Submitted by साक्षी on 29 September, 2012 - 06:23
काही रांगोळीचे रंग आहेत आणि काही coloured sand आहे.
पाल्याचे नाव : वेद नाटेकर
वय : ४ वर्षे ९ महिने
माझे योगदान : गम लावून दिला. पाताका तयार करून दिल्या.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त. बाप्पाचे चकचकीत दागिने
मस्त. बाप्पाचे चकचकीत दागिने छान आहेत. शाबास वेद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रंगवलयं चित्र !!
मस्त रंगवलयं चित्र !!
दागिने एकदम चमकतायेत
दागिने एकदम चमकतायेत ..यावर्षी नवीन केले वाटते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच..... सुंदर दागिने
मस्तच..... सुंदर दागिने
छानच.
छानच.
मस्त मस्त... अगदी कल्पकतेने
मस्त मस्त... अगदी कल्पकतेने रंगवले आहे.. एकदम हटकेच..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर!
सुंदर!
छान रंगवले आहे.
छान रंगवले आहे.