Submitted by अर्चना पुराणिक on 24 December, 2012 - 03:19
युरियाच्या पोत्यापासुन बनवलेले शिंकाळे...हे बनवायला युरियाच्या दोन रिकाम्या ब्याग वापरल्या आहेत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्हॉटा क्रियेटिव्हीटी...
व्हॉटा क्रियेटिव्हीटी...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तंच!!!
सही.. हे असे टांगतात त्याला
सही..
हे असे टांगतात त्याला शि़काळे म्हणतात काय...
कसे बनवले ते स्टेप बाय स्टेप
कसे बनवले ते स्टेप बाय स्टेप लिहून गुलमोहरात विविध कला विभाग आहे तिथे टाका ना प्रचिंसह! खरंच क्रीएटिव्ह आहे!
मस्तच झालय !
मस्तच झालय !
सहीये एकदम.. कृती हवीच..
सहीये एकदम.. कृती हवीच..
मस्त आहे.
मस्त आहे.
मस्त !!!
मस्त !!!
छान आहे. पारंपारिक शिंकाळं
छान आहे. पारंपारिक शिंकाळं वेगळं असतं. त्यात भाज्या आणि फळं बुट्टीत ठेवून टिकवण्याची पद्धत असे पुर्वी.
मस्त!
मस्त!
सुंदर. पोत्यातून एकेक धागा
सुंदर. पोत्यातून एकेक धागा वेगळा काढलाय का ?
सुंदर झाले आहे. टाकाऊतुन
सुंदर झाले आहे. टाकाऊतुन टिकाऊ चे उत्तम उदाहरण! कसे केले ते नक्की लिहा.
सगळ्यांचे धन्यवाद
सगळ्यांचे धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो दिनेशदा पोत्याचा एक एक
हो दिनेशदा पोत्याचा एक एक धागा वेगळा काढला आहे.
अशक्य भारी आहे हे....कृपया
अशक्य भारी आहे हे....कृपया कसे केले ते नक्की लिहा.
सुंदर. मला पण करुन पहायला
सुंदर. मला पण करुन पहायला आवडेल. स्टेप बाय स्टेप कृती लिहीणार का?
छान कल्पना आहे....टाकाउतुन
छान कल्पना आहे....टाकाउतुन टिकाउ व ते देखील इतके देखणे, मस्तच
मस्तच!
मस्तच!
खूपच छान. कसे बनवले ते स्टेप
खूपच छान. कसे बनवले ते स्टेप बाय स्टेप नक्की लिहा.
सुरेख.
सुरेख.
भारीच आहे की
भारीच आहे की
खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Wow
Wow
मस्त बनवलंय. छान कल्पना. पण
मस्त बनवलंय. छान कल्पना.
पण जनरली युरियाच्या पोत्याच्या धाग्यांचे कालांतराने तुकडे पडतात. वरच्या दोर्यांबर वजन पडले तर हे अजुनच लवकर होईल त्यामुळे त्यात आतुन सुतळी घातली तर बरे असे मला वाटते.
प्लीज कृती लिहा
प्लीज कृती लिहा
मस्तं.....
मस्तं.....
मस्तं.....
मस्तं.....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा! मस्तच. आता कृती द्या.
व्वा! मस्तच. आता कृती द्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रथम सगळ्यांचे
प्रथम सगळ्यांचे धन्यवाद,शोभा..कृती द्यायची आहेच पण इंडियातुन येतांना दोनच युरियाची पोती आणली होती.त्यापासुन हे बनवलं..लवकरच फोटोसह कृती देईन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम मस्त...
एकदम मस्त...
unbelievable.....मस्तच
unbelievable.....मस्तच झालय...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages