नवरा बायकोचे भाडण

Submitted by महेश ... on 3 October, 2012 - 07:27

पहिला मुदा : घरात आइ आनि वडिल आहेत, नवरा असतोच. ते कहितरि ठरवितात अनि नेहमि प्रमाने बाय्कोला ग्रुहित ढरतात. बास झालि सुरुवत. ..... पअन हे अस का होत. नेहमिच बायकाना क ग्रुहित धरतात ? का त्यान अक्कल नसते कि त्या शिकलेल्या नसतात ?
कदाचित बर्याच जनिना हा प्रश्ना पडतो? आनि पुधे काय ? बाय्कोचा पगार पाहिजे, तिने घरकाम करव, नोकरि सम्भलवि, पाहुने आलेकि त्यान्च पहवा, अनि एवधा करुनहि कोनिच विचार्नार नाहि, का तर बायको म्हनुन ??????? का हूत असेल हे सगल ? आज स्त्रि समानता असताना हि परिस्थिति ??
गम्मत काय असते लाग्न झाल्यवर बय्को घर सोडते अनि सासरि जाते. तिथे मुलाचे आइ वडिल हे बर्याच काला पसुन एक्त्र असतात, नेहमि ते त्यन्च थरवत असतात. अनि लग्न झाल कि एक सुन घरि आहे हे ते सर्रास विसर्तात. हा हा हा. अस होत नाहि. खर तर सुने चि निर्नय क्ष्माता त्याना माहित नसते. त्यामुले हे होत असत. ह्यवर झलिम उपाय म्हनजे सुनेने स्वताहुन सहभाग घ्ययच अगदि हे ३ जन गुप चुप कहि ठरवित असले तरिहि न्रिर्लज्जा प्रमाने सहभाग घ्यायचा. सुरुवतिला त्यान बोलु ड्यायच अगडि ते चुकिच थरवत असले तरिहि शात पने ऐकुन घ्यायच. आनि नन्तर नवर किन्वा सासरे ह्य्या ना शान्त पने आपल मत सान्गायच. सुरुवातिला कदचित त्याना पट्नार नाहि पन हे अस २-३ वेला झाल कि आपोआप पतेल. आनि पुढ्च्या वेलेस ते स्वतहुन बोलव्तिल ठरविताना.
ह्य्या च विशयावर नवरयाशि कितिहि भान्ड्ला तर काहिहि होनर नाहि उलत तुम्चे सम्भन्ड ख्रर्आब होतिल

आपल मोउल्यवान मत ढ्य.
लिखान्यात्ल्या चुका लव्करच दुरुस्त करेल. क्ष्मस्व ||||||

*************** सुधारित . *************

पहिला मुद्दा : घरात आई आणि वडिल आहेत, नवरा असतोच. ते काहीतरी ठरवितात आणि नेहमी प्रमाणे बायकोला गृहित धरतात. बस झाली सुरुवात. ..... पण हे अस का होतं. नेहमीच बायकांना का गृहित धरतात ? का त्याना अक्कल नसते कि त्या शिकलेल्या नसतात ?

कदाचित बर्‍याच जणींना हा प्रश्ना पडतो? आणि पुढे काय ? बायकोचा पगार पाहिजे, तिने घरकाम करावं, नोकरी सांभाळावी, पाहुणे आले कि त्यांचं पहावं, आणि एवढं करुनही कोणीच विचारणार नाही, का तर बायको म्हणून??????? का होत असेल हे सगळं ? आज स्त्री समानता असताना हि परिस्थिती ??

गम्मत काय असते लग्न झाल्यवर बायको घर सोडते आणि सासरी जाते. तिथे मुलाचे आई वडिल हे बर्‍याच काळा पासुन एकत्र असतात, नेहमी ते त्यांचं ठरवत असतात. आणि लग्न झाल कि एक सून घरी आहे हे ते सर्रास विसरतात. हा हा हा. अस होत नाही. खर तर सुनेची निर्णय क्षमता त्याना माहित नसते. त्यामुळे हे होत असतं. ह्यावर जालिम उपाय म्हणजे सुनेने स्वतःहून सहभाग घ्यायचा. अगदी हे ३ जण गुपचुप काही ठरवित असले तरिही निर्लज्जा प्रमाणे सहभाग घ्यायचा. सुरुवातिला त्यान बोलू द्यायच अगदी ते चुकिच ठरवत असले तरिही शांतपणे ऐकुन घ्यायच. आणि नन्तर नवरा किंवा सासरे ह्यांना शान्तपणे आपल मत सांगायचं. सुरुवातिला कदचित त्याना पटणार नाही पन हे अस २-३ वेळा झालं, कि आपोआप पटेल. आणि पुढच्या वेळेस ते स्वत:हुन बोलवतिल ठरविताना.
ह्याच विषयावर नवर्‍याशी कितिहि भान्डलात तर काहिही होणार नाही उलट तुम्चे सम्बन्ध खराब होतील

आपल मौल्यवान मत द्या.

लिखाणातल्या चुका लवकरच दुरुस्त करेन. क्षमस्व ||||||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक अक्षर टापयले आणि त्याच्या पुढचे जर टापयुन नंतर डिलीट केले तर तो पुर्ण शब्द काहीतरी वेगळेच रुप धारण करतो आणि त्याच्या आधीच्या शब्दाला जाऊन चिकटतो >>>>>> Proud

अच्छा.
हे केवळ मायबोली वापरतांना झाले, की एरवीही? हा प्रॉब्लेम मलाही येतो माबोवर. (मी कॉम्पवर आय-ई, आणि लॅपटॉपवर क्रोम/मोझिला दोन्ही वापरतो.) माबोवर एखादा शब्द डिलीट करावा लागला तर विंडोबाहेर एकदा क्लिक करून परत कर्सर आत घ्यावा- प्रॉब्लेम सुटतो असा अनुभव आहे.

