Submitted by अर्चना पुराणिक on 29 December, 2012 - 06:55
माझं गाव नळदुर्ग...:) नळदुर्गची शान (किल्ला)...:) आणि माझ्या घराच्या आजुबाजूचा परिसर...:)
छान आहे का ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नळदुर्गाचे फोटो कुठल्या
नळदुर्गाचे फोटो कुठल्या महिन्यात काढले आहेत. पाण्याचा जोर अगदी मस्त टिपलाय !
व्वा... खुप छान आहेत फोटो
व्वा... खुप छान आहेत फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गाव अन प्र.ची. छान आहेत . (
गाव अन प्र.ची. छान आहेत .
( नळदुर्ग किल्ला आहे हे माहीत होत पण त्या गावाच नाव पण तेच आहे हे नविनच माझ्यासाठी
)
अगदी मस्तच फोटो अर्चना, माझं
अगदी मस्तच फोटो अर्चना, माझं सासर जवळ उमरग्याला होतं, आता सासू -सासरे दोघेही नाहीत![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
व्वा सुंदरच
व्वा सुंदरच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर
सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा,मागच्या वर्षी
दिनेशदा,मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सुट्टीत गेल्यावर घेतले होते फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो दादाश्री गावाचं नाव पण
हो दादाश्री गावाचं नाव पण नळदुर्गच,इथुन आर्ध्या तासाच्या अंतरावर तुळजापूर हे देवस्थान आहे.
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ईथे भेट द्यायची आहे एकदा. छान
ईथे भेट द्यायची आहे एकदा. छान फोटोज्...