Submitted by घारुआण्णा on 8 November, 2012 - 22:32
ठिकाण/पत्ता:
छत्रपती शिवाजी स्मारक, मासुंदा तलाव , ठाणे (पश्चिम)
"आण्णा दिवाळीची काय तयारी?गटगच काही ठरलय का?
"कुठे , कधी केव्हा भेटायचयं,?" मालक गटगच काय करायचय?"
हे असे भ्रमण ध्वनी आणी समस गेले ८ दिवस सगळ्याच उत्साही माबोकरांकडुन आणि हो काही कार्यग्रस्त संयोजकांकडुनही येत होते.....तर
मुंबईकर मायबोलीकरहो प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आपण दिवाळी गटग साठी भेटतोय , तीचे वेळ तेच स्थळ
दिनांक: १४ नोव्हेंबर, २०१२(अर्थात बालदिन )
सकाळी १०.०० वाजता मायबोलीप्रमाण वेळेनुसार
छत्रपती शिवाजी स्मारक, मासुंदा तलाव , ठाणे (पश्चिम)
सर्व मुंबईकर,माबोकरांना सहकुटुंब सह परीवार हार्दिक आमंत्रण......
एकत्र भेटुन आमंत्रण्मध्ये (किंवा त्यावेळेस उपस्थित गण्संख्येच्या विचारानुसार कुठेही)अल्पोपहार.
पण घरचा फराळ मात्र आपण सगळे आणाल ही खात्री.
अधिक माहीतीसाठी संपर्क ९८१९९९३६३४
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
Tuesday, November 13, 2012 - 23:30 to Wednesday, November 14, 2012 - 02:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नमस्कार लवकर आपली उपस्थिती
नमस्कार लवकर आपली उपस्थिती कळवा
डन घारु ....
डन घारु ....
>सर्व मुंबईकर माबोकरांना
>सर्व मुंबईकर माबोकरांना सहकुटुंब सह >> शो ना हो!
घारूअण्णा, नक्की प्रयत्न
घारूअण्णा, नक्की प्रयत्न करतो.
डन
डन
शैलजा बदल केलाय .... आमंत्रण
शैलजा बदल केलाय .... आमंत्रण हे सर्वंसाठीच आहे, पन सहसा कार्यव्यग्रतेमुळे मुंबईबाहेरचे कदाचित पोहोचु शकाणार नाहीत त्यांना उगाच हुरहुर लागु नये इतकच
अण्णा, जेवणाची काय सोय??
अण्णा, जेवणाची काय सोय?? महेशला आणता येईल काही सोय असेल तर..
योडे सहकुटुंब सह परीवार असं
योडे सहकुटुंब सह परीवार असं लिहिलय ना... पाडव्यालातरी त्याला बरोबर घे ... जेवण तयार असेल ...
घारुअण्णा, मी थट्टा करत होते,
घारुअण्णा, मी थट्टा करत होते, शिरेसली घेऊ नये. आमंत्रण पोहोचले
अण्णा "माझे वडील कुठे आहेत?"
अण्णा "माझे वडील कुठे आहेत?" असं म्हणणारी येणार आहे का?
हो अर्थात सहपरीवार आहे ना
हो अर्थात सहपरीवार आहे ना आमंत्रण, फुकट तिथे कुटुंबासकट हा नियम आहे आपला
शैलजा काळजी नसावी भा.पो....
शैलजा काळजी नसावी भा.पो.... तुम्हीही वेळेत पोहोचा
अण्णा, जमवेन गटगला यायचं.
अण्णा, जमवेन गटगला यायचं.
यंदा जमणार नाही तुम्ही सगळे
यंदा जमणार नाही

तुम्ही सगळे नेहमीप्रमाणेच दिवाळी गटगचा दणका उडवा. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!!
बाबांची तब्येत खूप खराब आहे.
बाबांची तब्येत खूप खराब आहे. ऑलरेडी जयसिंगपूरला आलेय. यंदा यायची फार इच्छा होती. पण जमणार नाही. सॉरी. तुम्ही मजा करा.
अण्णा, जेवणाची काय सोय??
अण्णा, जेवणाची काय सोय?? महेशला आणता येईल काही सोय असेल तर.. फिदीफिदी >> काहीही काय योडे?? गधडे.. तूच कर्णारेस ना त्यादिवशी सगळ्यांच्या जेवणाची सोय तुझ्या हॅप्पीवाल्या बड्डेनिमित्त..

