Submitted by अवल on 21 December, 2012 - 05:19
ही माझी काही कलाकारी .
१. मैत्रिणीच्या मुलीचा स्वेटर
२. दो-याची पर्स
३. दो-याची पर्स
४. इटुकली क्वाईन पर्स
५. कमळाचा बेबी स्वेटर, बुटु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वारसाच मिळाला आहे कि कलेचा !
वारसाच मिळाला आहे कि कलेचा !
आईकडून वीणकाम, शिवणकाम,
आईकडून वीणकाम, शिवणकाम, भरतकामाचा अन बाबांकडून चित्रकलेचा, संगीताचा
अवल, खूपच छान आहेत...... ते
अवल, खूपच छान आहेत...... ते स्वेटर नी बुटु खूपच गोड आहेत (ते पाहून लेकीला परत छोटं करता आलं असत तर किती गोड दिसली असती यात, असं मनात आलं)
खुप्पच छान !!
खुप्पच छान !!
क्युट!
क्युट!
भारीच्च आहे मला तो कमळाचा
भारीच्च आहे
मला तो कमळाचा स्वेटर खूप आवडला. रंगही मस्त आहे.
मस्त !!
मस्त !!
अप्रतिम, काय प्रचंड सुंदर आहे
अप्रतिम, काय प्रचंड सुंदर आहे हे विणकाम!! खूप गोड आहे.
काय गोड आहे ग, अवल. कमळाचा
काय गोड आहे ग, अवल. कमळाचा बेबी स्वेटर आणि बुटु फार्फार आवडले.
मस्त.. मला विनार्च यांची
मस्त..
मला विनार्च यांची कमेंट जाम आवडली. कस्सला विचार आहे ना...
अवल, सगळेच प्रकार अव्वल
अवल, सगळेच प्रकार अव्वल झालेत. तुझ्या कलाकारीला सलाम! रंगसंगती खुपच आवडली.
Photography from Jipsy n art
Photography from Jipsy n art from Aval :-):-) take permanent hats off
सगळेच सुंदर. पण शेवटचा तर खूप
सगळेच सुंदर. पण शेवटचा तर खूप खूप खूप सुंदर.
(तुझ्या घरी येऊन रहाणार आता. :स्मित:)

वारसाच मिळाला आहे कि कलेचा !>>>>>>>>>>>>अगदी हेच म्हणाणार होते.
आईकडून वीणकाम, शिवणकाम, भरतकामाचा अन बाबांकडून चित्रकलेचा, संगीताचा स्मित>>>>>.अवल तुला साष्टांग ________________________________/\_________________________________.
विनार्च सर्वांना मनापासून
विनार्च


सर्वांना मनापासून धन्यवाद
मोनालिप, कसचं कसचं
खुप छान. मला खुप आवडतात
खुप छान. मला खुप आवडतात तुमच्या कला कृती.
एक सिरियसली विचारू..... तुम्ही विणकाम शिकवता का?
हो शिकवेन की बोल कधी येतेस?
हो शिकवेन की
बोल कधी येतेस? शोभा अन तू, चला सुरू करूयात 
तुम्हाला मेल टाकते.
कसलं गोड !! अवल, तो कमळाचा
कसलं गोड !!
अवल, तो कमळाचा सेट पाठवून दे बरं !! त्याकरिता अगदी योग्य मेम्बर आहे घरात
क्यूटूलं सगळं!
क्यूटूलं सगळं!
बहोत खूब, बहोत क्यूट ......
बहोत खूब, बहोत क्यूट ......
अप्रतिम..........
अप्रतिम..........
खूपच छान!
खूपच छान!
क्या बात है यार........एकदम
क्या बात है यार........एकदम मस्त !!
खरी कलाकार आहेस
धन्यवाद जयु तू "यार"
धन्यवाद

जयु तू "यार" म्हणालीस अजून काय हवं
वॉव! उद्योगी आणि कलाकार अवल!
वॉव! उद्योगी आणि कलाकार अवल!
छानच आहे
छानच आहे
सुरेख!
सुरेख!
Tumchya online class kasa
Tumchya online class kasa join krta yeel.