Submitted by जिप्सी on 5 October, 2012 - 01:01
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
तटि: काहि प्रचि पूर्वप्रकाशित.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त ,नेहमिप्रमाणेच. ४ प्रचंड
मस्त ,नेहमिप्रमाणेच.
४ प्रचंड आवड्ल.
मस्त !
मस्त !
मस्त रे...
मस्त रे...
सह्हीच! ती हिरवळ किती
सह्हीच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ती हिरवळ किती नेत्रसुखद आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळेच फोटो तुफान आहेत!!! लाल
सगळेच फोटो तुफान आहेत!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाल डब्बा जिंदाबाद!
अरे वा... जिप्सी मस्त
अरे वा... जिप्सी मस्त प्रचि...
रच्याकने...
माझ्या आईला दाखवते... ती स्टेट ट्रान्स्पोर्ट (म्हणजे एस टी) मध्ये काम करायची ना... आम्ही तिच्या मुळे एस.टी ने खुप प्रवास केला आहे पुर्वी....
वाट बघिन पण एस टीनेच जाईन....
वाट बघिन पण एस टीनेच जाईन....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाट बघिन पण एस टीनेच
वाट बघिन पण एस टीनेच जाईन....![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>> गाव तिथे यस्टी आहेच
मस्त रे. ६ वा फोटो एस टी का
मस्त रे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
६ वा फोटो एस टी का ग्रेट आहे ते दाखवतोय.
छानच. ३रा फोटो मी डेस्कटॉपवर
छानच. ३रा फोटो मी डेस्कटॉपवर टाकला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो भारी आहेत पण घाटाची
फोटो भारी आहेत
पण घाटाची राणी एकच
"डेक्कन क्वीन "
झक्कास... ३ रा मस्त.
झक्कास... ३ रा मस्त.
खुपच छान... गाव तिथे रस्ता
खुपच छान...
गाव तिथे रस्ता (आणि रस्ता नसला तरीहि) रस्ता तिथे एस्टी हे खरच आहे...
गाव तिथे रस्ता (आणि रस्ता
गाव तिथे रस्ता (आणि रस्ता नसला तरीहि) रस्ता तिथे एस्टी हे खरच आहे...>>>
खरे आहे... माझी आई ट्रॅफिक डीपार्ट्मेंट्ला होती. त्या मुळे अनेक गावे जी नावंपण आपण ऐकली नाहीत ती तिला माहित असायची. आणि ते पण ती गावं कुठल्या रुट वर येतात हे सुध्धा.
याआधी एस्टी बस कधीच इतकी
याआधी एस्टी बस कधीच इतकी सुंदर दिसली नव्हती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी तुसी ग्रेट हो
शिर्षक वाचुन प्रश्न पडला
शिर्षक वाचुन प्रश्न पडला होता.. कोण असेल ही राणी... प्रचि बघितल्यावर पुर्ण पणे पटलं... हिच्या शीवाय दुसरी कोणि असुच शकत नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त प्रची![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी, मी इथल्या फिरंगी
जिप्सी, मी इथल्या फिरंगी मित्राला आत्ता हे photos दाखवले.....त्यानी India ची trip नक्की केली.....कमाल आलेत photo.....सहीच....... I miss my mother country.....
मस्त प्रचि, मी आताआतापर्यंत
मस्त प्रचि, मी आताआतापर्यंत एस टी ने प्रवास करत होतो. दोन काका आणि एक मामा एस टी त होते !
( पण प्रवाश्यांच्या सोयीसाठी हे शीर्षक जास्त योग्य ठरले असते, घाटांची राणी हे मला वाटते, अंबोली घाटाचे विशेषण आहे. )
Supperbbbbbb
Supperbbbbbb
सुर्रेख्ख!!
सुर्रेख्ख!!
अरे जिप्सी - यष्टि महामंडळात
अरे जिप्सी - यष्टि महामंडळात पाठवून दे हे सगळे फोटो ..... सगळीकडे हेच फोटो लावतील ते -
......त्यांचा "ब्रँड अँबॅसेडर" म्हणून खरं तर तूच योग्य आहेस, कशाला उगाच कुठले तरी नट / सेलेब्रिटिज गोळा करत असतात देव जाणे.......
ह्याला म्हणतात सुचण. हे फक्त
ह्याला म्हणतात सुचण. हे फक्त तुच करु शकतोस.
<<<त्यांचा "ब्रँड अँबॅसेडर" म्हणून खरं तर तूच योग्य आहेस, कशाला उगाच कुठले तरी नट / सेलेब्रिटिज गोळा करत असतात देव जाणे.......>>>> +१११
मस्तरे... खरच एस्टी
मस्तरे... खरच एस्टी महाराश्ट्राची शान आहे.....
अप्रतिम बोगद्याजवळ्चा मस्तच!
अप्रतिम
बोगद्याजवळ्चा मस्तच!
मस्त रे ! काय उद्धवसारखं
मस्त रे ! काय उद्धवसारखं हेलिकॉप्टर घेतलस की काय
भारी अँगल्स आहेत एकदम.
![IMG_4386 copy.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/IMG_4386%20copy.jpg)
माझा एक उलुसा झब्बू
आह्हा! नेत्रसुखद प्रचि!
आह्हा! नेत्रसुखद प्रचि!
जिप्याच्या 'राणी'क मालवणचो
जिप्याच्या 'राणी'क मालवणचो झब्बू...
मॉडेल मस्तच आहे, एकदम झकास
मॉडेल मस्तच आहे, एकदम झकास पोझेस दिल्या आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इंद्रधनुष्य हा फोटू कूठला?
इंद्रधनुष्य हा फोटू कूठला? मला इथे जायचय.....please सांगा
एसटी - लाल डब्बा -
एसटी - लाल डब्बा - गावकर्यांच घड्याळ -
मस्त रे जिप्स्या आता तर खर्या अर्थाने घाटाची राणी म्हणु शकतो. ही राणी आता बरिच स्वच्छ आणि टापटीप राहु लागली आहे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि नट्यांप्रमाणे साइज वर ध्यान ठेऊन ३/२ ची २/२ झाली आहे
प्रचि २,३,४,५ मस्त आले आहेत.
तु तर नसलेल्या गोष्टीत पण सुंदरता भरु शकतोस ही खर्या कलाकाराची खुण आहे.
अवल, इंद्रा झब्बु भारी आहेत.
Pages