Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 5 January, 2013 - 03:17
नेटवर शोधतांना सापडलेलं डिझाईन आणि घरात असलेल्या लोकरी वापरुन केलेला स्कार्फ ह्यात ४१ चेन्स घालून सुरवात केली आणि नंतर पॅटर्न घातला.
हे नेटवरचं डिझाईन
हा मी केलेला स्कार्फ
हा क्लोज अप
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच, कलर कॉम्बिनेशन छान
मस्तच, कलर कॉम्बिनेशन छान जमलय
wow ! jayutai bhari ahe ekdam
wow ! jayutai bhari ahe ekdam
म स्त ...
म स्त ...
खुप सुबक वीण आहे. सुंदरच
खुप सुबक वीण आहे. सुंदरच दिसतेय.
मस्तच केलाय.
मस्तच केलाय.
सुरेख झालाय.
सुरेख झालाय.
सुंदर! खूप आवडला. नाजुक
सुंदर! खूप आवडला. नाजुक डिझाइन आणि रंगसंगती, दोन्ही मस्तच!
खूपच छान. स्कार्फ ला खाली
खूपच छान. स्कार्फ ला खाली रंगसंगती जुळवुन त्याप्रमाणे दशा बांधल्याने विशेष शोभा आली आहे.
धन्यवाद दोस्तांनो
धन्यवाद दोस्तांनो
खूपच सुंदर आणि नाजूक.
खूपच सुंदर आणि नाजूक.
मस्त. किती सुबक एकसाखरी वीण
मस्त. किती सुबक एकसाखरी वीण घातलीये. मस्तच.
धन्यु सुलेखा .....खरं तर
धन्यु
सुलेखा .....खरं तर मधला रंग हिरवा आहे पण फोटोत तो काळा दिसतोय आणि दशांचं म्हणशील तर फक्त दशा लावायलाच २ तास लागले कारण प्रत्येक वेळी पुन्हा चेन्स घालून एकेक विणून जोडलीये.
मस्त आहे......तुम्ही हे सेल
मस्त आहे......तुम्ही हे सेल करायला हवे...पहिली गिर्हाईक मीच......
अनिश्का......
अनिश्का......
मस्त
मस्त
मस्त !
मस्त !
सुरेख स्कार्फ!
सुरेख स्कार्फ!
तहे दिल से शुक्रिया दोस्तो
तहे दिल से शुक्रिया दोस्तो
खूपच सुबक विणला आहे
खूपच सुबक विणला आहे जयुताई..... फारच छान !
छानच....नाजूक डिझाईन
छानच....नाजूक डिझाईन
धन्यु
धन्यु