Submitted by कंसराज on 11 August, 2012 - 23:18
कलर पेन्सील स्केच
प्रिझ्मा कलर पेन्सील वापरल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला आवडेल.
स्टेप १
स्टेप २
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विनार्च, मनस्विता
विनार्च, मनस्विता +१०००००००००००००
मलाही तेच वाटलं होतं
अप्रतिम, हॅट्स ऑफ आहे हे
तुम्हाला आणि तुमच्या कलेला सलाम!
____/\____
____/\____
बापरे इतकं छान? असं चित्र
बापरे इतकं छान? असं चित्र कुणी काढु शकतं हेच खर वाटत नाहिए.. अगदि प्रकाशचित्र वाटतय ते.. जितकी चांगली विशेषणं असतिल तितकी ह्या चित्राला ..
राजेशजी नविन चित्र काढलत का?
राजेशजी नविन चित्र काढलत का? तुम्ही काढलेली नवी चित्रे बघायची उत्सुकता आहे
आवडेल कसलं ! अवाक वगैरे
आवडेल कसलं ! अवाक वगैरे व्हायची वेळ आली आहे. हॅट्स ऑफ्फ
सांगितलं नसतंत तर कळलंही नसतं की प्रकाशचित्र नसून स्केच आहे>>>>+ १०००००
आणि तुम्हि कोणतेहि प्रशिकक्षण घेतले नाही क्याबात हे.
रीया, अभिमित, भावना गोवेकर
रीया, अभिमित, भावना गोवेकर आणी मनीष कदम धन्यवाद.
वर्षा व्हिनस , नाही अजून नवीन चित्र नाही काढल, मला अ़जून एक ते दोन महीने लागतील नवीन चित्र पूर्ण करण्यास. मला अजून नवीन विषय मिळाला नाहीय.
वा, राजेश. हे पाहिलंच नव्हतं.
वा, राजेश. हे पाहिलंच नव्हतं. हल्ली फिरकले नाही इथे. अप्रतिम झालंय, एकदम दिलखुश.
छान
छान
सहिए!!
सहिए!!
अप्रतिम, आवाक, वॉव, जबरी,
अप्रतिम, आवाक, वॉव, जबरी, अशक्य असं सगळं एकदम ...
प्रणाम स्वीकारावा
Awesome!
Awesome!
वॉव एकदम सही आहे..
वॉव एकदम सही आहे..
(No subject)
अभिप्रा, शेळीताई, प्रीति,
अभिप्रा, शेळीताई, प्रीति, अर्पणा, प्रिया७ , रुतु, आणी देवचार धन्यवाद
तुम्ही सुरवातीला उल्लेख
तुम्ही सुरवातीला उल्लेख केलेल्या प्रिझ्मा कलर पेन्सील्स परवा बघून आले. अगदी ४० डॉ. पासून ३५० $ एवढी रेंज आहे किंमतीची. पण त्याने वरच्या सारखा इफेक्ट येणार असेल तर वर्थ इट.
सायो, साधारण ७२ पेन्सील चा
सायो, साधारण ७२ पेन्सील चा सेट $८० पर्यंत येतो. तेवढ्या पेन्सील पूष्कळ होतात. मला लकीली $११० ला १७२ पेन्सील चा सेट ऑनलाईन मीळाला होता.
वा! मस्तच!!
वा! मस्तच!!
(( मला वाटलं की पहिला हा
(( मला वाटलं की पहिला हा तुमचा रेफरन्स फोटो आहे आणि मग तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमचं चित्र कसं काढलं हे टाकलं असेल.
फारच अप्रतिम! )) +१
अप्रतिम... विश्वास बसत नाही
अप्रतिम...
विश्वास बसत नाही की हे कलर पेन्सिल स्केच आहे
chaitrali, अंतरा धन्यवाद.
chaitrali, अंतरा धन्यवाद.
@अश्विनी के आशा करतो की
@अश्विनी के
आशा करतो की तुम्हाला आवडेल.>>>> आवडेल कसलं ! अवाक वगैरे व्हायची वेळ आली आहे. हॅट्स ऑफ्फ !
सहमत!
फार सुन्दर चित्र. कोणता कागद
फार सुन्दर चित्र. कोणता कागद वापरला?
अप्रतिम!!!सुंदरच!!!! खुपच
अप्रतिम!!!सुंदरच!!!! खुपच सुंदर!!
kya baat hai
kya baat hai
चाऊ, उज्ज्वला अन्नछत्रे ,
चाऊ, उज्ज्वला अन्नछत्रे , कुसुमिता१२३४, pranu अनेक धन्यवाद.
निव्वळ अप्रतिम
निव्वळ अप्रतिम
काय सुंदर काढले ...केवळ
काय सुंदर काढले ...केवळ अप्रतिमच....
प्रकाशचित्रण ऐवजी चुकून इथे
प्रकाशचित्रण ऐवजी चुकून इथे टाकले आहे, असे वाटले सुरवातीला..... मस्तच
saakshi , स्मितू, pinkswan
saakshi , स्मितू, pinkswan धन्यवाद
अतिशय सुरेख!
अतिशय सुरेख!
Pages