छान आहे हा प्रकार!
वा वा, मस्तच दिनेशदा! मी पण
वा वा, मस्तच दिनेशदा!
मी पण मुलांकरता बनवणार्या सगळ्या (पराठे, थालिपीठ, धिरडी, धपाटे, उत्तप्पे) गोष्टींमध्ये भाज्या घालते.
हा प्रकार करुन पहायला हवा.
आमच्या घरी मुलीच्या डब्याला
आमच्या घरी मुलीच्या डब्याला हा प्रकार होतोच. अगदी अस्साच पण मी मळतानाच दही पण घालते. कारण पुन्हा तेच --- मुलीला अन्न खाण्याचा आळस!!
तीळ लावायची आयड्या भारीये. संक्रातीपासून अचानक लेकीला तीळाची चव जाम आवडायला लागलीये. वर थापले की तीळाच्या ओढीने भाकरी पोटात जाईल.
मस्तच
मस्तच
Pages