अंधारलेली रात्र.....मुसळधार पाऊस सुरू आहे.....रस्त्यावर चिटपाखरूही नाही फक्त एक स्कुटर पळतेय.....रेनकोट घातलेली "एक व्यक्ती" स्कूटरवरून उतरतेय आणि "त्या" घरात शिरतेय.....बेडरूमच्या दारावर येऊन कॅमेरा ऑन झालाय आणि पटापट चार-पाच क्लिक्स घेऊन पुन्हा "ती" व्यक्ती मुसळधार पावसात, त्याच जुन्या स्कूटरून परत निघुन चाललीय. बंगल्याचा गेट उघडा असतानाही "तो" भिंतीवरून आत शिरतो. दारावर पाटी झळकते "श्री. अमर आपटे", पुणे ५२ आणि मग सुरू होतो "एक शोध"
कोण आहे हा अमर आपटे? तो नक्की काय करत असतो? प्राचि या अमरच्या बायकोला तो करत असलेल्या कामाची कल्पना असते का? हि कॉईनची काय भानगड आहे? प्रसाद साठे कोण? अमर का त्याच्या मागावर आहे? नेहा साठेचा प्रसाद साठेशी काय संबंध? मग हि "नेहा सानप" कोण? २०,००० रुपयांचा काय किस्सा आहे? नेहा "ती चिट्ठी" प्राचीच्या आईकडे का देते? "फोन खणखणल्यावर" अमर अस्वस्थ का होतो? "तो" "त्याला" का ब्लॅकमेल करत असतो?
वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात ती अरभाट निर्मित आणि आय.एम.ई मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि मायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या "पुणे ५२" या चित्रपटात.
चित्रपट परीक्षण पुणे-५२ - एक आगळी वेगळी गुप्तहेरकथा.
मायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या (आणि अरभाट निर्मित आणि आय.एम.ई मोशन पिक्चर्स प्रस्तुती) "देऊळ", "मसाला" या चित्रपटानंतर सलग तिसर्यांदा "पुणे ५२" चित्रपटाचा प्रिमिअर पाहण्याची संधी दिल्याबद्दल माध्यम प्रायोजक मायबोलीस धन्यवाद.
"पुणे ५२" चित्रपट प्रिमिअरचा हा फोटो वृतांत.
प्रचि ०१
प्रचि ०२सोनाली कुलकर्णी
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५सई ताम्हणकर
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९गिरीश कुलकर्णी
प्रचि १०
प्रचि ११उमेश कुलकर्णी
प्रचि १२निखिल महाजन
प्रचि १३गिरीजा ओक
प्रचि १४गिरीजा ओक
प्रचि १५आनंद इंगळे
प्रचि १६महेश लिमये
प्रचि १७
प्रचि १८श्रीरंग गोडबोले
प्रचि १९उमेश कुलकर्णी, निखिल महाजन आणि श्रीरंग गोडबोले
प्रचि २०अमृता सुभाष
प्रचि २१
प्रचि २२भारती आचरेकर
प्रचि २३
प्रचि २४किरण करमरकर
प्रचि २५सचिन खेडेकर
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८सिद्धार्थ चांदेकर
प्रचि २९सुहास पळशीकर
प्रचि ३०अनिकेत विश्वासराव
प्रचि ३१"पुणे ५२" टिम
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४"पुणे ५२"चा संगीतकार आतिफ अफझल
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८मायबोलीकर स्टार्स
प्रचि ३९
मस्त रे
मस्त रे
सामी आणि निंबू च ओळखायला
सामी आणि निंबू च ओळखायला आल्या
बाकीचे कोण आहेत ते मला कोपच्यात सांगा
मस्तच !!!!
मस्तच !!!!
ग्रेट, ग्रेट जिप्सी!
ग्रेट, ग्रेट जिप्सी!
जिप्स्या बेस्ट
जिप्स्या बेस्ट
मस्त
मस्त
(No subject)
जिप्सी, छान फोटो! सगळ्यात
जिप्सी, छान फोटो!
सगळ्यात भारी फोटो...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
भारती आचरेकर!
मस्त फोटो. जिप्सी
मस्त फोटो.
जिप्सी वर्तमानपत्रांतून/वेबसाईट इत्यादिंवर फ्रीलान्सिंग करू शकशील आता.
जिप्स्या...एकदम पेज ३ स्टाईल
जिप्स्या...एकदम पेज ३ स्टाईल फोटो काढलेस लेका..
जिप्स्या..... तू आणि इन्द्रा
जिप्स्या..... तू आणि इन्द्रा एकदम कॉमन मेंबर्स दिसताय प्रिमिअरचे.....
प्रचि ७ मधलं तुझं कौशल्य वादातीत आहे

सगळ्यात जास्त मायबोलीकर
सगळ्यात जास्त मायबोलीकर स्टार्स चा फोटो छान आहे
जिप्स्या, आता तू चलत
जिप्स्या, आता तू चलत चित्रणाकडे वळच ! तिथेही यशस्वी होशील !
जिप्सी, मस्त फोटो
जिप्सी, मस्त फोटो
झकास फोटू!
झकास फोटू!
मायबोलीची शान, जिप्सी पैलवान.
मायबोलीची शान,
जिप्सी पैलवान.
अप्रतिम फोटू .
भुंग्या __/\__
भुंग्या
__/\__
व्वा! जिप्सी .....मस्त फोटो!
व्वा! जिप्सी .....मस्त फोटो!
सुपर्ब फोटोज ( अॅज युज्वल
सुपर्ब फोटोज
( अॅज युज्वल
)
ऐ मस्त फोटो आलेत सगळे..
ऐ मस्त फोटो आलेत सगळे.. सुर्रेख!!!
जिप्स्या, 'गिरीजा ओक' ,
जिप्स्या,
'गिरीजा ओक' :दिवा:, पंचतारांकीत फोटो...
जिप्सी सुंदर फोटो आलेत सगळे,
जिप्सी सुंदर फोटो आलेत सगळे, धन्यवाद !
<<प्रचि ७ मधलं तुझं कौशल्य
<<प्रचि ७ मधलं तुझं कौशल्य वादातीत आहे>> नक्कीच कोणी नाही म्हणु शकेल का ?

जिप्स्या, उत्सुक उमेदवारांचा
जिप्स्या, उत्सुक उमेदवारांचा पचका कर. गिरीजा ओक आता गिरीजा ओक-गोडबोले असं नाव लावते.
जिप्स्या... एकसे बढकर एक आहेत
जिप्स्या... एकसे बढकर एक आहेत सगळेच फोटोज...
सही आलेत सगळे फोटोज!! भुंग्या
सही आलेत सगळे फोटोज!!
भुंग्या
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
छान आलेत सगळे फोटोज .
छान आलेत सगळे फोटोज .
मस्त आहेत फोटो. सगळ्यात भारि
मस्त आहेत फोटो.
सगळ्यात भारि आहे गिरीजा ओक-गोडबोले चा
छान आलेत सगळे फोटोज
छान आलेत सगळे फोटोज
Pages