Submitted by अंतरा on 20 January, 2013 - 09:20
मी केलेली कॉफी पेंटींगः
कशी आहेत ते नक्की सांगा..
1)
2)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी केलेली कॉफी पेंटींगः
कशी आहेत ते नक्की सांगा..
1)
2)
मस्त आहेत!
मस्त आहेत!
हे नक्की कसं केलय? आयमीन
हे नक्की कसं केलय? आयमीन कॉफीपेंटिंगबद्दल अजून जरा माहिती द्याना.
हे काही आहे ते मात्र अप्रतिम आहे.
]अप्रतिम, छान सुदंर
]अप्रतिम, छान सुदंर
फारच सुरेख.
फारच सुरेख.
अप्रतिम!
अप्रतिम!
छानच आहे पण याबद्दल माहिती
छानच आहे पण याबद्दल माहिती द्या.
मस्त !
मस्त !
झक्कास...........!
झक्कास...........!
छान आहे. दुसरे खूप आवडले
छान आहे. दुसरे खूप आवडले
मला वाटतं कॉफी पेंटींग म्हणजे
मला वाटतं कॉफी पेंटींग म्हणजे नेहमीचे रंग वापरण्याऐवजी कॉफी पाण्यात मिसळून शेड्स तयार करणे आणि त्याने चित्र रंगवणे. बरोबर आहे का अंतरा?
वाह!
वाह!
कॉफी कलरच मुळात खूप रिच आणि
कॉफी कलरच मुळात खूप रिच आणि रॉयल आहे, त्याच्या सगळ्या छटाही तितक्याच अप्रतिम तरल वाटतात. दोन्ही चित्रे रंगछटांसह अप्रतिम!
अप्रतिम!
अप्रतिम!
कॉफी वापरून पेंट केलंयस?..
कॉफी वापरून पेंट केलंयस?.. सुर्रेख!!
जरा टेक्निक ची माहिती पण दे प्लीज
जबरी, जबरीच आहे हे.........
जबरी, जबरीच आहे हे......... लै खास.....
अतिशय सुरेख
अतिशय सुरेख
मस्त. पहिले जास्त आवडले.
मस्त. पहिले जास्त आवडले.
वॉव!! सहीच आहेत
वॉव!! सहीच आहेत
सुरेख. दुसरे जास्त आवडले.
सुरेख. दुसरे जास्त आवडले.
खुप छान.. मस्त..
खुप छान.. मस्त..
खुपच सुन्दर..............
खुपच सुन्दर..............
सुन्दर च आहेत खुप आवडले जरा
सुन्दर च आहेत खुप आवडले
जरा कहि महिति दे ना
अतिशय सुरेख. दुसरे फार आवडले
अतिशय सुरेख. दुसरे फार आवडले
देखणी चित्रे आहेत.
देखणी चित्रे आहेत.
सुंदर.
सुंदर.
व्वाव! मस्तच
व्वाव! मस्तच
सुंदर
सुंदर
सही
सही
कसले भारी आहे हे!!! चित्र
कसले भारी आहे हे!!!
चित्र काढायचे आणि त्यावर कॉफी ओतायची असे काही आहे का?
लवकर माहिती द्या.
छानच
छानच
Pages