१.तांदळाची पिठ्ठी (अगदी बारीक दळलेलं तांदळाचं पीठ) १ वाटी
२. सफरचंद - १
३.बटाटे - २ मध्यम आकाराचे
३.फ्लॉवरचे तुरे - ३ ते ४
४. जीरे - १ चमचा
५.तेल - १चमचा
६. मीठ, तिखट चवीनुसार
आज बाप्पा जाणार मग मोदक करायचे होते मग मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् आठवलं, म्हटलं काहितरी वेगळं करुया...:स्मित:
खूप दिवस मोमोज करून बघायचे होते.... साहित्य होतंच घरात...
मग केलं सुरू....
मोमोच्या पारीसाठी तांदळाची पिठ्ठी मळून घेतली थोडीशी मऊ...
बटाटा आणि फ्लॉवर कुकरमध्ये शिजवून घेतले.
मग कढईत तेल तापवून जिरे तडतडवले आणि बटाटा आणि फ्लॉवरची तिखट, मीठ घालून भाजी केली.
मळून घेतलेल्या तांदळाची पिठ्ठीचे छोटे गोळे केले आणि पारया लाटून घेतल्या. सफरचंदाचे बारीक उभे काप करून घेतले.
मग त्यात भाजी आणि सफरचंदाचे काप भरून करंजीच्या आकाराचे मोमो केले.
लाटलेल्या पारया आणि सारण :
पारी :
एका पातेल्यात पाणी घालून त्यावर चाळणीत मोमो ठेवून उकडून घेतले.
आणि हे तयार मोमोज........
तिखट मोमोंमध्ये मधूनच लागणारी सफरचंदाची मस्त गोड चव हा या मोमोतला ट्विस्ट!!!!!!!!!
.
.
छान, सुबक झालेत.
छान, सुबक झालेत.
धन्यवाद दिनेशदा....
धन्यवाद दिनेशदा....
छान आहेत ग साक्षी. दुसर्या
छान आहेत ग साक्षी.
दुसर्या पाकृवर फोटो टाक ना
मस्त !
मस्त !
दुसरी पाककृती - मोदक तुमचीच
दुसरी पाककृती - मोदक तुमचीच का? त्या पाककृतीत कौशल्य आहे. पण ही पाककृती जास्त कल्पक आहे. फोटो सुंदर आहेत. ह्या पाककृतीसाठी तुम्हाला शुभेच्छा ...
अनघा, दुसरी पाकृ माझी
अनघा, दुसरी पाकृ माझी नाही.... आयडी सेम आहेत....
दुसरी पाककृती - मोदक तुमचीच का? त्या पाककृतीत कौशल्य आहे. पण ही पाककृती जास्त कल्पक आहे. फोटो सुंदर आहेत. ह्या पाककृतीसाठी तुम्हाला शुभेच्छा ...
दुसरी पाकृ - मोदक माझी नाही...........
>>>> धन्यवाद सिमन्तिनी....
धन्यवाद सिंडरेला...
धन्यवाद सिंडरेला...
काय एकसेएक रेसिपीज येत आहेत
काय एकसेएक रेसिपीज येत आहेत ह्या स्पर्धेसाठी. भारी आहे ही रेसिपी
काय एकसेएक रेसिपीज येत आहेत
काय एकसेएक रेसिपीज येत आहेत ह्या स्पर्धेसाठी. भारी आहे ही रेसिपी>>> धन्यवाद अगो.......
भारी !
भारी !
जबरी... ट्राय करायला हवय.
जबरी...
ट्राय करायला हवय.
सुरेख दिसतायेत.
सुरेख दिसतायेत.
लय भारि....
लय भारि....