Submitted by एक प्रतिसादक on 11 October, 2012 - 03:19
भ्रश्टाचार बन्द करायचा असेल तर कुनीच लाच देउ नका. एक दिवसात बन्द होईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
भ्रश्टाचार बन्द करायचा असेल तर कुनीच लाच देउ नका. एक दिवसात बन्द होईल.
ठीक आहे. चालेल. तसं करु
ठीक आहे. चालेल. तसं करु आजपासुन.
बन्द करायचा असतो की नष्ट
बन्द करायचा असतो की नष्ट करायचा असतो ????
उपक्रम बंद करतात का नश्ट ?
उपक्रम बंद करतात का नश्ट ?
इतक्या गंभीर प्रश्नावर इतके
इतक्या गंभीर प्रश्नावर इतके उदास कसे ?
लोकांनी आज पासुन प्रतिसादाची
लोकांनी आज पासुन प्रतिसादाची लाच देणे बंद केले आहेत .......... म्हणुन प्रतिसाद येत नाहीत..... भ्रष्टाचार बंद
बंदम्हन्णजेबंकिंकळ्काहळीमारली
बंदम्हन्णजेबंकिंकळ्काहळीमारलीतब्म्द्न्दच
(No subject)
भाऊ नमस्कर फारच मार्मिक
भाऊ नमस्कर
फारच मार्मिक !
तुमच्या व्यंचि मध्येच तुम्ही मोठ्या खुबीने प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे.
आणखी येऊ द्यात.
भाऊ खूपच मार्मिक व्यंगचित्र
भाऊ
खूपच मार्मिक व्यंगचित्र आहे.
आमचे दिवंगत गुरू स्व. जसपाल भट्टी यांनी सुचवलं होतं की चिरीमिरी कायदेशीर करा. भ्रष्टाचार एका दिवसात बंद होईल.
>>आमचे दिवंगत गुरू स्व. जसपाल
>>आमचे दिवंगत गुरू स्व. जसपाल भट्टी यांनी सुचवलं होतं की.....<<
खरंच त्यांनी तुम्हाला शिष्यत्व बहाल केले? आश्चर्य वाटले.
गुरुच नाव सार्थक होईल असं थोडतरी लिहा की.
नको. तुम्ही चिडाल
नको. तुम्ही चिडाल नेहमीप्रमाणे
फक्त रुमाल इतकाच शब्द लिहा
फक्त रुमाल इतकाच शब्द लिहा आणि बघा गंमत
. . किरण हे घे
.
.
किरण हे घे
लै भारी उदयन
लै भारी उदयन
लै भारीकाय लै भारी? अरे तो
लै भारीकाय लै भारी? अरे तो टॉवेल आहे ना?,,,,,विषय रुमालाचा निघाला होता ना?- प्रान्जळपणे विचारीत आहे मला प्रचि मधले काही समजत नाही ,,,;)
हे तर सुचलच नाय बुवा आम्हाला
हे तर सुचलच नाय बुवा आम्हाला आजपर्यँत
यक्षप्रश्न: देणारे बन्द करतील
यक्षप्रश्न: देणारे बन्द करतील ..............घेणार्यान्चे काय?????
@" झुरळ मिळमिळित " झाला ना
@" झुरळ मिळमिळित "
झाला ना पचका?
आता तरी स्वताला सुधारा.
@झुरळ मिळमिळित >>>>>>>
@झुरळ मिळमिळित >>>>>>>
१ विचार भ्रष्टाचार कोणालाच
१ विचार
भ्रष्टाचार कोणालाच बंद करायचा नसतो कारण प्रत्येकाचे घर अन आयुष्य इथून ना तिथून भ्रष्टाचाराच्या जीवावरच चालू असते.
मूठभर याला अपवाद असावेत, ज्यांची मेजॉरीटीविरुद्ध काही चालत नाही. जेव्हा चालण्याइतपत त्यांची पात्रता बनते तेव्हा त्यांच्यातही आपसूकच भ्रष्टाचार करायचीही धमक येते.
आता १ अंड्याचा फंडा -
व्हा भ्रष्ट, नाहीतर आयुष्यभराचे कष्ट
करता करता,
एक दिवस अचानक व्हाल नष्ट..
बोलता बोलता,
जय हिंद जय महाराष्ट्र..!!