Submitted by इंद्रधनुष्य on 15 October, 2012 - 04:28
प्रचि १: आंगणेवाडीचा सडा
प्रचि २: तरी मागून डोकावणारा भगवंत गड
प्रचि ३: बांदिवडे
प्रचि ४: गड नदी
प्रचि ५: तारकर्ली
प्रचि ६: देवबाग - कर्लीचा संगम
प्रचि ७: भोगवे
प्रचि ८: मालवण जेट्टी
प्रचि ९: धामापुर तलाव
प्रचि १०: कसाले
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर आकार, निळी निळी खाडी
सुंदर आकार, निळी निळी खाडी आणि अवखळ माडी !
प्रचि ६ मधला पंख पसरुन
प्रचि ६ मधला पंख पसरुन उडायच्या तयारीत असलेला रंगीत सीगल आवडला.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
जबरदस्त रे इंद्रा !
जबरदस्त रे इंद्रा !
मस्त. डोळे निवले त्या
मस्त. डोळे निवले त्या निळाईने.
खरोखर सुंदर!
खरोखर सुंदर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच सुंदर प्र चि -
खूपच सुंदर प्र चि - वैशिष्ट्यपूर्ण बॉर्डरने फारच उठावदार झाल्यात या सर्व प्र चि
सुरेख
सुरेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर !
सुंदर !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भोगवे चा फोटो फार आवडला
भोगवे चा फोटो फार आवडला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरदस्त!!!
जबरदस्त!!!
अहाहा ! इंद्रा, प्रत्येक
अहाहा ! इंद्रा, प्रत्येक प्र.चि. मस्तच रे !
प्रचि ६ मधला पंख पसरुन उडायच्या तयारीत असलेला रंगीत सीगल आवडला. >>> बाबु,![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
खासम खास रे इंद्रा... झब्बूची
खासम खास रे इंद्रा... झब्बूची मालिका सुरु करायची का..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अतीशय छान आणी मनमोहक. डोळे
अतीशय छान आणी मनमोहक. डोळे तृप्त झाले.
मस्त रे
मस्त रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा मस्तच शेवट्चा फार भावला
वा मस्तच
शेवट्चा फार भावला
सुंदर फोटोज !!
सुंदर फोटोज !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त मस्त ... देऊ का ... देऊ
मस्त मस्त ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
देऊ का ... देऊ का ... झब्बु.. :)..
आहाहा ! सुरेख
आहाहा ! सुरेख !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शशांक>>>वैशिष्ट्यपूर्ण बॉर्डरने फारच उठावदार झाल्यात या सर्व प्र चि <<< +१००
तारकर्ली, भोगवे, कसाले फार आवडले.
एकदम फ्रेश वाटतय बघून. संध्याकाळच्या ७ ऐवजी सकाळचे ७ वाटताहेत आता
मस्त रिफ्रेशिंग फोटोज !!
मस्त रिफ्रेशिंग फोटोज !!
अप्रतिम
अप्रतिम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुपर्ब फोटो इंद्रा नितळ
सुपर्ब फोटो इंद्रा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नितळ निळाई आकाशाची अन् क्षितिजाची लाली
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दंवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी
किलर मित्रा.... पहिला तर
किलर मित्रा....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पहिला तर अफलातुन....
एकदम वॉलपेपर क्वालिटी...
लय भारि...........
लय भारि...........
लई भारी. मस्त आलेत फोटो.
लई भारी. मस्त आलेत फोटो.
मस्त रे
मस्त रे
प्रचि ६ मधला पंख पसरुन
प्रचि ६ मधला पंख पसरुन उडायच्या तयारीत असलेला रंगीत सीगल आवडला. >>> :d
धन्यवाद सगळ्यांचे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त
इंद्रा, सुंदर आकाश.
इंद्रा, सुंदर आकाश.
अतीसुंदर.. मस्त वाटले चित्रे
अतीसुंदर.. मस्त वाटले चित्रे पाहून.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फार सुंदर फोटो !
फार सुंदर फोटो !
Pages