Submitted by madevi on 6 December, 2012 - 10:46
मयान कॅलेंडर्ची शेवट्ची डेट २१ डिसेंबर २०१२ आहे असे म्हणतात. त्यादिवशी खरेच काही घडेल का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उदयन अस्स आहे होय. पाण्यातही
उदयन अस्स आहे होय. पाण्यातही ऑक्सिजन असतो म्हणे. तो घ्यायला इब्लिस गिल्स लावून देताहेत. पण ते लावल्यावर कायम पाण्यातच रहावे लागेल का ? मर्मेडचे मॅस्क्यूलीन जेंडर काय असते ?
मी हॅरी पॉटर नाही आहे... मी
मी हॅरी पॉटर नाही आहे... मी एक सामान्य माणुस असल्याने....इज्जतीत..स्विमिंग शिकलो... ऑस्किजन च्या नळकांड्या विकत घेतल्या......५-६ ट्युब टायर घेतल्या चांगल्या प्रतिच्या.... बस......
मी हॅरी पॉटर नाही आहे... डोळा
मी हॅरी पॉटर नाही आहे... डोळा मारा मी एक सामान्य माणुस असल्याने....इज्जतीत..स्विमिंग शिकलो... ऑस्किजन च्या नळकांड्या विकत घेतल्या......५-६ ट्युब टायर घेतल्या चांगल्या प्रतिच्या.... बस...... डोळा मारा>>>>>>>..उदय बस कशासाठी घेतली?
पुरे.............या अर्थाचे
पुरे.............या अर्थाचे बस हा शब्द वापरलेला आहे
.
.
बस घेउन काय करणार मी समुद्रात चालवणार आहे का ?
जसे एअरबस तसे वॉटरबस पुरे
जसे एअरबस तसे वॉटरबस
पुरे करा रे, वाह्यातपणाचा अड्डा झाला आहे हा.
ते मायन लोक्स येऊन शाप देतील सर्वांना !
का उगी घाबरवताय महेशभाऊ
का उगी घाबरवताय महेशभाऊ !!
त्या मयान च्या भयाण 'सत्या' ला घाबरून उंच डोंगरावर पोहण्याचे सामान घेउन जाण्यापुर्वी घटकाभर करमणूक करावी म्हटली तर तुम्ही शापाची भिती घातली.. चला आता शनि सुरक्षाकवच सारखे मयान सुरक्षाकवच गाठोड्यात भरा.. यादी वाढत चाललीय राव.
ईब्लिस, अतिटुकारपणा बास करा
ईब्लिस, अतिटुकारपणा बास करा आता, गील्स, फीन्स कैच्याकै चाललयं
माझ्या चालींनी जे शक्य झाले
माझ्या चालींनी जे शक्य झाले नाही ते मयान कॅलेंडरने कसले होतंय?
मंडळी जग बुडणार वगैरे नाही....तरी तुम्ही मात्र बुडाल...आकंठ, माझ्या चालींच्या ’गळपाशात!’
हीहाहाहा!
बोंबिल, तुम्हाला 'वरतून'
बोंबिल,
तुम्हाला 'वरतून' गिल्स बसवून आलेले असल्याने तुम्ही इतरांच्या इच्छा आकांक्षांना टुकारपणा म्हणत आहात, तुमचा निषेध.
तसाही मी जगबुडी झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला जाणारे, अन तिथे वेगळा बिझिनेस चालू करणारे.
जगबुडी झाल्यावर ऑस्ट्रेलिया
जगबुडी झाल्यावर ऑस्ट्रेलिया बुडणार नाही का?
तुम्हाला काय मायन आत्म्यांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला का?
साती, आधीच गिल का जिल म्हणतात
साती, आधीच गिल का जिल म्हणतात ते लावून घेतलेत त्यांनी. आता ऑस्ट्रेलिया काय नि अटलांटिस काय, सगळं एका सुळकीच्या अंतरावर !
साती बाई, ते ऑस्ट्रेलियावाले
साती बाई,
ते ऑस्ट्रेलियावाले बुडणार्या देशांना जागा देतात म्हणे. दिनेशदांच्याच पोष्टि वाचा नीट. तेंव्हा ऑस्ट्रेलिया तरी तरंगेल असा आमचा ठां विषवास आहे.
G-वंत (इब्लिस)
मग ’जिल’ केम टम्बलिंग
मग ’जिल’ केम टम्बलिंग आफ्टर...असं म्हणायचं का?
ते मेयान कॅलेंडर म्हणजे काय
ते मेयान कॅलेंडर म्हणजे काय असते हो?????????????
Pages