Submitted by दिनेश. on 5 November, 2012 - 04:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
x
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
वाटीच्या आणि डोश्याच्या आकारानुसार, ४ ते ६ डोसे होतील.
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
मीच तो !
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे. आवडली पाककृती.
छान आहे. आवडली पाककृती.
होय... मि वरीचे तांदूळ व
होय... मि वरीचे तांदूळ व साबुदाणा ( एकास अर्धा या प्रमाणात ) एकत्र तास / दोन तास भिजवून, वाटूनच असे डोसे बनवते
एकदम छान होतात.
पदार्थ छान वाट्तो आहे. करुन
पदार्थ छान वाट्तो आहे. करुन बघेन.
<<फोटोंना हसू नये>> वाचून पु.लं.च्या पौष्टिक जीवनातल्या बोहोरीहकहरांच्या ‘अक्षरास हसू नये’ ची आठवण झाली!! दिवे घेणे.
आनि एक रहिलच... मी त्यात
आनि एक रहिलच... मी त्यात दान्याच कुटपन घालते
अरे वा छानच! उपवासाची भाजणी
अरे वा छानच!
उपवासाची भाजणी सहसा घरात असतेच >>> येस्स येस्स! नेहमी फक्त थालीपीठेच केली जातात. आता डोसे ही घालण्यात येतील
मी त्यात दान्याच कुटपन
मी त्यात दान्याच कुटपन घालते
>>>>
ते थालीपीठ करताना घालायचे. डोशात कसे तरी लागेल ते मला वाटते.
बरोबर बटाट्याची भाजी आणि
बरोबर बटाट्याची भाजी आणि दाण्याची आमटी (सांबाराला replacement) केली के मग मज्जाच
छानच .... करुन बघायला हवा
छानच .... करुन बघायला हवा
छानच .... करुन बघायला हवा
छानच .... करुन बघायला हवा
आजच उपवास आहे, आधी कळले असते तर
काय दिनेशदा, चतुर्थीच्या आधी
काय दिनेशदा, चतुर्थीच्या आधी तरी सांगायचत...... फळं खाऊन गेली ही चतुर्थी.......
खरं म्हणजे मला लिहायचे
खरं म्हणजे मला लिहायचे होते... उपवासासाठी नको असतील तर सरळ एक टेबलस्पून मैदा / कणीक / बारिक रवा मिसळा.. बटाट्याची गरज नाही
उपवासासाठी नको असतील तर सरळ
उपवासासाठी नको असतील तर सरळ एक टेबलस्पून मैदा / कणीक / बारिक रवा मिसळा.. बटाट्याची गरज नाही >>>
खरंय.... भाजणी मोकळी असते. तिला बांधून ठवायला मैदा, कणीक इ. उपयोगी पडू शकेल. थालीपीठे करताना उकडलेला बटाटा म्हणूनच वापरतात.
उपवासाची भाजणी, हा मला नाही
उपवासाची भाजणी, हा मला नाही वाट्त, परंपरेने चालत आलेला प्रकार आहे. बहुतेक माझ्या हयातीतच,
हा शोध लागलाय... ( पावभाजी, कुल्फी फालूदा, व्हेज ६५, वडापाव............ ते चितळ्यांची बाकरवडी.. असे अनेक शोध, माझ्या हयातीतच लागलेत. )
अछा म्हणजे थालीपिठा ऐवजी
अछा म्हणजे थालीपिठा ऐवजी डोसा..करून बघितला पाहिजे, मी सुधा यात दाण्याचे कुट घालते