गाज सागराची — "किल्ले निवती"

Submitted by जिप्सी on 11 January, 2013 - 00:46

१. गाज सागराची — "मालवणमय"...

२. गाज सागराची — "मालवण मासळी बाजार"

३. गाज सागराची — "देवबाग आणि किल्ले निवती (सूर्यास्त-सूर्योदय)"

किल्ले निवती मालवणपासुन साधारण पाऊण-एक तासाच्या अंतरावर वेंगुर्ल्याच्या दिशेने आहे. परूळ्याहुन थोडेच पुढे आणि पाटच्या आधी एक रस्ता भोगवे-किल्ले निवती कडे जातो. मालवण ते वेंगुर्ला सागरीमहामार्गावरील प्रत्येक गाव हे निसर्ग सौंदर्याना ओतप्रत भरलेले आहे. या गावांना जोडणारा समुद्र एकच आहे पण प्रत्येक गावात त्याचे सौंदर्य मात्र वेगवेगळे आहे. वेंगुर्ल्यात दोन निवती आहे. एक मेढा निवती तर दुसरी किल्ले निवती. यातील मेढा निवतीला मी बर्‍याच वेळा गेलोय. पुढे एक रस्ता भोगवेला जातो आणि दुसरा किल्ले निवतीला. परुळ्याच्या श्री आदिनारायणाचे दर्शन घेऊन साधारण अर्ध्यातासाच्या आतच आपण किल्ले निवतीला पोहचतो. साधारण ४०-४५ उंबर्‍याच्या या गावाला अतिशय अप्रतिम असे निसर्गसौंदर्य लाभले आहे. एका बाजुला इतिहासकालीन किल्ले निवती तर दुसर्‍या बाजुला अथांग सागर आणि त्यातुन मध्येच डोकावणारे निवती रॉक्स.

निवती किल्ल्यावरून दिसणारा समुद्र
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
कोकणची माणसं साधीभोळी.....काळजात त्यांच्या भरली शहाळी
प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

पुढच्या भागात येणार ना "सांताक्लॉज" सोबत "भोगव्याचा समुद्रकिनारा" पहायला? Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रे.. निवती रॉक्स सुंदर आहेत. लाल खडक मस्त दिसतात आणी त्या मुलीचे Portrait मस्तच. Happy आत्ता दोन-दोन सांता झालेत Wink

खूपच सुरेख... एकापेक्षाएक

ते कच्चे मासे तोंडात टाकतानाचा तुझा फोटो ही पाहायला आवडेल की आम्हाला...

वॉव.. दोन दोन सांताज... अंगूर की कहानी शुरु... Happy

मस्त रे. Happy
फोटो नंबर ११ मधील १२ नंबरचा टिशर्ट घातलेला इसम पाहुन एका माबोकराची आठवण आली. Happy
तो पण समुद्रातच असतो. Wink

<<<<जिप्स्या जा आता कौतुक करायला शब्द नाहीत असं लिहायची सुद्धा लाज वाटायलीये.>>>>
दक्षिणा + ११११११११

Back to top