उपवासाचा डोसा

Submitted by दिनेश. on 5 November, 2012 - 04:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

x

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
वाटीच्या आणि डोश्याच्या आकारानुसार, ४ ते ६ डोसे होतील.
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
मीच तो !
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय... मि वरीचे तांदूळ व साबुदाणा ( एकास अर्धा या प्रमाणात ) एकत्र तास / दोन तास भिजवून, वाटूनच असे डोसे बनवते
एकदम छान होतात.

पदार्थ छान वाट्तो आहे. करुन बघेन.

<<फोटोंना हसू नये>> वाचून पु.लं.च्या पौष्टिक जीवनातल्या बोहोरीहकहरांच्या ‘अक्षरास हसू नये’ ची आठवण झाली!! दिवे घेणे.

अरे वा छानच!

उपवासाची भाजणी सहसा घरात असतेच >>> येस्स येस्स! नेहमी फक्त थालीपीठेच केली जातात. आता डोसे ही घालण्यात येतील Happy

मी त्यात दान्याच कुटपन घालते
>>>>
ते थालीपीठ करताना घालायचे. डोशात कसे तरी लागेल ते मला वाटते. Uhoh

खरं म्हणजे मला लिहायचे होते... उपवासासाठी नको असतील तर सरळ एक टेबलस्पून मैदा / कणीक / बारिक रवा मिसळा.. बटाट्याची गरज नाही Happy

उपवासासाठी नको असतील तर सरळ एक टेबलस्पून मैदा / कणीक / बारिक रवा मिसळा.. बटाट्याची गरज नाही >>>
खरंय.... भाजणी मोकळी असते. तिला बांधून ठवायला मैदा, कणीक इ. उपयोगी पडू शकेल. थालीपीठे करताना उकडलेला बटाटा म्हणूनच वापरतात.

उपवासाची भाजणी, हा मला नाही वाट्त, परंपरेने चालत आलेला प्रकार आहे. बहुतेक माझ्या हयातीतच,
हा शोध लागलाय... ( पावभाजी, कुल्फी फालूदा, व्हेज ६५, वडापाव............ ते चितळ्यांची बाकरवडी.. असे अनेक शोध, माझ्या हयातीतच लागलेत. )