Submitted by विजय दिनकर पाटील on 8 August, 2012 - 01:35
संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा तूर्त शोधा बोलक्या
वा
तूर्त शोधा बोलक्या डोळ्यांत आसक्ती
वेळ आली की खुलू लागेल अभिव्यक्ती
===============
दुष्काळाचा तोरा काही कायम चालत नाही
एक वेळ आली की पाउस येतो म्हणजे येतो<<
आवडलेच शेर
==========
खट्याळ (माझ्यामते) 'लगाल' आहे
===========
पहिले दोन शेर ग्रेट _/\_
पहिले दोन शेर ग्रेट
_/\_
आवडले
आवडले
तूर्त शोधा बोलक्या डोळ्यांत
तूर्त शोधा बोलक्या डोळ्यांत आसक्ती
वेळ आली की खुलू लागेल अभिव्यक्ती >>>
वाह! क्या बात!
तूर्त शोधा बोलक्या डोळ्यांत
तूर्त शोधा बोलक्या डोळ्यांत आसक्ती
वेळ आली की खुलू लागेल अभिव्यक्ती
===============
दुष्काळाचा तोरा काही कायम चालत नाही
एक वेळ आली की पाउस येतो म्हणजे येतो
शेर फार आवडले.
सर्वांचे मनःपूर्वक
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.
समीर, अजूनही हे शेर 'शेर' ह्याच स्टेजला राहिलेत. पुढे विचारच झाला नाही त्यावर.
शेवटचे तीन शेर ही जरा प्रासंगिक उद्विग्नता होती.
समीर, अजूनही हे शेर 'शेर'
समीर, अजूनही हे शेर 'शेर' ह्याच स्टेजला राहिलेत. पुढे विचारच झाला नाही त्यावर.
गझलेत असं होतं खरं. बरेच शेर अनेक वर्षे पडून राहतात.
थोडेसे मागे लागून गझल पूर्ण करायचा प्रयत्न करून पाहशील.
कधी-कधी गझल होऊन जाते.
समीर
दुष्काळाचा तोरा काही कायम
दुष्काळाचा तोरा काही कायम चालत नाही
एक वेळ आली की पाउस येतो म्हणजे येतो
व्वा..! सुंदर शेर..
नवीन शेर समाविष्ट केलेत.
नवीन शेर समाविष्ट केलेत.
नवे शेर खूप आवडले
नवे शेर खूप आवडले
पोर जाताना रया घेऊन
पोर जाताना रया घेऊन गेली
पाहवत नाही तुझे सुतकातले घर
बंद का केलेस पाणी द्यायचे तू
वेल होती चालली की मांडवावर
अप्रतिम.
शेर खूप उंचीचे झालेत.
गझल पूर्ण करशील.
धन्यवाद वैभव आणि समीर. समीर,
धन्यवाद वैभव आणि समीर.
समीर, नक्की प्रयत्न करतो.
क्या बात कणखर जी ! जबरी गझल
क्या बात कणखर जी !
जबरी गझल होईल..लवकर पूर्ण करा,ऐकवा.
बंद का केलेस पाणी द्यायचे
बंद का केलेस पाणी द्यायचे तू
वेल होती चालली की मांडवावर<<<
अप्रतिम
उतरत जाताना चढत गेले... क्या
उतरत जाताना चढत गेले...
क्या बात!!
सगळेच एक चढ एक.... गझलेच्या
सगळेच एक चढ एक....
गझलेच्या प्रतिक्षेत!
-सुप्रिया.
विजय... अप्रतिम.
विजय... अप्रतिम.
छान!
छान!
प्रोत्साहनाबद्दल सर्वांचे
प्रोत्साहनाबद्दल सर्वांचे आभार.
नवीन शेर अंतर्भूत केले
नवीन शेर अंतर्भूत केले आहेत....
संपेल तुझे हे वाट पाहणे काही
संपेल तुझे हे वाट पाहणे काही दिवसांतच
केलेय सुरू मी आवरायला खचलेल्या गावा
हा शेर अधिक आवडला.
>> दुष्काळाचा तोरा काही कायम
>>
दुष्काळाचा तोरा काही कायम चालत नाही
एक वेळ आली की पाउस येतो म्हणजे येतो
<<
वा!
गावाचा शेर आवडला नव्यामधील
गावाचा शेर आवडला
नव्यामधील पहिला शेर एका शब्दसमूहामुळे कमी पडल्यासारखे वाटले - वै म गै न
"दुष्काळाचा तोरा काही कायम
"दुष्काळाचा तोरा काही कायम चालत नाही
एक वेळ आली की पाउस येतो म्हणजे येतो" >>> हा शेर विशेषच.
(याआधी तुमच्या कुठल्यातरी प्रतिसादात वाचला असावा असे वाटले.)
कोण कुठे वसलेय दिसेना ह्या
कोण कुठे वसलेय दिसेना ह्या अंधारामध्ये
दूर दिवा मिणमिणतो तेथे वास तुझा मानावा<<< मस्त
धन्यवाद मित्रांनो.
धन्यवाद मित्रांनो.
नवे शेर अंतर्भूत केले आहेत.
नवे शेर अंतर्भूत केले आहेत.
आपला मानायला कां कूं किती
आपला मानायला कां कूं किती करता
काय देते नेमके ही औपचारिकता<<< वा वा
बहुतेक शेर आवडले. बढिया.
बहुतेक शेर आवडले.
बढिया. भ्रांत अधिक साफसुधरा करता यावा.
कोण कुठे वसलेय दिसेना ह्या
कोण कुठे वसलेय दिसेना ह्या अंधारामध्ये
दूर दिवा मिणमिणतो तेथे वास तुझा मानावा
प्रत्ययकारी.
अनेक शेर आवडले,पूर्ण गझला होण्यासाठी शुभेच्छा.
Pages