जय अंबिका सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ (विक्रोळी, पूर्व)
प्रचि ०१
प्रचि ०२दगडी चाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ (भायखळा, पश्चिम)
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६सातरस्ता सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ (भायखळा, पश्चिम)
प्रचि ०७मध्य भायखळा सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ (भायखळा, पश्चिम)
प्रचि ०८
प्रचि ०९एस ब्रीजजवळ (भायखळा, पश्चिम)
प्रचि १०
प्रचि ११आर्थर रोड नाका (चिंचपोकळी, पश्चिम)
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४चिंचपोकळीची दुर्गामाता (लालबाग)
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७तेजूकाया सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ (लालबाग)
प्रचि १८गणेशगल्ली सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ (लालबाग)
प्रचि १९
प्रचि २०जपाची देवी (करीरोड, पूर्व)
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३शिंदेवाडी (दादर, पूर्व)
प्रचि २४गौतम नगर (दादर, पूर्व)
प्रचि २५सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ (विक्रोळी, पूर्व)
प्रचि २६
प्रचि २७शिवाई सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ (विक्रोळी, पूर्व)
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
स्वा. सावरकर मंडई (दादर, पश्चिम)
प्रचि ३२
प्रचि ३३
खांडके बिल्डिंग समोर (दादर, पश्चिम)
प्रचि ३४हिरानंदानी (पवई)
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
मस्त फोटो . . || जय माता दी
मस्त फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
.
.
|| जय माता दी ||
मस्त रे जय अंबे
मस्त रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जय अंबे
मस्त फोटो तो अष्टगंध (की
मस्त फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तो अष्टगंध (की केशर?), हळद आणि कुंकवाचा लावलेला आडवा तिलक मस्त दिसतो (त्रिधा तिलक म्हणतात बहुतेक त्याला). एकदा महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वतीचं महापूजन करायला मिळालं होतं तेव्हा माझ्याही पूजक म्हणून कपाळाला लावला गेला होता. सही वाटत होतं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच! _/|\_
छानच!
_/|\_
छान फोटो
छान फोटो
सॉलीड! लालबागची ज्यास्त
सॉलीड!
लालबागची ज्यास्त आवडली. कडक भाव मस्त आलेत मुर्तीत.
मळवत भरलेल्या सर्व छान वाटल्या.
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
जय अंबे!! अप्रतिम प्रचि!
जय अंबे!!
अप्रतिम प्रचि!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्यांच मुर्तींमधे देवीचा चेहरा, डोळ्यातले भाव खुपच सुंदर!!!
खुपच सुंदर
खुपच सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच रे...
मस्तच रे...
सगळ्याच मूर्तींमधे देवीचा
सगळ्याच मूर्तींमधे देवीचा चेहरा, डोळ्यातले भाव खूपच सुंदर!!! >>> +१०००....
उदे गं अंबे, उदे.......
अप्रतिम प्र चि आहेत रे जिप्सी.....
(No subject)
जिप्स्या, मस्त दर्शन घडवलेस.
जिप्स्या, मस्त दर्शन घडवलेस.
छानच !
छानच !
जिप्सी मस्तच
जिप्सी मस्तच रे!!!
रच्याकने...
शनिवारच्या गटग नंतर तडक इकडे मोर्चा वाटत !!!!!
आवडलं.. दगडी चाळीची देवी
आवडलं..:)
दगडी चाळीची देवी रात्री पाहायची.. खुप छान रोषणाई करतात..
ठाण्याची टेंभीनाक्याची देवी कधी दाखवीणार..
सुंदर दर्शंन
सुंदर दर्शंन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मन प्रसन्न झालं जिप्सीभौ!
मन प्रसन्न झालं जिप्सीभौ! सुंदर प्रचि!
जिप्सी मस्तच रे फोटो !
जिप्सी मस्तच रे फोटो !
सह्ही रे सह्हीच
सह्ही रे सह्हीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तेजस्वी दिसताहेत सगळ्या
तेजस्वी दिसताहेत सगळ्या मूर्ती. सुंदर प्रचि.
सुंदर मूर्ती आणि फ़ोटोही.
सुंदर मूर्ती आणि फ़ोटोही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद जिप्सी.
घरबसल्या देवीदर्शन
घरबसल्या देवीदर्शन करवल्याबद्दल धन्यवाद.
नेहमी प्रमाणे सुंदर आहेत
नेहमी प्रमाणे सुंदर आहेत प्रचि
__/\__ जय भवानी
_/\_ मस्तच रे... नि धन्यवाद
_/\_ मस्तच रे... नि धन्यवाद पण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रचि ३१ ते ३७ दादर पश्चिम,
प्रचि ३१ ते ३७ दादर पश्चिम, पवई अॅड केले आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटो आले आहेत. त्या
मस्त फोटो आले आहेत. त्या मूर्तीकारांचे कौतुक करावे तेव्हढे कमी आहे.
अप्रतिम!!
अप्रतिम!!
प्रचि ३६, ३७ जास्त आवडली.
प्रचि ३६, ३७ जास्त आवडली. बाकीही चांगली आहेतच पण आणखी रौद्र रूपातील होती का कोठे? प्रचि २९ ही मस्त - तशी/डेकोरेशन ची आवडली असती अजून. तसेच ते जोगवा वगैरे मागतात त्यावेळची, वेगवेगळ्या आसनांवर्/वाहनांवरची सुद्धा.
अप्रतिम सजावट आणि छान
अप्रतिम सजावट आणि छान फोटोग्राफी,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages