Submitted by NANDALE ART on 11 January, 2013 - 01:44
माध्यम- पोस्टर कलर
फुलदाणी व साडी बॉर्डर ही दोन्ही चित्र वनहाप ड्रॉईंग पेपर वर
पोस्टर कलर म ध्ये काढलेली आहेत.
सर्व मायबोली कर व मायबोली वरिल सदस्यांना नवीन वर्ष व मकर संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान आली आहेत.
खूप छान आली आहेत.
मस्तच मकर
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मकर संक्रांतीच्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हार्दिक शुभेच्छा.
सुंदरच.......................
सुंदरच..........................साडी बोर्डर तर हुबेहूब .........!!!!
सुंदरच.......................
सुंदरच..........................साडी बोर्डर तर हुबेहूब .........!!!!
>>
+१
मस्त...
मस्त...
म स्त...मकर संक्रांतीच्या
म स्त...मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. .........
विषयाशी सम्बंधीत एकच ग्रूप
विषयाशी सम्बंधीत एकच ग्रूप निवडा. तुम्ही नेहमी ३/४ ग्रूप निवडताना दिसत आहात. त्याची आवश्यकता नाही.
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा किती सुरेख
वा किती सुरेख
मस्त.
मस्त.
सुरेख !!
सुरेख !!
सुंदर! साडी बॉर्डर तर खुपच
सुंदर! साडी बॉर्डर तर खुपच आवडली.
मस्त प्रमाणबद्ध नक्षीकाम
मस्त प्रमाणबद्ध नक्षीकाम आहे..खूप आवडलं.