Submitted by NANDALE ART on 24 November, 2012 - 08:46
तुळशी वॄंदावन रंगकाम
रंग माध्यम, ऑईलपेंट कलर
वॄंदावनला आधी प्रायमर मारुन पांढरा कलर ऑईलपेंट दिला.
नंतर लाल, नारंगी,पिवळानारंगी, पिवळा,पिवळा हिरवा, निळाहिरवा, गुलाबी रंग दिला.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा! एकदम मस्त.
वा! एकदम मस्त.
वा रंग छानच दिसत आहेत.
वा रंग छानच दिसत आहेत.
अक्षरे कुठे आहेत? निदान
अक्षरे कुठे आहेत?
निदान भिंतीवर श्री राधा दामोदर प्रसन्न असे लिहा.
छान दिसताहेत रंग.
छान दिसताहेत रंग.