मुख्य जिन्नस : मध्यम आकाराचे ३ बटाटे उकडून, ३/४ (पाऊण) वाटी तांदळाचे पीठ, २ सफरचंदे
पूरक पदार्थ : कोथिंबीर मूठभर, प्रोसेस्ड चीज २-३, कॉर्नफ्लोर १ टेस्पून,
मसाल्याचे पदार्थ : हिरव्या मिरच्या ३, जिरे १ चमचा, मिरी १ चमचा
तेल, मीठ
१) कोथिंबीर, मिरच्या, जिरे, मिरी एकत्र वाटावे.
२) बटाटे सोलून कुस्करावेत. त्यात कोथिंबीर इ.चे वाटण, तांदळाचे पीठ घालावे, चीज किसून घालावे. मीठ , दोन चमचे तेल घालून सगळे नीट एकत्र करावे.
३) सफरचंदांच्या १ सेमी उंचीच्या आडव्या चकत्या कापाव्यात. त्यांची साले तासून घ्यावीत. मधला देठा/बियांचा भाग कोरून काढून रिंगचा आकार द्यावा.
४) या रिंगला तयार मिश्रण नीट लावावे.
५) थोड्या पाण्यात कॉर्नफ्लोर मिसळावे.
६) तयार रिंग्ज कॉर्नफ्लोरच्या द्रावात बुडवून काढून, कढईत मध्यम आचेवर (वरचे आवरण शिजेल पण सफरचंदाच्या रिंग्ज फार शिजणार नाहीत अशा बेताने) तळाव्यात.
सफरचंदाच्या साली काढल्या नाहीत तर मिश्रण नीट चिकटत नाही.
कृती द्यायच्या चौकटीखाली
कृती द्यायच्या चौकटीखाली "मजकुरात image किंवा link द्या" हा मजकूरच मजलाच का बरे दिसेना?
भरत, तुमच्या प्रतिसाद संपादित
भरत, तुमच्या प्रतिसाद संपादित करून लिंक कट करा, पाककृती संपादित करा, आणि हवी तिथे ती लिंक पेस्ट करा.
पाककृती लिहिताना insert image हा पर्याय उपलब्ध नाही.
फोटो एकदम मस्त दिसतोय. हा तिखट गोड 'भोकाचा वडा' चविष्ट असेल असं वाटतंय. मी प्रयोग करून बघणार नक्की.
ही सफर रींग बघताना खुपच
ही सफर रींग बघताना खुपच सफरींग झाले... खायला फक्त बघायलाच का मिळते, खायला का नाही मिळत इथे???
मंजुडी, मी आपला आभारी आहे.
मंजुडी, मी आपला आभारी आहे.
तोंपासू
तोंपासू
वॉव्.. कसल्या टेंप्टिंग
वॉव्.. कसल्या टेंप्टिंग दिसतायेत रिंग्स..
थंड झाल्या तरी कुरकुरीत लागतात ना ???
मस्त!!
मस्त!!
काय एक से एक आयडिया आहेत
काय एक से एक आयडिया आहेत सगळ्यांकडे...सही आहेत सफरींग्..तोंपासु
एकदम चविष्ठ.
एकदम चविष्ठ. सुंदर.
सफरचंदाच्या बिया काढण्याचे एक साधे उपकरण मिळते. त्याने मधला दंडगोलाकार निघून येतो.
हे चीजी सफरचंद खूपच "टेस्टी
हे चीजी सफरचंद खूपच "टेस्टी टेस्टी-चीजी चीजी " लागतील.
एकम चविष्ट, करुन बघाव्या
एकम चविष्ट, करुन बघाव्या लागतीलच.
मस्त!!
मस्त!!
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
वा! मस्त!
वा! मस्त!
मस्त वाटतेय रेसेपी करून
मस्त वाटतेय रेसेपी
करून पहाण्यात येईल
मस्त रिंग्ज!
मस्त रिंग्ज!
