ब्रह्मकमळ

Submitted by भुंगा on 1 October, 2012 - 07:02

ऐन गणपतीच्याच दिवशी रात्री १२ वाजता ही ब्रह्मकमळं आमच्या गावच्या घरी फुलली....... लगेच बाप्पाचरणी अर्पण केली......

photos 033.jpgphotos 034.jpgphotos 037.jpgphotos 041.jpgphotos 043.jpgphotos 044.jpg

गणपतीबाप्पा मोरया....!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

प्रचि छानच आली आहेत.
गणपतीच्या आधीच माझ्याकडे १,३,४ अशी आठ आली आणी गणपतीच्या दिवसात २ आली होती.
त्यांच्यावर पुरेसा प्रकाश टाकता न आल्याने प्रचि इतके चांगले काढू शकलो नाही.