Submitted by मी मधुरा on 15 October, 2012 - 11:59
जातो जेव्हा तुला सोडुनिया दूर,
भटकते जीवन गाणे विना शब्द विना सूर
आठवणींना तुझ्या जाळतो मी पुन्हा पुन्हा
मग मनात साठतो तयांचाच धूर ....
क्षणोक्षणाला वाढते वेदना विरहाची
वादळ भावनांचे अन विचारांचा पूर ....
लिहावया घेतो पत्र जेव्हा होऊन आतुर ,
शाई आटूनिया जाते हरवतो मजकूर....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुड ! मधुरा एका मुलीचे नाव
गुड !
मधुरा एका मुलीचे नाव वाटते कविता एका मुलाची वाटते असे का केले आहे ?
असो
स्वागत !!
पु ले शु
________________-
बायदवे....कविता या ग्रूप च्या सदस्य व्हा !!..........मग हे लेखन सम्पादित करा ........कविता ग्रूप तिथे सिलेक्ट करा व सार्वजनिकही करा मग सेव्ह करा ............जास्तितजास्त लोकान्पर्यन्त पोहचाल !!
धन्यवाद
Thanks for the reply, Vaibhav
Thanks for the reply, Vaibhav sir. This poem is not on true event. I considered a situation of one person who is away from his beloved one & missing her.
What is पु ले शु ????
What is पु ले शु ????
पुलेशु = पुढील लेखनास
पुलेशु = पुढील लेखनास शुभेच्छा !!:)
Thanks.
Thanks.
अगदी छान ओळी.....
अगदी छान ओळी.....
Thanks , श्यामराव sir !
Thanks , श्यामराव sir !
छान आहे अवांतर : कविता
छान आहे

अवांतर : कविता इतक्या व्यवस्थित मराठीत लिहिली असतांना प्रतिसादही तसेच येऊ द्यात की
पुलेशू.
हि कविता आहे मग कथेच्या
हि कविता आहे मग कथेच्या धाग्याखाली का प्रकाशित केलिय..? योग्य ठिकाणी करा की..
मधुरा कविता छान आहे ,यमक
मधुरा
कविता छान आहे ,यमक अगदी मस्त जुळुन आलय.
कविता छान आहे besk of luck
कविता छान आहे besk of luck for next poem.....
Thanks Prajakta & गम्मत जम्मत
Thanks Prajakta & गम्मत जम्मत !
विश्वास भागवत , हि कविता
विश्वास भागवत , हि कविता काव्यलेखन विभागातच आहे.