मेधे
मेधे
ह्या वेळेस नाही जमणार.
ह्या वेळेस नाही जमणार.

ऑफिसला फक्त १३ ला एकच दिवस सुट्टी आहे.
कालच ठाण्यात होतो.. काल गटग
कालच ठाण्यात होतो.. काल गटग ठेवलं असतं आणि आधीच दिवाळी उरकली असती तर?

दिवाळी गटगला यायचा प्रयत्न असेल.
मी नेहमीच नसतो.. सो एन्जॉय
मी नेहमीच नसतो.. सो एन्जॉय करा...
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!!
इच्छा असुनही येणे शक्य
इच्छा असुनही येणे शक्य नाहिये.
कोपिनेश्वरास नक्की जाउन या हो.. 
अरेरे.... १४ नोव्हेंबर ला
अरेरे.... १४ नोव्हेंबर ला वर्किन्ग आहे . नाही यायला जमणार...
ववी ला मायबोली दिवाळी गटग बद्दल खूप ऐकले होते आणि दिवाळी गटग ला यायचेच असे ठरवले होते...पण वर्किन्ग डे असल्यामुळे नाही जमणार.
अण्णांनी आमंत्रण दिलय
अण्णांनी आमंत्रण दिलय म्हटल्यावर यावच लागेल आता !!
2varshapurvee divaLee gtg la
2varshapurvee divaLee gtg la gele hote! Mast vaTale sagaLyana bhetun!
Majja kara lokaho!!
अण्णा... प्रत्येक नव्या
अण्णा...
...
प्रत्येक नव्या प्रतीसादाला या धाग्याला 'बदलून' असं 'प्रमाणपत्र' मिळतंय...
ही विशेष मांडणी कशी काय केलीत?... ते सांगा जरा...
मी लावेन हजेरी पण थोड्या
मी लावेन हजेरी पण थोड्या वेळाकरताच... सुट्टी नाहीये!
हे शिवाजी स्मारक नक्की कुठे आहे तलावपाळीजवळ? (तलावपाळी = मासुंदा तलाव > बरोबर ना?)
घारु, या वेळेला शिवाजी स्मारक
घारु, या वेळेला शिवाजी स्मारक का?? रा. ग. गडकरी काय म्हणतील???
ते काय म्हणणार ? आधीच राम
ते काय म्हणणार ? आधीच राम म्हंटलाय...
घारोबादादांनी मामलेदारची मिसळ जवळ पडत्ये म्हणून महाराज पसंत केल्येत...
घारु, तलावात घुसलेल्या शिवाजी
घारु, तलावात घुसलेल्या शिवाजी पुतळ्याच्या रस्त्यावर गटगला सुरुवात करायची आयडिया मस्त आहे. तिकडे अगदी रस्त्यावर उभं असल्यासारखं वाटणार नाही आणि हवा तेवढा समोरासमोर कट्टा आहे गोंधळ घालायला
आमंत्रण किंवा खवैय्या मध्ये जाऊ. आमंत्रण मध्ये मिसळीपेक्षा पाणीच जास्त ढोसलं जातं. खवैय्यात आमंत्रणसारखं वेटिंगही नसेल बहुतेक. हे मी पाचपाखाडी खवैय्या मध्ये झालेल्या मृण्मयी गटगवरुन म्हणतेय
मृण्मयी, खवैय्यामध्ये गेलो तर तुला तिकडे उचक्या लागतील गं 
सणानिमित्ताने बायकांना 'साडी' हा ड्रेसकोड ठेवूया काय? म्हणजे कम्पल्सरी नाही पण जमल्यास अवश्य...
मायबोली दिवाळी गटग मुंबई
मायबोली दिवाळी गटग मुंबई २०१२>>> मुंबई २०१२ गटग ठाण्यातच केला पाहिजे असे आहे काय, मुंबईत करता येणार नाही का?
Pages