Submitted by चाऊ on 13 November, 2012 - 08:24
कोडॅकक्रोम फ़िल्म स्लाईड वापरुन केलेला छोटासा कंदिल. हे तंत्रज्ञान आता कालबाह्य झालय. पण पुर्वी स्लाईड शो म्हणजे एक खास कर्यक्रम असायचा.
आत दिवा लावलेला कंदिल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान कल्पना.
छान कल्पना.
मस्तच! आत दिवा लावलेला फोटो
मस्तच!
आत दिवा लावलेला फोटो पण टाका प्लिज.
आत दिवे लावून फोटो टाकाच...
आत दिवे लावून फोटो टाकाच... पण तो आजूबाजूला पडलेल्या चित्रांचा टाका..
मस्तच आहे.
मस्तच आहे.
सुपर्ब!!!
सुपर्ब!!!
भारीये!!!!
भारीये!!!!
सुंदर कल्पना.
सुंदर कल्पना.
बरेच दिवस असं काही बनवायचं
बरेच दिवस असं काही बनवायचं मनात होतं, मोठ्या आकारात बरा दिसत नव्हता म्हणून नाही केला. आत दिवा लावला नाहिय, लावता आला तर फोटो पाठविन.
सर्वांना दिवाळिच्या शुभेच्छा!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
कल्पना खासच ! मस्त
कल्पना खासच ! मस्त अप-सायकलिंग !!
सही आहे!!!
सही आहे!!!
छानच. हे खरं रिसायक्लींग.
छानच. हे खरं रिसायक्लींग.
आत दिवा लावलेला फोटो पण टाका
आत दिवा लावलेला फोटो पण टाका प्लिज +१
छानच आहे.
>>आत दिवा लावलेला फोटो पण
>>आत दिवा लावलेला फोटो पण टाका प्लिज +१<<
आत दिवा लावलेला फोटो टाकलाय!
दिवे
दिवे लावलेत..............:)
.
.
छान आहे............. पुढच्या वेळेला ट्राय कर्णार
सही आहे!!!
सही आहे!!!
छानच.
छानच.
धन्यवाद!
धन्यवाद!
छान आहे
छान आहे
idea छानच आहे. भारी आवडली
idea छानच आहे.
भारी आवडली आपल्याला