नमस्कार
२००९ मे महीन्याच्या २३,२४ तारखांना नायगरा फॉल्स (न्यु यॉर्क) ला जाण्याचा विचार आहे, गुगल वर बरीच माहीती मिळाली, बरच काही पहाण्या सारख मिळाल पण नेमक काय बघाव आणी ट्रिप कशी plan करावी ह्या बाबत मा.बो. करांकडुन कडुन माहीती हवी होती... आणी इतर काही माहिती ही हवी होती
नायगरा बघण्याची कोणती वेळी जास्त योग्य आहे सकाळ/दुपार/संध्याकाळ ?
नायरातले Must See Attractions कोणते?
नायगराच्या आजुबाजु भारतीय Restaurants आहेत का?
स्वेटर, उबदार कपडे घेवुन जावेत का?
नायगरा ला कार पार्कींग ची सोय आहे का?
मे महिन्यात नायगराची Ferry (फेरी) सुरु असते का?
नायगरा फॉल्स आणी ईतर मुख्य २-३ आकर्षण बघण्याचा विचार आहे (बजेट लो आहे
)
एका दिवसाची ट्रिप कशी राहिल...
प्लिज प्लिज तुम्ही नायगरा ला जावुन आला असाल तर तुम्ही तुमची ट्रिप कशी आखली होती, नायगराला काय काय पाहिल... ई. ई. तुमचे नायगराचे अनुभव शेअर करा.. प्लिज ... आभार
सास, नायरात
सास,
तिथे तुम्हाला rides घेता येतील. 'Maid of the mist' फर प्रसिद्ध आहे. धबधब्याच्या जवळ बोटीने नेतात. २३-२४ तारखेला ride सुरू झाली आहे. ही त्यांची website.
नायरातले Must See Attractions - नायगारा falls!
http://www.maidofthemist.com/en/
अजून दुसरी ride आहे Cave of the Winds. हीपण मस्त आहे.
http://www.niagarafallsstatepark.com/Activities_CaveOfTheWinds.aspx
तुम्ही नायगाराला गेल्यावर आधी हव्या असतील त्या rides करून घ्या. मला स्वत:ला नायगारा दिवसा जास्त आवडतो. रात्री त्यावर lights सोडतात. पण नायगारा बघण्याची खरी मजा Canada मधून आहे. तुम्ही Canada मध्ये येणार आहात का? Canada side ला botanical garden, butterfly conservatory अशी इतर attractions आहेत. US side चे मला माहिती नाही. पण असं वाटतय की Fort Niagara आहे जवळच.
आता हवा चांगली होत असली तरी एखादे light jacket तरी बरोबर असूदे. Falls जवळ पाण्यामुळे थंड वाटू शकते. मला वाटते US side ला भारतीय restaurants आहेत.
तुमच्या trip साठी शुभेच्छा!
नायगाराच्
नायगाराच्या जवळ रेनबो पार्किन्ग मॉल आहे. तेथे पार्किन्ग फुकट असते.
- अनिलभाई
It's always fun when you connect.
झेलम,
झेलम, अनिलभाई
खुप खुप आभार
आमचा US च्या बाजुने नायगरा पहण्याचा विचार आहे... आमचा कॅनडाचा विसा नाही आणी सध्या कॅनडा जाण्याचि ऐपतही नाही

झेलम,
तुमच्या post वरुन, सकाळी नायगराला पोहचुन सकाळी नायगरा फॉल्स पहायचा मग Maid of the mist आणी Cave Of The Winds .... शेवटी रात्री चि रोशणाई पाहुन परतायच असा one day trip चा विचार चाललाय
... आम्हि न्यु यॉर्क मध्ये आहोत तिथुन नायगरा ४-५ तासांच्या ड्राईव्ह वर आहे 
अनिलभाई
फ्रि पार्किंगची खुपच मोलाची माहिती दिल्याबद्द्ल आभार
न्यु
न्यु यॉर्कहून जाताना (आम्ही लाँग आयलंडहून निघालो होतो) वाटेत 'कॉर्निंग ग्लास म्युझियम' आहे. अगदी नक्की भेट देण्यालायक. प्रवेश फी फार नाही.
हा पत्ता :
1 Museum Way
Corning, NY 14830
(800) 732-6845
http://www.cmog.org/ इथे माहिती मिळेल. साधारण १२-१३ डॉलर तिकिट आहे.
तसंच एक स्टेट पार्क पण आहे. नाव आठवत नाही पण बघण्यासारखा आहे. अमेरिकेत जास्तीतजास्त नद्या साधारण उत्तर दक्षीण वाहतात. ही नदी दक्षीणेकडून उत्तरेकडे वाहते असं काहीतरी आठवतंय.
Mrinmayee आभार
Mrinmayee
आभार
..... लाँग आयलंड आम्हाला उलट पडेल, इथुन नायगरा वेस्ट तर लाँग आयलंड साऊथ ला आहे पण 'कॉर्निंग ग्लास म्युझियम' काही तरी वेगळ वाटतय पुढची ट्रिप तिथे करता येईल 
सास, तुझे आभार! ट्रीप छान
सास, तुझे आभार! ट्रीप छान झाली नायगार्याची.
आम्ही तू सांगितल्याप्रमाणे पार्कसमोरच साउथ इंडियन स्नॅक घेतले. महाग आहेत पण बरे होते. रोटीप्रेमींसाठी पार्कला जातांना कॅनडा एक्झिटजवळ न्यु पंजाबी हट आहे. जेवण साधेसेच होते, पण रोटी एकदम ताजी नी मस्त. त्यासमोरच बॉलिवूड बिस्त्रो आहे, ते मात्र horrible वाटले. परत कुणाला उपयोगी पडेल म्हणून लिहून ठेवत्ये.