पण वरच्या अशुद्धलेखनाचा याच्याशी संबंध आहे असे वाटत नाही.

लेख सुधारीत केल्याबद्दल अभिनंदन. Happy

सुरुवातिला कदचित त्याना पटणार नाही पन हे अस २-३ वेळा झालं, कि आपोआप पटेल. आणि पुढच्या वेळेस ते स्वत:हुन बोलवतिल ठरविताना.
ह्याच विषयावर नवर्‍याशी कितिहि भान्डलात तर काहिही होणार नाही उलट तुम्चे सम्बन्ध खराब होतील
<<
<<

आपल्या वरिल सल्ल्याशी (वै.म.) सहमत.
परंतु तुमचा सल्ला फक्त स्त्रिंयांसाठी असल्याकारणाने माझा पास. smile.gif

आंग्रेजी,
सल्ला स्त्रियांसाठी असला तरी नवरे मंडळींनी बायकोचेही मत घरगुती निर्णयप्रक्रियेत विचारले, अन विचारात घेतले पाहिजे, अशी करोलरी निघते त्यातून..

>>छ्या! सगळी मजा घालवली<<

धन्यवाद इब्लिस, "मजा" घालवल्याबद्दल Wink

ज्ञानेश,
आयफोनवर सफारी वापरून बर्‍याच लिहिता आलं धन्यवाद.

जळ्ळं मेलं उगाच बरं याच लिहिल्याचा फिल येतोय.
Happy

बाकी तुमच्या प्रॉब्लेमसाठी- डिलीट केल्यावर शब्द चिकटू नयेत म्हणून स्पेसबार मारून एक घर पुढे जा डिलीट मारून एक घर मागे या.
कि पॅड ते माउस नाचावे लागणार नाही.

सॉरी किंचीत अवांतर होईल पण :

स्त्री आईवडील सोडून येते, तीला सासू सासरे मिळतात
स्त्री भाऊ बहीण सोडून येते तीला दिर -नणंद मिळतात
पण असं कुठे काय सोडते ? ज्यामुळे तीला पती मिळतो ? तो तर फुकटात मिळतो ना ? हेच मुळात नवरा बायको भांडणाचं कारण असावं. काय महेश ??

पण असं कुठे काय सोडते ? ज्यामुळे तीला पती मिळतो ?
>>>
बहुतेक बॉयफ्रेन्ड सोडुन येते म्हणुन पती मिळत असावा..

चिखल्या,
तुमच्या चित्रात ती बाई त्या बाप्याच्या डोक्यात लाटणे अन पोटात लाथा घालतेय तोवर ठीकेय. पण तो बाप्या स्वतःच्या डोक्यात फ्राईंग पॅन का मारून घेतोय?

पण तो बाप्या स्वतःच्या डोक्यात फ्राईंग पॅन का मारून घेतोय?
>>
अशी बायको मिळाल्यावर तो बिचारा काय करणार अजुन? घेतोय स्वतःचे डोके फोडुन... Happy

चिखल्या Rofl

साधना, हा प्रतिसाद मी मोझिला वरुनच लिहितोय.
नो प्रॉब्लेमो Happy

फक्त क्रोम वर तुम्ही म्हणताय तसा प्रकार मला दिसतो एक सोडली तर सर्व मराठी साइट्सबाबत. Happy

मी प्रकाशचित्रे बघायला आलो होतो मोठ्या अपेक्षेने, पण छ्या Proud

अय्या मला पण वाटलेलं फोटो दिसणार? उगीच कैच्या काही दिसायला नको म्हणून उघडलेच नव्हते इतके दिवस. समस्त महिलांनी वाचनीय. संसार सुखणीय. क्या बोलते

वर लिहा ओ.. खाली सुधारीत आवृत्ती आहे हे.. वरचे वाचायचा प्रयत्न सोडल्यावर खालचे दिसते Sad

वर लिहा ओ.. खाली सुधारीत आवृत्ती आहे हे.. वरचे वाचायचा प्रयत्न सोडल्यावर खालचे दिसते

मग पश्चाताप होतो?? उगीच वरचे अक्षर अक्षर जुळवुन वाचायला प्रयत्न केला म्हणुन..

खरे तर मीही इथे फोटो बघायला मिळेल, तोही बहुत करुन एखाद्या पक्षी जोडप्याचा असे वाटलेले म्हणुन आले होते... पण.. तरीही लेख आवडला कारण त्यातला सल्ला आवडला. उगीच कुढत बसण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीतुन काहीतरी मार्ग शोधलेला बरा...

रच्याकने, मी आयुष्यभर आय.इ. च वापरणार आहे. Happy

आधीचा लेखच चान्गला होता
छ्या! सगळी मजा घालवली > ++

पण असं कुठे काय सोडते ? ज्यामुळे तीला पती मिळतो ?
>>>
बहुतेक बॉयफ्रेन्ड सोडुन येते म्हणुन पती मिळत असावा.. Lol

प्लीझ मूळ लिखाण तसेच राहू दे.

सामी | 4 October, 2012 - 10:33
आधीचा लेखच चान्गला होता
छ्या! सगळी मजा घालवली > ++

यार से गम कह कर तो खुश हो, लेकिन तुम ये क्या जानो..
तुम दिल का रोना रोते थे, वो दिल में हँसता होगा..

Pages