प्रकाशचित्र तोषवीकडून साभार.
नमस्कार मंडळी,
मोरया रे... बाप्पा मोरया रे!
गणेशोत्सव जवळ आला की वेध लागतात साजिर्या गोजिर्या गणेशमूर्तींचे, आरास आणि सजावटीचे. मग सुरु होते धांदल वेगवेगळ्या कल्पनांची, शक्कली लढवण्याची, 'जरा हटके' काही करण्याची. मग आरास अशी काही जमून येते की "अहाहा, क्या बात है!"
इथे आपल्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाचा लाभ तमाम मायबोलीकरांना घडवाल ना?
बाप्पाचा थाटमाट, सगळी सजावट, कलाकुसर, देखावे, नैवेद्य आणि काय काय...
गणपती डेकोरेशन निश्चित करतांनाची प्रक्रिया, पर्यावरणाचा, नाविन्याचा विचार, धडपड हे सुद्धा मायबोलीकरांना जाणून घ्यायला आवडेल.
त्यासंबधीचे थोडेसे.
आपण आपल्या घरच्या गणपती विषयी थोडक्यात माहिती आणि फोटो इथे, याच धाग्यावर प्रतिसादात देऊ शकता. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
धन्यवाद,
गणेशोत्सव संयोजन समिती २०१२.
सामी, फार्फार सुंदर दिसतीय
सामी, फार्फार सुंदर दिसतीय सजावट! मखर प्रचंड आवडले!
वारली चित्रकला आणि झोपडी,
वारली चित्रकला आणि झोपडी, नाशिकच्या बहीणीच्या घरचा गणपती.
हा आमचा गणपती
http://www.dinodia.com/ImageBigView.asp?ImageID=88468&ReturnfileName=Sea...
काही वर्षापुर्वीचा घरचा गणपतीचा फोटो
लहान पणापासून गणपती बसवायचा
लहान पणापासून गणपती बसवायचा की खुप आरास असायची पण आता अमेरिकेत कशी आरास करायची? मखर कशी आणायची? हे सर्व प्रश्न डोळ्यासमोर.
मग घरीच सर्व तयार केले इतके की गणपती मुर्तीही केली.
सर्वान्चे आभार . चाऊ मस्तच.
सर्वान्चे आभार .
चाऊ मस्तच. वारली चित्रकला आणि झोपडी आवडली.
सगळेच गणपती बाप्पा मस्त आहेत.
लाजो काकांना आजच कळवेन.
Kshamat अरे वा! मुर्ति पण घरी केली. मस्तच.
वा ! सर्वांच्या घरचे गणपती,
वा ! सर्वांच्या घरचे गणपती, आरास खूपच छान ! मी आमच्या बाप्पाचा फोटो उद्या टाकते.
हा आमचा बाप्प्पा.... हा
हा आमचा बाप्प्पा....
हा आणखी एक फोटो...
आणि ही घरी बसवलेली गौरी....
अरे रे मला ईथे यायला उशीरच
अरे रे मला ईथे यायला उशीरच झालाय.... सर्वच बाप्पा सुंदरच .. आणि पंक्तित हे आमचे गणराज
http://www.facebook.com/#!/media/set/?set=a.382273935178117.89088.100001...
यंदा फारच उशिर झाला इथे
यंदा फारच उशिर झाला इथे यायला. सगळ्यांचे बाप्पा मस्त.
हे आमचे बाप्पा. यंदा पेपर मॅशेचे बनलेले.
हा बाप्पाचा क्लोजअप
हे आमच्या घरचे गौरी आणि गणपती
हे आमच्या घरचे गौरी आणि गणपती - Dallas, Texas, USA
||गणपती बाप्पा मोरया||
||मंगल मूर्ति मोरया||
http://www.facebook.com/media
http://www.facebook.com/media/set/?set=a.4640819019632.2190334.126776148...
हा माझ्या घरचा गणपती......!!!!!
हा आमचा या वर्षीचा
हा आमचा या वर्षीचा बाप्पा...
मु. वेरळ, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग...
अन हो, यावर्षी तीन मायबोलीकरांनी बाप्पा बघण्यास आमच्या घरी भेट दिली...
सगळेच गणपती बाप्पा, डेकोरेशन
सगळेच गणपती बाप्पा, डेकोरेशन मस्त आहेत.
खूपच उशीर झालाय फोटो टाकायला खरतर ,तरीपण हे आमच्या घरचे बाप्पा.
हा आमच्या घरचा
हा आमच्या घरचा गणपती
महलक्षुमि हि कागदाच्या लगद्यापासून बनवलेली आहे.
सालगावकर अनुप, सुंदर गणपती
सालगावकर अनुप, सुंदर गणपती आणि आरास. महालक्ष्मी कागदाच्या लगद्यापासून बनवलेली आहे असे वाटतच नाही. एवढी मोठी कशी केली? साडी, दागिने तर खरे वाटत आहेत. एकदम अप्रतिम!!!!!
आभारी आहे. .......!!!!
आभारी आहे. .......!!!!
Pages