Submitted by अजय जवादे on 9 October, 2012 - 13:19
केशव मंदिर, सोमनाथपुर येथे काढलेली काही प्रकाशचित्रे.
होयसळा शैलीचे हे मंदिर सुमारे ८०० वर्षापुर्वी बांधलेले आहे. बांधकामाकरिता साबणासारखा दगड (Soapstone) वापरण्यात आला आहे. लोकल गाईडने सांगितले की, हा दगड पाण्यात भिजवला की साबणासारखा मऊ होतो. पण ही माहिती चुकिची आहे (संदर्भः वरदा, google ).
या मंदिराची तोडफोड करण्यात आल्यामुळे, इथल्या देवाची पुजा केल्या जात नाही.
(सोमनाथपुर म्हैसुर पासुन ३५ किमी वर आहे. )
१.
२.
3.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
१२.
१3.
१४.
१५.
१६.
१७.
१८.
१९.
२०.
२१.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळेच फोटो मस्त. प्रचि ७ खुपच
सगळेच फोटो मस्त.
प्रचि ७ खुपच आवडला
सुरेख आहेत सगळेच फोटो
सुरेख आहेत सगळेच फोटो
सुंदर फोटोज अजय !
सुंदर फोटोज अजय !
जबरदस्त!!
जबरदस्त!!
खूप छान
खूप छान
भन्नाट फोटोज ! खूपच छान
भन्नाट फोटोज ! खूपच छान
मस्तच फोटो आहेत, अजय
मस्तच फोटो आहेत, अजय
फोटो अप्रतिम आहेत.
फोटो अप्रतिम आहेत.
मस्त
मस्त
काय देखणं देऊळ आहे! प्रेमात
काय देखणं देऊळ आहे!
प्रेमात पडायला झालं एकदम!
देवाची पूजा करत नाहीत वाचून वाईट वाटलं मात्र.
खुप सुंदर..
खुप सुंदर..
सगळॅच फोटॉ मस्त मस्त मस्त
सगळॅच फोटॉ मस्त मस्त मस्त मस्त
मस्त आहेत सर्व फोटो. अजय. मग
मस्त आहेत सर्व फोटो.
अजय. मग पावसाचा परिणाम होत असेल का मंदिरावरती?
मस्त फोटो अजय फक्त एक
मस्त फोटो अजय
फक्त एक सुधारणा - सोपस्टोनवर पावसाचा/पाण्याचा असा परिणाम होत नाही. त्या दगडाचा पोत मऊशार असतो म्हणून त्याला ते नाव मिळालंय. त्याला जिऑलॉजीत स्टीएटाईट (steatite) म्हणतात.
आणि माझ्या माहितीनुसार ही मंदिरं क्लोराईट किंवा तत्सम दगडापासून बनवलेली आहेत. स्टीएटाईट इतक्या मोठ्या प्रमाणावर दक्षिण भारतात उपलब्ध असणं त्याकाळी शक्य नव्हतं
मस्त फोटो. धन्यवाद फोटो शेअर
मस्त फोटो.
धन्यवाद फोटो शेअर केल्याबद्दल. मंदिर अगदि ५ वा. बंद होते,आम्हि ५.१५ ला तिथे पोहचूनहि पहायला मिळाले नाहि.
सर्वच फोटोज् झक्कास... जाम
सर्वच फोटोज् झक्कास...
जाम आवडले...
चांगले काढलेस. जरा माहिती पण
चांगले काढलेस. जरा माहिती पण द्यायची..
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
सगळीच्या सगळे फोटो झ का स
सगळीच्या सगळे फोटो झ का स आहेत!
जबरी फोटो..
जबरी फोटो..
लै भारी!!!
लै भारी!!!
सुंदर कोरीव काम आहे. म्हणजे
सुंदर कोरीव काम आहे. म्हणजे अगदी बारीक पातळीवर ते सुंदर आहेच पण लांबून बघितल्यावर देखील सुंदर दिसतेय !
वरदा, धन्यवाद.
वरदा, धन्यवाद.
व्वा! मस्त फोटो आणी माहिती.
व्वा! मस्त फोटो आणी माहिती. धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल. अगदी भेट्कार्डात असावे तसे वाटतायत हे फोटो.
अप्रतिम!
अप्रतिम!
सगळ्यांना धन्यवाद वरदा,
सगळ्यांना धन्यवाद
वरदा, माहितीबद्दल धन्यवाद.