प्रोसेस्ड चीज २-३ >> क्यूब,
प्रोसेस्ड चीज २-३ >> क्यूब, चमचे की आवडीनुसार कुठलेही प्रमाण.
चीज बनविताना गाईच्या आतड्याचे तुकडे वापरले जातात. त्यामुळे बरेच शाकाहारी लोक ते वर्ज्य करतात. काही पर्याय सुचवा. पनीर?
साधी सफरचंदाची जिलेबी (ह्याचा गोड भाऊबंद) केला जातो. सविस्तर कृती मंजुळा'ज किचन मध्ये आहे.
वॉव, मस्त भन्नाट प्रकार!
वॉव, मस्त भन्नाट प्रकार!
मस्त पाकृ... नांव पण आवडले
मस्त पाकृ... नांव पण आवडले
अरे वा रेसिपी मस्तच झाली आहे
अरे वा रेसिपी मस्तच झाली आहे एकदम.
मस्तच. फोटो एकदम तोंपासु
मस्तच. फोटो एकदम तोंपासु
कृती द्यायच्या चौकटीखाली
कृती द्यायच्या चौकटीखाली "मजकुरात image किंवा link द्या" हा मजकूरच मजलाच का बरे दिसेना? >> मला पण हाच प्रश्न काल पडला होता.
बाकी पाककृती मस्तच.
साक्षी.
भारी आहे हे. करून बघणार.
भारी आहे हे. करून बघणार.
अरे वा मस्त ! नावही भारी
अरे वा मस्त ! नावही भारी नक्की करून बघणार
<<<<चीज बनविताना गाईच्या
<<<<चीज बनविताना गाईच्या आतड्याचे तुकडे वापरले जातात. त्यामुळे बरेच शाकाहारी लोक ते वर्ज्य करतात
सिमन्तिनी, ह्याचा काही रेफरन्स देऊ शकाल का? हे मी कधीच ऐकले नाहीये, म्हणून कुतूहलापोटी विचारतेय.
भरत, नाविन्यपूर्ण रेसिपी . करून बघितली जाईल
http://en.wikipedia.org/wiki/
http://en.wikipedia.org/wiki/Rennet. संपदा, चीज रेनेट हा विषय उगाळावा तेव्हढा थोडा. सामान्यपणे जर पाक वर स्पष्ट लिहिले नसेल की 'मिक्रोबिअल रेनेट' किंवा व्हेजीटेरीयन किंवा कोशर तर ते चीज गायीच्या रेनेट चे आहे हे गृहीत धरावे.
सॉफ्ट चीजस् अॅसीड वापरून
सॉफ्ट चीजस् अॅसीड वापरून बनवतात, उदा: मोत्झरेला ... आणि हार्ड चीजस् रेनेट वापरून, उदा: पार्मेजान ई. ..
पण आज काल मास प्रॉडक्शन साठी लॅबमध्ये तयार केलेले वापरतात (मिक्रोबिअल रेनेट), कारण ते स्वस्त पडतं.
तेंव्हा फार काळाजी नसावी.
वडे खूप मस्त झाले आहेत
http://economictimes.indiatim
http://economictimes.indiatimes.com/features/et-sunday-magazine/the-upco... >>> बरोबर, काळजी नसावी; पण शाकाहारी असाल तर काळजी घ्यावी काळजी हा असण्या-नसण्या चा विषय नसून घेण्याचा विषय आहे.
http://www.artisanalcheese.com/Vegetarian-Organic-Cheese/products/1046/2/0 >>> मय्क्रोबिअल असले तरी ते शाकाहारी असेल असे नाही . थोडक्यात जसे जिलेटीन बद्दल मत प्रवाह आहेत तसेच चीज बद्दल ही आहेत. आपली शाकाहाराची व्याप्ती ज्याने त्याने ठरवावी.
काय सुंदर दिसतायेत
काय सुंदर दिसतायेत रिंग्ज.
अरारा- सिमन्तीनी- अज्ञानात सुख असते.
हे मी बनवून पाहीन..
हे मी बनवून पाहीन..