Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 20 February, 2013 - 22:45
माझं आवडतं अननसाचं डिझाईन...एकदम ताजं तयार झालेलं
हे एक साधंच पण नाजुक डिझाईन
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूपच छान आहे. मी पहिली ताज
खूपच छान आहे. मी पहिली ताज अननस बघायला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्टोल म्हणून दुसरे डिझाइन
स्टोल म्हणून दुसरे डिझाइन जास्तं आवडले. मस्तंच. लवकरच करेन.
वॉव.....सही एकदम.....
वॉव.....सही एकदम..... नेहेमीप्रमाणे.........
सुंदर.
सुंदर.
आरती, सोनू, अनिश्का,
आरती, सोनू, अनिश्का, दिनेश.......शुक्रिया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच छान
खुपच छान
सुंदर!
सुंदर!
दोन्ही स्टोल्स फारच छान आहेत.
दोन्ही स्टोल्स फारच छान आहेत. स्टोलची लांबी-रुंदी किती घेतली आहे, ते सांगाल का?
धन्यु प्राची, चिन्नु, अनया
धन्यु प्राची, चिन्नु, अनया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनया....... अगं मी मोजून घेत नाही. प्रत्येक पॅटर्न वर अवलंबून आहे की स्टोल किती लांब करायचा.
पिवळा स्टोल मी गळ्यात एक सैलशी गाठ घालून साधारण गळ्याच्या एक -दीड वीत खाली येईल इतपत लांबी केली. कारण ते अननस खूप आली यायला नकोत म्हणून.
पांढरा कमरेच्या खालपर्यंत येईल असा केला. कारण त्याला वेगळं डिझाईन नव्हतं म्हणून.
खुपच छान.नाजुक नाजुक डिझाईन
खुपच छान.नाजुक नाजुक डिझाईन आहेत.
सुन्दर डिझाइन्स आहेत.खुप
सुन्दर डिझाइन्स आहेत.खुप आवडले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान डिझाइन्स. अननसाचा
खूप छान डिझाइन्स. अननसाचा स्टोल खूप आवडला.
खुपच छान, सुन्दर डिझाइन्स
खुपच छान, सुन्दर डिझाइन्स
मस्तच गं! दोन्ही डिझाईन्स
मस्तच गं!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दोन्ही डिझाईन्स आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुलेखा, गोपिका, माशा, सन्जना,
सुलेखा, गोपिका, माशा, सन्जना, लाजो..... तहे दिल से शुक्रिया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप छान
खुप छान
लै भारीए...
लै भारीए...
आकांक्षा, शशांक.......धन्यवाद
आकांक्षा, शशांक.......धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)