Submitted by घारुआण्णा on 8 November, 2012 - 22:32
ठिकाण/पत्ता:
छत्रपती शिवाजी स्मारक, मासुंदा तलाव , ठाणे (पश्चिम)
"आण्णा दिवाळीची काय तयारी?गटगच काही ठरलय का?
"कुठे , कधी केव्हा भेटायचयं,?" मालक गटगच काय करायचय?"
हे असे भ्रमण ध्वनी आणी समस गेले ८ दिवस सगळ्याच उत्साही माबोकरांकडुन आणि हो काही कार्यग्रस्त संयोजकांकडुनही येत होते.....तर
मुंबईकर मायबोलीकरहो प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आपण दिवाळी गटग साठी भेटतोय , तीचे वेळ तेच स्थळ
दिनांक: १४ नोव्हेंबर, २०१२(अर्थात बालदिन )
सकाळी १०.०० वाजता मायबोलीप्रमाण वेळेनुसार
छत्रपती शिवाजी स्मारक, मासुंदा तलाव , ठाणे (पश्चिम)
सर्व मुंबईकर,माबोकरांना सहकुटुंब सह परीवार हार्दिक आमंत्रण......
एकत्र भेटुन आमंत्रण्मध्ये (किंवा त्यावेळेस उपस्थित गण्संख्येच्या विचारानुसार कुठेही)अल्पोपहार.
पण घरचा फराळ मात्र आपण सगळे आणाल ही खात्री.
अधिक माहीतीसाठी संपर्क ९८१९९९३६३४
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
Tuesday, November 13, 2012 - 23:30 to Wednesday, November 14, 2012 - 02:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तळलेले पॉफ्रेट, शिंपला मसाला,
तळलेले पॉफ्रेट, शिंपला मसाला, कोलंबीची खिचडी अस सामिष जेवण पोटभरुन हादडलं तोषाकडे. >>> माझपण भ्यां.....
तळलेले पॉफ्रेट, शिंपला मसाला,
तळलेले पॉफ्रेट, शिंपला मसाला, कोलंबीची खिचडी अस सामिष जेवण पोटभरुन हादडलं तोषाकडे. >>> माझपण भ्यां.....>>>>> माझपण
विनय, स्वाती +१
विनय, स्वाती +१
Pages